Dec 03, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / SATARA
कराड दक्षिण : निवडणूक रिंगणात  ८ उमेदवार
कराड दक्षिण : निवडणूक रिंगणात ८ उमेदवार

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 04, 2024 05:06 PM

कराड : २६०, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी  एकूण २२ उमेदवारांनी २८ नामनिर्देशन पत्रे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे दाखल केलेली होती. त्यापैकी २ अर्ज अवैध ठरले होते. उर्वरित २० Read More..

WhatsApp
घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक
घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक

By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 26, 2024 03:26 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा  कराड, : मलकापूर-आगाशिवनगर येथे घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सांगली जिल्ह्यातील मिरज येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून अकरा लाख 16 हजार रुपये किमतीचे साडे पंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त Read More..

WhatsApp
नागठाणे महाविद्यालयात रौप्यमहोत्सवाचे आयोजन - प्राचार्य कॅप्टन डॉ महेश गायकवाड
नागठाणे महाविद्यालयात रौप्यमहोत्सवाचे आयोजन - प्राचार्य कॅप्टन डॉ महेश गायकवाड

By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 21, 2024 01:07 AM

 नागठाणे - शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी ज्ञानवर्धन, ज्ञान संवर्धन आणि ज्ञानदान याच आपल्या  जीवित ध्येयाशी प्राणप्रतिष्ठेने एकनिष्ठ राहून  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन केली या संस्थेच्या नागठाणे महाविद्यालयाचे  रौप्य महोत्सवी वर्ष Read More..

WhatsApp
वाचन  संस्कृतीचा विकास ही  एक सातत्याने चालणारी प्रक्रिया ,संतोष मांढरे
वाचन संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया ,संतोष मांढरे

By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 21, 2024 12:46 AM

रहिमतपूर दि 21प्रतिनिधी:- वाचन  संस्कृतीचा विकास ही  एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहिती समृद्ध समाजाची जडणघडण, व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास,भाषा विकास करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष मांढरे यांनी Read More..

WhatsApp
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, २० नोव्हेंबरला होणार मतदान
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, २० नोव्हेंबरला होणार मतदान

By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 15, 2024 04:15 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच फेजमध्ये होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल, अशी महत्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. विधानसभेच्या निवडणुकीसाठी Read More..

WhatsApp
कराडात डीवायएसपी पथकाचे छापे
कराडात डीवायएसपी पथकाचे छापे

By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 11, 2024 07:34 PM

मुक्तागिरी वृत्तसेवाकराड, दि. 11 ः शहर परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर गुरूवारी सायंकाळी डीवायएसपी पथकाने छापा टाकला. यामध्ये 36 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्यासह सुमारे तीन लाख 80 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात Read More..

WhatsApp
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 10, 2024 08:21 AM

उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान Read More..

WhatsApp
पाटणमध्ये महिला सुरक्षतिता 'अभया' उपक्रम
पाटणमध्ये महिला सुरक्षतिता 'अभया' उपक्रम

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 24, 2024 01:46 PM

सातारा पोलिस दलाने महिला सुरक्षितता यासाठी 'अभया' उपक्रम सुरु केला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन व परिसरात हा उपक्रम राबवला जाणार आहे. पाटण पोलिस स्टेशन अंतर्गत आज पाटण शहरात अँटोरिक्षांवरती क्यु आर कोड व माहिती स्टिकर लावण्यात आले.          खाजगी, प्रवासी वाहनातून Read More..

WhatsApp
वडूज पोलीस ठाणे हद्दीतील 22 जणांना हद्दपार
वडूज पोलीस ठाणे हद्दीतील 22 जणांना हद्दपार

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 17, 2024 12:37 PM

  वडूज : गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद सण उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडावेत, कुठेही कायदा व सोयीचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता उत्सवाच्या अनुषंगाने यापूर्वी गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांवर वडूज पोलीस ठाणे हद्दी तील २२ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात Read More..

WhatsApp
उंब्रज पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी
उंब्रज पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 30, 2024 08:24 PM

उंब्रज तालुका कराड येथे गेल्या काही दिवसापासून मोबाईल चोरीच्या तक्रारीचे प्रमाण वाढतच चालले होते याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जास्तीत जास्त मोबाईलचे शोध घेऊन तक्रारदार यांना परत करणेबाबत सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख समीर शेख  यांनी आदेश काढला या अनुषंगाने Read More..

WhatsApp
अत्याचाराच्या घटनेने कराड तालुका हादरला : अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार
अत्याचाराच्या घटनेने कराड तालुका हादरला : अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 27, 2024 09:56 AM

  कराड, दि. 27 : देशासह राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच कराड तालुक्यातही असा प्रकार उघडकीस आला आहे. कराड तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कराड तालुका पोलिसात मंगळवारी पहाटे पाच Read More..

