पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने कर्नाटक निवडणुकीसाठी स्टार प्रचारक जबाबदारी

Published:5 m 23 hrs 56 min 58 sec ago | Updated:5 m 23 hrs 56 min 58 sec ago
News By : Muktagiri Web Team
पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने कर्नाटक निवडणुकीसाठी स्टार प्रचारक जबाबदारी

कर्नाटक विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकायची या इराद्याने काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने देशातील तब्बल 40 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे.यामध्ये महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोकराव चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे.