Apr 25, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / SATARA
मेढा नगरीचा सर्वांगीण विकास करणार
मेढा नगरीचा सर्वांगीण विकास करणार

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 23, 2021 11:18 AM

सातारा : ‘मेढा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्याबरोबरच या नगरीचे सर्वप्रकारचे प्रश्‍न ज्या-त्या वेळी सोडवले आहेत. सातारा-महाबळेश्‍वर रस्त्यावरील प्रमुख शहर असलेल्या मेढा नगरीचा कायापालट करण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार असून, या शहराच्या Read More..

WhatsApp
रुग्णसेवेसाठी पुष्कर कोविड केअर सेंटर पुन्हा सज्ज
रुग्णसेवेसाठी पुष्कर कोविड केअर सेंटर पुन्हा सज्ज

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 22, 2021 02:27 PM

सातारा : कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे संपूर्ण देशात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. जम्बो कोविड केअर सेंटर, सातारा Read More..

WhatsApp
जुगार अड्ड्यांवर धाडी, 36 हजारांचा मुद्देमाल जप्त
जुगार अड्ड्यांवर धाडी, 36 हजारांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 22, 2021 01:56 PM

सातारा : जरंडेश्‍वर नाका, सातारा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून 35 हजार  280 रुपयांच्या देशी दारूच्या 48 बाटत्या तसेच अ‍ॅक्टिव्हा मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी पंकज उर्फ दीपक ज्ञानेश्‍वर पवार रा. Read More..

WhatsApp
शेतात अतिक्रमण करून दीड लाखाचे नुकसान 
शेतात अतिक्रमण करून दीड लाखाचे नुकसान 

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 22, 2021 01:47 PM

सातारा :  सोनगाव तर्फ सातारा येथे एकाच्या शेतात बेकायदेशीर  अतिक्रमण करून ताली-बांध तोडून दीड लाखाचे नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पांडुरंग केशव नावडकर, प्रकाश जाधव, शिवाजी महादेव धोंडवड सर्व रा. सोनगाव तर्फ सातारा Read More..

WhatsApp
सुविधा उपलब्धतता, बेड वाढविण्याबाबत तत्काळ कार्यवाही करा
सुविधा उपलब्धतता, बेड वाढविण्याबाबत तत्काळ कार्यवाही करा

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 22, 2021 11:19 AM

सातारा : ‘जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढवाव्यात तसेच ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, असा रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार याची खबरदारी Read More..

WhatsApp
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन  केल्याप्रकरणी 7 व्यवसायिकांवर गुन्हा दाखल
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 7 व्यवसायिकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 22, 2021 10:00 AM

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असल्याने प्रशासनाने नियम आवळायला सुरुवात केली आहे. तरीही जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत सातारा शहर पोलिसांनी सहा व्यवसायिकांवर तर बोरगाव पोलिसांनी एका व्यवसायियकावर कारवाई करण्यात आली Read More..

WhatsApp
परळी भागातील रुग्णांना दर्जात्मक सोयीसुविधा द्या
परळी भागातील रुग्णांना दर्जात्मक सोयीसुविधा द्या

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 22, 2021 09:56 AM

सोनवडी : ‘कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन धोक्यात आले आहे. कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी शासनाने जे नियम घालून दिले आहेत. त्याचे काटेकोर पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. आपला देश कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. कोरोनाला आळा Read More..

WhatsApp
मद्यपान करत बसलेल्या दोघांना कोयत्याचा धाक दाखवून दोन लाखांचा ऐवज लुटला
मद्यपान करत बसलेल्या दोघांना कोयत्याचा धाक दाखवून दोन लाखांचा ऐवज लुटला

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 21, 2021 01:43 PM

सातारा : शिवथर, ता. सातारा गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यालगत रस्त्याच्या कडेला मद्यपान करत बसलेल्या दोघांना सहाजणांनी गळ्याला कोयता लावून 1 लाख 73 हजारांची रोकड, मोबाईल, किंमती घड्याळ असा एकूण दोन लाखाचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेल्याची खळबळजनक उघडकीस आली. याबाबत Read More..

WhatsApp
सातार्‍यातील मासभवन येथे कोविड लसीकरण केंद्राचा शुभारंभ
सातार्‍यातील मासभवन येथे कोविड लसीकरण केंद्राचा शुभारंभ

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 21, 2021 11:46 AM

सातारा : मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) व ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 एप्रिल 2021 रोजी मासभवन येथे कोविड लसीकण केंद्र सुरू करण्यात आले आहे.  या लसीकरण केंद्राचे उद्घाटन मास अध्यक्ष उदय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले असून, Read More..

WhatsApp
कर्मचार्‍यांनी लसीकरणासाठी शंभर टक्के रजिस्ट्रेशन करावे
कर्मचार्‍यांनी लसीकरणासाठी शंभर टक्के रजिस्ट्रेशन करावे

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 21, 2021 09:55 AM

लिंब : ‘कोविड लसीकरणासाठी रजिट्रेशन करणे महत्त्वाचे आहे, अजूनपर्यंत तरी लसीकरणासाठी रजिट्रेशन करण्याची टक्केवारी कमी आहे. लस संपली म्हणून कर्मचार्‍यांनी न थांबता लसीकरणासाठी शंभर टक्के रजिस्ट्रेशन केलेच पाहिजे, असे म्हणत ‘हागणदारी मुक्त गाव’ या अभियानासारखे Read More..