WhatsApp
मनसेच्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
मनसेच्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 16, 2024 05:36 PM

पाटण / प्रतिनिधी :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांचे पनामा पवनचक्की कंपनी व महाराष्ट्र उर्जा विकास अधिकरण पुणे यांच्या विरोधात आमरण उपोषण गेली पाच दिवस सुरु आहे. आज पाचव्या दिवशी उपोषण कर्ते यांची प्रकृती अस्वस्थ झालेली असून पनामा Read More..

WhatsApp
स्वातंत्र्य दिनी डोंगरमाथ्यावर शेतकर्यांचे उपोषण
स्वातंत्र्य दिनी डोंगरमाथ्यावर शेतकर्यांचे उपोषण

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 15, 2024 06:14 PM

    पाटण/प्रतिनिधी     सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मोरणा भागात शेतकर्यांच्या उपोषणाची दखल घ्यायला महाउर्जा पुणे व पवनचक्की कंपनीला सोयसुतक नाही हे दुदैवी. पनामा पवनचक्की कंपनी विरोधात मनसेचे आमरण उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरुचं Read More..

WhatsApp
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मनसेचे उपोषण कायम
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मनसेचे उपोषण कायम

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 14, 2024 07:18 PM

  पाटण/प्रतिनिधी        जगभरात स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना पाटण तालुक्यातील मोरणा भागातील दुर्गम डोंगराळ मौजे पाचगणी याठिकाणी मनसेचे उपोषण कायम राहिले आहे. पवनचक्की कंपनी ने शेतकर्यांवरती केलेल्या अन्यायकारक गोष्टींचा पडदा फाश करुन वेळोवेळी प्रशासनास Read More..

WhatsApp
‌‘‌’ऐसा अधिकारी होणे नाही” - सर्वसामान्यांचे सेवक, कार्यक्षम पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाढे यांनी बदली
‌‘‌’ऐसा अधिकारी होणे नाही” - सर्वसामान्यांचे सेवक, कार्यक्षम पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाढे यांनी बदली

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 03, 2024 11:13 PM

पाटणसारख्या डोंगरी, आपत्तीग्रस्त भागात शासनाच्या योजना शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पोहोचवणारे, शैक्षणिक दाखले तत्परतेने पुरवणारे, महसूल व्यवस्थेतील उत्तम प्रशासक, समाजातील सर्व स्तरातील लोकांना सांधणारा दुवा, जन मनात आपले अढळ स्थान निर्माण करणारा ध्रुव तारा Read More..

WhatsApp
पाटणला मराठा आरक्षण रॅलीच्या संदर्भात आज आढावा बैठक
पाटणला मराठा आरक्षण रॅलीच्या संदर्भात आज आढावा बैठक

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 31, 2024 01:26 PM

पाटण/प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या जनजागृती व शांतता रॅलीच्या नियोजनाची आढावा बैठक बुधवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी पाटण येथे आयोजित केल्याची  माहिती संयोजकांनी  दिली आहे. सातारा येथे दि 10 ऑगस्ट रोजी होणार्या Read More..

WhatsApp
सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा जिल्ह्यातील धबधबे व पर्यटनस्थळे पर्यटकांना तात्पुरत्या स्वरुपात बंद
सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा जिल्ह्यातील धबधबे व पर्यटनस्थळे पर्यटकांना तात्पुरत्या स्वरुपात बंद

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 25, 2024 11:09 PM

    सातारा दि. 25 भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 25 ते 30 जुलै 2024 अखेर सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे . सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने Read More..

WhatsApp
सातारा जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी*
सातारा जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी*

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 25, 2024 03:50 PM

  सातारा दि. 24 : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 26 जुलै 2024 रोजी सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी Read More..

WhatsApp
औषधांच्या नावाआडून गोवा बनावटीची दारू तस्करी करणारा ट्रक पकडला
औषधांच्या नावाआडून गोवा बनावटीची दारू तस्करी करणारा ट्रक पकडला

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 20, 2024 11:40 AM

लोहारवाडी ता. कराड गावचे हद्दीत कराड चांदोली रोडवर औषधाच्यां नावाआडून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागांने ताब्यात घेतला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ट्रक चालकास अटक केली आहे. त्याच्याकडून 87 लाख 11 हजार रुपये किमतीचा Read More..

WhatsApp
रस्त्यावर पडलेल्या प्रवाहित विजेच्या तारेचा शॉक लागल्याने ग्रामपंचायत शिपायाचा मृत्यू
रस्त्यावर पडलेल्या प्रवाहित विजेच्या तारेचा शॉक लागल्याने ग्रामपंचायत शिपायाचा मृत्यू

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 20, 2024 11:24 AM

    कराड : कराड (जि सातारा) तालुक्यातील आबईचीवाडी येथील ग्रामपंचायत शिपाई यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. राजेंद्र शंकर जाधव (वय 48) असे संबधित मृत्यू झालेल्या चे नाव आहे . गावातील ग्रामपंचायत पाणी योजनेचे पाणी सुरू करून जात असताना त्यांना Read More..

WhatsApp