मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचं दुसरं उपोषण मागे, मराठा आरक्षणासाठी दिली आता ‘ही’ तारीख

Published:Nov 02, 2023 08:28 PM | Updated:Nov 02, 2023 08:28 PM
News By : Muktagiri Web Team
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचं दुसरं उपोषण मागे, मराठा आरक्षणासाठी दिली आता ‘ही’ तारीख

विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जालन्यात गेलं. त्यावेळी शिष्टमंडळाने या प्रश्नी घाई गडबड न करता टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नी ८ डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याचंही आश्वासन दिलं.