ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 15, 2023 07:19 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा मुंबई : जिल्हा बँकांच्या विविध प्रश्नांसाठी देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे राष्ट्रीय पातळीवर फेडरेशन स्थापन करणार असल्याची घोषणा विधान परिषदेचे माजी सभापती, सातारा जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 14, 2023 06:29 PM
कराड उत्तर मतदार संघातील कराड तालुक्यातील रखडलेल्या विविध विकास कामासाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. कराड उत्तरच्या इतिहासात पहिल्यांदाच 54.2 कोटींचा निधी विकास कामासाठी मिळाल्याने नागरिकांमध्ये Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 13, 2023 02:01 PM
कराड : कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या कृष्णा सहकारी बँकेला महाबळेश्वर येथे नुकत्याच झालेल्या बँकींग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या परिषदेत देशपातळीवरील ‘बँको २०२२’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते कृष्णा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 10, 2023 06:18 PM
म्हसवड, दि. 10 ः माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी - शिरताव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. या मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने येथील स्थानिक ग्रामस्थ व वाहनाधारकांकडून रस्ता दुरूस्तीची वारंवार मागणी होत होती याची दखल घेत सातारा जिल्हा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 09, 2023 01:14 PM
सातारा : संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक प्रमुख सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक कल्याण यात्रेवर येत असून त्यांच्या पावन सानिध्यात येथील जिल्हा परिषद मैदानावर मंगळवारी (ता. 14 मार्च) रोजी सायंकाळी पाच ते नऊ या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 08, 2023 11:32 AM
कराड : डोंगरात जळण आणायला गेलेल्या महिलेचा डोक्यात दगड घालून आणि गळा दाबून खून करण्यात आला. वनवासमाची, ता. कराड येथे मंगळवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर खुनानंतर हल्लेखोर पसार झाला आहे. लता मधूकर चव्हाण (वय ४५) असे खून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 07, 2023 01:03 PM
वर्धन ऍग्रो कारखान्यास डिस्टीलरी प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व शासकीय परवाने मिळाले असून 1 एप्रिल पासून 60000 लिटर क्षमतेच्या डिस्टीलरी प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे तसेच 3 मेगा वेट वीज निर्मिती प्रकल्प, सीएनजी प्रकल्प, खतनिर्मिती इत्यादी प्रकल्पांची Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 06, 2023 06:14 PM
कोयनानगर ता. पाटण येथे डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी गेले आठ दिवसापासून प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच असून शासनानं या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे काल होळीच्या सणानिमित्त धरणग्रस्त बायाबापड्यांनी आंदोलन स्थळी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 06, 2023 04:38 PM
फलटण तालुक्यातील मिरेवाडी येथील दोन गटात रस्त्याच्या वादातून रविवारी झालेल्या भांडणात परस्पर विरोधी तक्रार लोणंद पोलीसांत दाखल करण्यात आल्या आहेत तर याच पार्श्वभूमीवर एकावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटनेनंतर प्रकरण अधिकच चिघळून मिरेवाडी येथील Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 6 min 28 sec ago
सातारा जिल्ह्यातील बोंडारवाडी धरणाच्या मंजूरीबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मीटिंग झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कोयनेत सुरू असलेल्या धरणग्रस्तांच्या आंदोलनाची चर्चा झाली. लवकरच अधिवेशन संपल्यानंतर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 1 d 11 hrs 8 min 55 sec ago
सातारा : अविज पब्लीकेशन, कोल्हापूर आणि गॅलेक्सी इन्मा प्रा. लि., पुणे यांचेवतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ‘बँको ब्ल्यु रिबन २०२२' हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महाबळेश्वर येथे मान्यवरांचे उपस्थितीमध्ये प्रदान करणेत आला. तज्ञ समितीने केलेल्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 1 d 11 hrs 32 min 16 sec ago
नागठाणे : नागठाणे विभाग पत्रकार संघाच्या कार्यक्रमात जाहीर केल्यानुसार मनोजदादांनी पत्रकार (कै.) संभाजी चव्हाण यांच्या कुटुंबियांकडे मदतनिधी सुपूर्द केला. तो स्वीकारताना या कुटुंबियांचे डोळे पाणावले. उपस्थितांची मनेही हेलावून गेली. क-हाड उत्तरचे नेते आणि Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 28, 2023 08:38 PM
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुयाचिवाडी ता. कराड गावाच्या हद्दीत सातार कडून कराड दिशेने जाणाऱ्या लेंनवर दुधाच्या टँकरच्या धडकेने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली असून टँकरच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2023 10:44 PM
मुंबई : सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि त्याला सफाईशी संबंधित काम दिले जात असेल तर त्यांनाही सफाई कामगार संबोधून सर्व लाभ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2023 08:34 PM
कराड-चिपळूण महामार्गावरच्या पोलिस प्रशासन आणि इतरांना चकवा देण्यासाठी नेरळे- मानगाव-कुसरुंड-नवारस्ता वाहतूकीचा रस्ता सध्या भलताचं जोमात आहे. पाटण तालुक्यातील माती उत्खनन विविध कारणांनी चर्चेत असतानाच प्रशासनाच्या हातावर तुरी देण्यासाठी माती Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2023 04:33 PM
संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून आध्यात्मिक जनजागृती बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून स्वच्छता अभियान ,वृक्षारोपण, रक्तदान शिबिर ,संपूर्ण देशातील रेल्वे स्टेशन स्वच्छता, व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत कार्य .असे अनेक उपक्रम प्रतिवर्षी संपूर्ण देशात व देशाबाहेर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 15, 2023 04:18 PM
कराड : उंडाळे ता. कराड येथील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 49 व्या स्मृतीदिनानिमित्त 40 वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा शनिवार दि. 18 फेब्रुवारी रोजी होत आहे. अधिवेशनात यावर्षीचा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 11, 2023 06:09 PM
सातारा जिल्ह्यातील २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जारी केले. सदरच्या बदल्या जिल्ह्यांतर्गत करण्यात आलेल्या असून यामध्ये सर्व २२ सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. दरम्यान, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 17, 2022 09:18 AM
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान आणि जागतिक नेते नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले, हा अपमान फक्त भारताचे पंतप्रधान यांचाच नाही तर संपूर्ण देशाच्या अस्मितेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे , भारतीय Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 19, 2022 06:36 AM
नागठाणे -सातारा येथे पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदाराने स्पर्धा संपल्यानंतर कोल्हापूरला परत जात असताना चालत्या बसमध्ये एका अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग करण्याची घटना सोमवारी सकाळी घडली.महामार्गावर वळसे ते काशीळ Read More..