पाटण तालुका : जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचना जाहिर
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणांची प्रारूप रचना गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आली. यात पाटण तालुक्यात एक जिलहा परिषद गट व दोन पंचायत समिती गणांची वाढ झाल्याने जिल्हा परिषदेचे आठ गट व पंचायत समितीचे सोळा गण झाले आहेत.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण त्यामधील समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे ः
गोकुळ तर्फे हेळवाक गट
मेंढेघर गण ः मेंढेघर, कोंढावळे, रासाटी, शिवदेंश्वर, हुंबरळी, देशमुखवाडी, हेळवाक, नेचल, केमसे, घाटमाथा, बोपोली, ढाणकल, गोवारे, वाघणे, कोळणे, गोकुळ तर्फे हेळवाक, तोरणे, नाणेल, बाजे, वाजेगाव, गाढवखोप, मळा, पाथरपुंज, काडोली, नवजा, मानाईनगर, मिरगाव, कामरगाव, शिरशिंगे, पुनवली, गोष्टवाडी, डिचोली, ढोणीचावाडा, वांझोळे,
वाटेळे गण ः घाणव, घाणबी, चाफोली, तामकणे, चिटेघर, मराठवाडी, दिवशी खुर्द, जुंगठी, खिवशी, निवकणे, म्हारवंड, आंबवणे, वाटोळे, जाईचीवाडी, बोंद्री, भारसाखळे, वन, कुसवडे, केर, पिंपळोशी, गावडेवाडी, घुईलवाडी, नहिंबे, टोळेवाडी, घेरदातेवाडी, कवडेवाडी, कारवट, आरल, काठी, कातवडी, मेष्टेवाडी
तारळे गट ः
मुरूड गण ः मुरूड, गारेवाडी, पाडेकरवाडी, मालोशी, घाटेवाडी, डांगिष्टैवाडी, डफळवाडी, निवडे, आवर्डे, गायमुखवाडी, बांबवडे, बामणवाडी, भुडकेवाडी, कुशी, दुटाळवाडी, नुने, कडवे बुद्रुक, कडवे खुर्द, कोंजावडे, कळंबे, सारवघर, तोंडोशी, आंबळे,
तारळे गण ः पाबळवाडी, राहुडे, घोट, फडतरवाडी, जुगाईवाडी, आंबेवाडी, बोर्गेवाडी, दुसाळे, जळव, वझरोशी, वेंखडवाडी, बांधवट, तारळे, धनगरवाडी, काटेवाडी, जंगलवाडी, पांढरवाडी, मरळोशी, जांभेकरवाडी, ढोरोशी
म्हावशी गट ः
म्हावशी गण ः म्हावशी, गुजरवाडी, माऊलीनगर, बोर्गेवाडी, मेंढोशी, लुगडेवाडी, देवघर तर्फे पाटण, बिबी, सलतेवाडी, येरफळे, केरळ, धडामवाडी, मणदुरे, सुरूल, साखरी, कोतावडेवाडी, सडावाघापूर,
चाफळ गण ः पाडळोशी, माथणेवाडी, माजगाव, चव्हाणवाडी, चाफळ, डेरवण, शिंगणवाडी, दाढोली, घायटी, जाधववाडी, जाळगेवाडी, वाघजाईवाडी, गमेवाडी, खराडवाडी, खोनोली, नाणेगाव बुद्रुक, नाणेगाव खुर्द, कोचरेवाडी, विरेवाडी, केळोली, पाठवडे,
मल्हारपेठ गट ः
मल्हारपेठ गण ः मल्हारपेठ, मंद्रुळहवेली, शेडगेवाडी, विहे, गिरेवाडी, निसरे, येराडवाडी, आबदारवाडी, जमदाडवाडी आणि चौगुलेवाडी, नारळवाडी, उरूल, बोडकेवाडी, ठोमसे, नवसरवाडी,
