ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 14, 2023 08:20 PM
पाटण : पाटण शहरापासून काही अंतरावर असलेल्या म्हावशी , गुजरवाडी सडावाघापूर रस्त्यावर घाटात टेबल लँड परिसरात मारुती अल्टो वाहन तीनशे फूट खोल दरीत कोसळले असून यात वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शहाजी व्यंकट भिसे वय ४५ रा . नवारस्ता तालुका पाटण हे जखमी झाले आहेत तर वाहनाचा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 1 y 5 m 10 hrs 46 min 17 sec ago
कराड- कराड व मलकापूर शहरासह तालूक्यातील दुकानांच्या इंग्रजी पाटया काढुन मराठा पाटया लावाव्यात यासाठी निवेदन देऊन पंधरावडा उलटला तरी अध्याप कार्यवाही झाली नसल्याने शनिवार पासून मनसेने खळखटयाक आंदोलन सुरू केले आहे. मनसेचे तालुका प्रमुख दादासाहेब शिंगण यांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 1 y 5 m 10 hrs 52 min 51 sec ago
आसनगाव : मुंबईहून आलेल्या मित्राला जोशी विहीरला आणायला जाताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. सुनिल तात्यासाहेब शिंगटे (वय.४१, रा.राऊतवाडी, ता. कोरेगाव) असे मृताचे नाव आहे. सुनिलचा मित्र मुंबईहून येत होता. प्रवासी वाहनाने येताना या परिसरातील नागरिक पुणे-बंगळुरू Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 06, 2023 10:26 AM
पाटण/प्रतिनिधी : पाटण तालुका व पाटण शहरातील दुकानांवरील नामफलक मराठी भाषेमध्ये असावे असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुक्याच्या वतीने मा. तहसीलदार, पाटण पोलीस स्टेशन, नगरपंचायत पाटण यांना देण्यात आले आहे* मा. सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवरील नावाचे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 03, 2023 02:44 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 3 ः येथील कार्वेनाका परिसरात पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शनिवारी भरदिवसा युवकावर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आला. याबाबतची फिर्याद मयत शुभमचे वडील रविंद्र दत्तात्रय चव्हाण (रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) यांनी कराड Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 03, 2023 11:14 AM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 3 ः येथील कार्वेनाका परिसरात मुलीच्या प्रेमसंबंधातून शनिवारी भरदिवसा युवकावर टोकदार शस्त्राने वार करून त्याचा खून झाला. त्यानंतर संशयित आरोपी हा फरार झाला होता. त्याला कराड शहर गुन्हे प्रकटीकरण व डीवायएसपींच्या पथकाने रात्री दोन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 02, 2023 03:50 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 2 ः येथील कार्वेनाका परिसरात भरदिवसा युवकावर एकाने चाकूने वार करून खून झाला. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली असून हल्लेखोर संशयित फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. खुनाचे कारण समजू शकले नाही. शुभम रविंद्र चव्हाण (वय 22, Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 29, 2023 03:27 PM
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कराड शहर व तालुक्यातील अनेक दुकानांना इंग्रजी भाषेत पाट्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱया संबंधित विभागाच्या अधिकाऱयांवर कारवाई करावी तसेच आठ दिवसांत इंग्रजी पाट्या काढुन मराठी पाटयाला Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 28, 2023 07:08 PM
कराड, दि. 27 ः मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक विचार करत असताना छगन भुजबळ राईचा पर्वत करत आहेत. त्यांनी आपली मुक्तातफळे उधळणे थांबवावे, असा सल्ला महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आरक्षणा संदर्भात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 24, 2023 07:10 PM
मुंबई दि. २४ : सातारा, सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे हे प्राधान्य असून याबाबत शासनस्तरावर नियोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातील दोन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 22, 2023 04:38 PM
कराड : म्हैस वर्गीय जनावराच्या मांसाची वाहतूक करणाऱ्या टेम्पो पोलिसांनी पकडला असून कराडण्याची तळबीड येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे या टेम्पोतून सुमारे चार टणाहून अधिक म्हैस वर्गीय जनावराचे मांस जप्त करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 22, 2023 04:14 PM
कराड : यावर्षीच्या ऊसाला पहिली उचल 3500 व मागील वर्षीचे दुसरा हप्ता 500 रुपये मिळावा या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी बनवडी फाटा येथे शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचे निवेदन ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलावडे यांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 06, 2023 08:39 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 6 ः जुळेवाडी ता. कराड गावच्या हद्दीत बनावट दारू तयार करुन त्याची विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर छापा टाकून उत्पादन शुल्क विभागाने पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 19 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रोहित रमेश Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 02, 2023 08:28 PM
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेली लढाई ही सुरुच राहणार आहे. मात्र मी आता सरकारला जो वेळ दिला आहे. २ जानेवारीपर्यंतचा वेळ मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. दुसऱ्या टप्प्यातलं उपोषण आता मागेही घेतलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 02, 2023 06:03 PM
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले मिळावेत आणि 50 टक्केच्या आतील टिकणारं आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आज (बुधवारी रात्री) कराडनजीकच्या विजयनगर गावात सकल मराठा समाजाच्यावतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये प्रज्वलित केलेल्या मेणबत्त्या हातात घेऊन लहान मुले Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 01, 2023 01:54 PM
उंब्रज :-मराठा योद्धा मनोज जिरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उंब्रज तालुका कराड येथील सकल मराठी समाज बांधवांच्या वतीने उंब्रज येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आज साखळी उपोषणास सुरुवात केली यावेळी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 31, 2023 05:08 PM
कराड ः पळून जाऊन लग्न करायला मदत केल्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना राजमाची गावच्या हद्दीत सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 29, 2023 07:52 AM
कराड ः वाहनांची तपासणी करत असताना एक बुलट चोरीची असल्याचा संशय कर्तव्यावरील हवालदार अमोल पवार यांना आला. त्यांनी संबंधित गाडीचालकाकडे त्याची विचारपुस केल्यावर त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्या गाडीची आरटीओ कार्यालयाकडुन माहिती घेतल्यावर त्याचा मालक Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 26, 2023 10:28 PM
कराड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांचे उपोषण सुरू असून त्याच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी उपोषण, आंदोलन केले जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी ग्रामीण भागातूनही या उपोषणाला पाठिंबा दिला जात असून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 26, 2023 10:24 PM
पाटण, ः मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पाटण येथे साखळी उपोषणास सुरवात झाली आसताना आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी गुरवारी पाटण तालुक्यातील विविध संघटना, पक्ष्याच्या वतीने या Read More..