महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचं प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

तर आज उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असते! निकाल वाचनादरम्यान सुप्रीम कोर्टाचं विधान
Published:May 11, 2023 01:17 PM | Updated:May 11, 2023 01:17 PM
News By : Muktagiri Web Team
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचं प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आज आम्ही पुन्हा त्यांना सत्तेत येण्यासंदर्भातील निकाल दिला असता असं विधान सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राती सत्तासंघर्षासंदर्भातील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी निकालाचं वाचन करताना म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने सध्या राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत असेल असं म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर परिस्थिती पूर्वव्रत करण्याचे आदेश देश आम्ही पुन्हा ठाकरेंना संधी दिली असती असं विधान सरन