जि. प. सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन 

Published:4 y 2 m 54 min 7 sec ago | Updated:4 y 2 m 54 min 7 sec ago
News By : Muktagiri Web Team
जि. प. सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन 

इतिहासाचे गाढे अभ्यासक, प्रसिध्द वक्ते व सातारा जिल्हा परिषद सदस्य रयतसेवक प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण (वय 76) यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.