बंगालमध्ये ‘गड आला पण सिंह गेला’

केरळ, आसामात सत्ताधार्‍यांना जनमत; तामिळनाडूत सत्तांतर, पुदुचेरीत भाजपा बहुमताजवळ
Published:May 02, 2021 03:56 PM | Updated:May 02, 2021 03:56 PM
News By : Muktagiri Web Team
बंगालमध्ये ‘गड आला पण सिंह गेला’

पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी आपली जादू कायम ठेवत पुन्हा एकहाती सत्ता मिळविली आहे. ममतांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या 292  जागांपैकी 216 जागा मिळाल्या असून निर्विवाद बहुमत मिळाले आहे.