WhatsApp
कडक निर्बंध लावूनही नागरिक फिरत असतील तर कारवाई करा
कडक निर्बंध लावूनही नागरिक फिरत असतील तर कारवाई करा

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 20, 2021 12:26 PM

सातारा : ‘कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. निर्बंध लावूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, अशांवर कारवाई करून शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी राज्यात करा,’ अशा सूचना गृह (ग्रामीण) शंभूराज Read More..

WhatsApp
लिंबच्या विकासासाठी खा. उदयनराजेंकडून 15 लाखांचा निधी
लिंबच्या विकासासाठी खा. उदयनराजेंकडून 15 लाखांचा निधी

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 20, 2021 11:51 AM

लिंब : ‘खा. उदयनराजे भोसले यांनी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासत समाजकारण केले आहे. लिंब गावातील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी त्यांनी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने रस्त्याचे काम मार्गी लागले असून, आतापर्यंत खा. उदयनराजे भोसले यांनी Read More..

WhatsApp
ट्रकमालकाच्या अपघाती मृत्यूबद्दल  तब्बल 1.15 कोटींची नुकसान भरपाई
ट्रकमालकाच्या अपघाती मृत्यूबद्दल  तब्बल 1.15 कोटींची नुकसान भरपाई

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 20, 2021 09:28 AM

सातारा : कंटेनर ट्रक चालक मालक संजय सखाराम पवार रा. परखंदी, ता. माण हे स्वत:चा ट्रक चालवत मुंबईकडून पुण्याकडे येत असताना जुन्या हायवेवर विरुध्द दिशेने आलेल्या दुसर्‍या ट्रकचा टायर फुटून जोराची धडक दिल्याने संजय पवार यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाती Read More..

WhatsApp
ना. बाळासाहेब पाटील यांनी संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर केली सातारा शहराची पाहणी
ना. बाळासाहेब पाटील यांनी संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर केली सातारा शहराची पाहणी

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 16, 2021 01:06 PM

सातारा : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासनाने कडक निर्बंध घातले आहे. या निर्बंधांच्या अंमलबजावणीची पाहणी आज पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केली. पालकमंत्री ना. पाटील यांनी सातारा शहरातील पोवई नाका, मोती चौक, एसटी स्टॅण्ड परिसराची पाहणी केली.  यावेळी पोलीस Read More..

WhatsApp
सातार्‍यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नवीन 78 बेडची उभारणी
सातार्‍यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नवीन 78 बेडची उभारणी

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 16, 2021 12:01 PM

सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा क्रीडा संकुलात 78 बेडची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, त्याची पाहणी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केली. तत्पूर्वी प्रशासनामार्फत करण्यात येणार्‍या उपाययोजना व Read More..

WhatsApp
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गोडोली येथील भैरवनाथची यात्रा रद्द
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गोडोली येथील भैरवनाथची यात्रा रद्द

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 15, 2021 09:50 AM

सातारा : सातारा शहरातील गोडोली या भागात दरवर्षी मोठया उत्साहाने पुर्वीपासून पंरपरेप्रमाणे गोडोली गावाची यात्रा साजरी होत असते. मात्र, या वर्षी कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगावर कायम आहे. या संकटातून वाचण्यासाठी गर्दी टाळणे महत्वाचे आहे. ती टाळण्यासाठी व Read More..

WhatsApp
सराईत गुंड विजय नलवडे जिल्ह्यातून वर्षाकरीता तडीपार 
सराईत गुंड विजय नलवडे जिल्ह्यातून वर्षाकरीता तडीपार 

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 14, 2021 03:20 PM

सातारा : शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीतील मंगळवारपेठ बोगदा येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विजय ऊर्फ पिल्या राजू नलवडे वय 30 वर्ष रा. मंगळवार पेठ सातारा वारंवार गुन्हे करण्यात सरसावलेला असल्याने त्यास सातारा जिल्हयातून तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव शाहुपुरी Read More..

WhatsApp
परळी येथे नारळाच्या झाडावर वीज पडल्याने आगडोंब; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
परळी येथे नारळाच्या झाडावर वीज पडल्याने आगडोंब; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 14, 2021 01:56 PM

सोनवडी : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सातारा जिल्ह्यात वळीव पावसाची हजेरी ही सातत्याने पाहायला मिळते. कुठे सोसाट्याच्या वार्‍यासह तर कोठे गारांचा सडा असेच काहीसे चित्र दिसत आहे.  परळी खोर्‍यातही वळीव दाखल झाला. मात्र, मंगळवारी (दि. 13) सायंकाळी 5.30 च्या दरम्यान परळी Read More..

WhatsApp
सालपे घाटात मालासह ट्रक पळवून नेणारी टोळी जेरबंद 
सालपे घाटात मालासह ट्रक पळवून नेणारी टोळी जेरबंद 

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 14, 2021 01:21 PM

सातारा : सालपे, ता. फलटण येथील सालपे घाटात चालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आतील मालासह ट्रक पळवून नेणारी 11 जणांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. स्थानिक गुन्हे शाखा, सातारा पोलिस आणि लोणंद पोलिसांनी संयुक्तरित्या ही कामगिरी यशस्वी करत चोवीस तासात गुन्ह्याचा छडा Read More..

WhatsApp
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपणं सर्वांची नैतिक जबाबदारी
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपणं सर्वांची नैतिक जबाबदारी

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 14, 2021 10:20 AM

सातारा : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने एक प्रेरणादायी आदर्श आज जगासमोर उभा आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाने डॉ. आंबेडकरांना ‘समतेचे जागतिक प्रतीक’ असा बहुमान घोषित करून डॉ. आंबेडकरांचा जन्मदिन हा ‘समतादिन’ म्हणून साजरा करण्याचा नुकताच निर्णय केलाय. ही Read More..

WhatsApp