नाडे गण ः चोपडी, त्रिपुडी, सुभाषनगर, अडुळ, आडदेव, आडदेव खुर्द, आंबु्रळे, बेलवडे खुर्द, नाडे, पांढरवाडी, तेलेवाडी, नाडोली, हारूगडेवाडी, डिगेवाडी, मुळगाव, डोंगरोबाचीवाडी, कोंदळ पुर्नवसन,
नाटोशी गट ः
येराड गण ः शिरळ, मिरासवाडी, विठ्ठलवाडी, वाजेगाव, मारूल तर्फे पाटण, कराटे, येराड, जोतिबाचीवाडी, बनपेठवाडी, काळोली, तामकडे, मणेरी, तळीये, चाफेर, लेंढोरी, किल्लेमोरगिरी, झाकडे, कवरवाडी, गुंजाळी, चेवलेवाडी, नेरळे, डोंगळेवाडी, रिसवड, ढोकावळे, नाव, गोठणे,
नोटोशी गण ः नाटोशी, पेठशिवापूर, पाचगणी, बाहे, मोरगिरी, दिक्षी, धावडे, आंब्रग, आटोली, गुरेघर, वाडीकोतावडे, नाटोशी, वरेकरवाडी, गवळीनगर, कोकिसरे, आंबेघर तर्फे मरळी, काहीर, गोकुळ तर्फे पाटण, हुंबरणे, पानेरी, पाळशी, कराळे, तामिणे,
मारूल हवेली गट ः
मरळी गण ः मरळी, हुंबरवाडी, सुळेवाडी, सोनवडे, शिंदेवाडी, गव्हाणवाडी, पवारवाडी, कुसरूंड, डावरी, दिवशी बुद्रुक, धजगाव, आसवलेवाडी, भिलारवाडी, कळकेवाडी, टेळेवाडी, कोरिवळे, मारूल हवेली गण ः पापर्डे बुद्रुक, पापर्डे खुर्द, मारूल हवेली, चौगुलेवाडी, जरेवाडी, बहुले, वेताळवाडी, सोनाईवाडी, खिलावरवाडी, नावडी, चोपदारवाडी, सिद्धेश्वरनगर, सांगवड, गारवडे
मंद्रुळकोळे गट ः
मंद्रुळकोळे गण ः मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, आंबवडे खुर्द, महिंद, सळवे, एकावडेवाडी, बोर्गेवाडी, वर्पेवाडी, जानुगडेवाडी, शितपवाडी, बनपुरी, उधवणे रूवले, बाचोली, सणबुर.
जिंती गण ः सातर, मोडकवाडी, जिंती, सावंतवाडी, कोळेकरवाडी, उमरकांचन, मराठवाडी, भोसगाव, ढेबेवाडी, सुतारवाडी, मान्याचीवाडी, मालदन, मत्रेवाडी, घोटील, गुढे, साबळेवाडी, कसणी, निगडे, मेंढ, जाधववाडी.
धामणी गट ः
ताईगडेवाडी गण ः मानेवाडी, शेंडवाडी कुंभारगाव, चाळकेवाडी, शिदु्रकवाडी, चिखलेवाडी, वेळेकरवाडी, साईकडे, कुंभारगाव, शिबेवाडी, मान्याचीवाडी, जांभळेवाडी, पोतेकरवाडी, वायचळवाडी, बामणवाडी, बोर्गेवाडी, गलमेवाडी, खळे, करपेवाडी, बागलेवाडी, तुपेवाडी, काढणे, ताईगडेवाडी.
धामणी गण ः पवारवाडी, पाचुपतेवाडी, मस्करवाडी, मस्करवाडी 1, मोरेवाडी कुठरे, रामिष्टेवाडी, चव्हाणवाडी धा., चौगुलेवाडी, आचरेवाडी, आचरेवाडी, कोळगेवाडी, मुटलवाडी, डाकेवाडी का., धामणी, वाझोली, डाकेवाडी वाझोली, निवी, सुपुगडेवाडी, कुठरे, पागेवाडी, येळवेवाडी, काळगाव, लोटलेवाडी, तेटमेवाडी, करपेवाडी, मस्करवाडी, लोहारवाडी, भरेवाडी
7741829573