ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 2 m 16 hrs 23 min 52 sec ago
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 30 ः सैदापूर येथील कृषी मंडल अधिकाऱ्याचे कार्यालय फोडून पाच लाखाचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या दोघा चोरट्यांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने शुक्रवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून पाच लाखाचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 26, 2023 05:47 PM
आसनगाव: दि. २३ रोजी मौजे हिवरे ता.कोरेगाव जि.सातारा गावच्या हद्दीत कुंभारकी नावचे शिवारात विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ वय १२ या शाळकरी अल्पवयीन मुलाचा कोणीतरी अज्ञात इसमाने गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती. सदरची घटना ही अत्यंत संवेदनशील व गंभीर असल्याने पोलिस Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 26, 2023 03:48 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 26 ः येथील बुधवार पेठ परिसरात दुचाकीवरून गांजाची वाहतुक करणाऱ्या दोघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दीड किलो गांजा व एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. गणेश संजय वायदंडे व संदीप संपत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 21, 2023 11:16 PM
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. नुकतेच वन विभागास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगल भागात दिनांक १२ डिसेंबर रोजी वाघाचे पायाचे ठसे मिळाले. सदर बाब फिरती करणाऱ्या वनरक्षक व वनमजूर याला लक्षात येताच त्यांनी तातडीने सदर बाब Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 14, 2023 08:20 PM
पाटण : पाटण शहरापासून काही अंतरावर असलेल्या म्हावशी , गुजरवाडी सडावाघापूर रस्त्यावर घाटात टेबल लँड परिसरात मारुती अल्टो वाहन तीनशे फूट खोल दरीत कोसळले असून यात वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शहाजी व्यंकट भिसे वय ४५ रा . नवारस्ता तालुका पाटण हे जखमी झाले आहेत तर वाहनाचा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 09, 2023 04:04 PM
कराड- कराड व मलकापूर शहरासह तालूक्यातील दुकानांच्या इंग्रजी पाटया काढुन मराठा पाटया लावाव्यात यासाठी निवेदन देऊन पंधरावडा उलटला तरी अध्याप कार्यवाही झाली नसल्याने शनिवार पासून मनसेने खळखटयाक आंदोलन सुरू केले आहे. मनसेचे तालुका प्रमुख दादासाहेब शिंगण यांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 09, 2023 03:58 PM
आसनगाव : मुंबईहून आलेल्या मित्राला जोशी विहीरला आणायला जाताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. सुनिल तात्यासाहेब शिंगटे (वय.४१, रा.राऊतवाडी, ता. कोरेगाव) असे मृताचे नाव आहे. सुनिलचा मित्र मुंबईहून येत होता. प्रवासी वाहनाने येताना या परिसरातील नागरिक पुणे-बंगळुरू Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 06, 2023 10:26 AM
पाटण/प्रतिनिधी : पाटण तालुका व पाटण शहरातील दुकानांवरील नामफलक मराठी भाषेमध्ये असावे असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुक्याच्या वतीने मा. तहसीलदार, पाटण पोलीस स्टेशन, नगरपंचायत पाटण यांना देण्यात आले आहे* मा. सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवरील नावाचे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 03, 2023 02:44 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 3 ः येथील कार्वेनाका परिसरात पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शनिवारी भरदिवसा युवकावर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आला. याबाबतची फिर्याद मयत शुभमचे वडील रविंद्र दत्तात्रय चव्हाण (रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) यांनी कराड Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 03, 2023 11:14 AM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 3 ः येथील कार्वेनाका परिसरात मुलीच्या प्रेमसंबंधातून शनिवारी भरदिवसा युवकावर टोकदार शस्त्राने वार करून त्याचा खून झाला. त्यानंतर संशयित आरोपी हा फरार झाला होता. त्याला कराड शहर गुन्हे प्रकटीकरण व डीवायएसपींच्या पथकाने रात्री दोन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 3 m 14 hrs 7 min 30 sec ago
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 2 ः येथील कार्वेनाका परिसरात भरदिवसा युवकावर एकाने चाकूने वार करून खून झाला. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली असून हल्लेखोर संशयित फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. खुनाचे कारण समजू शकले नाही. शुभम रविंद्र चव्हाण (वय 22, Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 3 m 1 d 14 hrs 30 min 42 sec ago
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कराड शहर व तालुक्यातील अनेक दुकानांना इंग्रजी भाषेत पाट्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱया संबंधित विभागाच्या अधिकाऱयांवर कारवाई करावी तसेच आठ दिवसांत इंग्रजी पाट्या काढुन मराठी पाटयाला Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 28, 2023 07:08 PM
कराड, दि. 27 ः मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक विचार करत असताना छगन भुजबळ राईचा पर्वत करत आहेत. त्यांनी आपली मुक्तातफळे उधळणे थांबवावे, असा सल्ला महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आरक्षणा संदर्भात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 24, 2023 07:10 PM
मुंबई दि. २४ : सातारा, सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे हे प्राधान्य असून याबाबत शासनस्तरावर नियोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातील दोन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 22, 2023 04:38 PM
कराड : म्हैस वर्गीय जनावराच्या मांसाची वाहतूक करणाऱ्या टेम्पो पोलिसांनी पकडला असून कराडण्याची तळबीड येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे या टेम्पोतून सुमारे चार टणाहून अधिक म्हैस वर्गीय जनावराचे मांस जप्त करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 22, 2023 04:14 PM
कराड : यावर्षीच्या ऊसाला पहिली उचल 3500 व मागील वर्षीचे दुसरा हप्ता 500 रुपये मिळावा या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी बनवडी फाटा येथे शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचे निवेदन ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलावडे यांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 06, 2023 08:39 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 6 ः जुळेवाडी ता. कराड गावच्या हद्दीत बनावट दारू तयार करुन त्याची विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर छापा टाकून उत्पादन शुल्क विभागाने पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 19 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रोहित रमेश Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 4 m 9 hrs 29 min 21 sec ago
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेली लढाई ही सुरुच राहणार आहे. मात्र मी आता सरकारला जो वेळ दिला आहे. २ जानेवारीपर्यंतचा वेळ मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. दुसऱ्या टप्प्यातलं उपोषण आता मागेही घेतलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 4 m 11 hrs 54 min 21 sec ago
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले मिळावेत आणि 50 टक्केच्या आतील टिकणारं आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आज (बुधवारी रात्री) कराडनजीकच्या विजयनगर गावात सकल मराठा समाजाच्यावतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये प्रज्वलित केलेल्या मेणबत्त्या हातात घेऊन लहान मुले Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 4 m 1 d 16 hrs 3 min 32 sec ago
उंब्रज :-मराठा योद्धा मनोज जिरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उंब्रज तालुका कराड येथील सकल मराठी समाज बांधवांच्या वतीने उंब्रज येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आज साखळी उपोषणास सुरुवात केली यावेळी Read More..