कराड तालुका : जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचना जाहिर
News By : कराड | संदीप चेणगे

कराड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणांची प्रारूप रचना गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आली. यात कराड तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणांची वाढ झाल्याने जिल्हा परिषदेचे चौदा गट व पंचायत समितीचे अठ्ठावीस गण झाले आहेत.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण त्यामधील समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे ः
पाल गट ः
पाल गण ः पाल, भगतवाडी, हरफळवाडी, करंजोशी, शिरगाव, वाजेवाडी, आदर्शनगर, वडगाव उंब्रज, भांबे, मरळी, धावरवाडी
इंदोली गण ः इंदोली, मस्करवाडी, चोरजवाडी, डफळवाडी, सावरघर, साबळेवाडी, कोरीवळे, चेारे, साखरवाडी, हिंगनोळे, भोसलेवाडी, पेरले
उंब्रज गट ः
उंब्रज गण ः उंब्रज, गोडवाडी, नाणेगाव बुद्रुक, कळंत्रेवाडी
कोर्टी गण ः कोर्टी, भुयाचीवाडी, कवठे, नवीन कवठे, धनकवडी, वडोली भिकेश्वर, कालगाव, खराडे, चिंचणी, कोणेगाव, बेलवाडी
मसूर गट ः
किवळ गण ः हेळगाव, पाडळी हेळगाव, गायकवाडवाडी, बानुगडेवाडी, गोसावेवाडी, हणबरवाडी, कचरेवाडी, निवडी, किवळ, घोलपवाडी, खोडजाईवाडी, चिखली, वाण्याचीवाडी
मसूर गण ः मसूर, यादववाडी, माळवाडी, वाघेश्वर, कांबिरवाडी, शामगाव, अंतवडी, रिसवड,
कोपर्डे हवेली गट ः
वाघेरी गण ः वाघेरी, करवडी, पार्ले, वडोली निळेश्वर, पाचुंद, मेरवेवाडी, सुर्लीे, शहापूर, राजमाची, कामठी
कोपर्डे हवेली गण ः कोपर्डे हवेली, उत्तर कोपर्डे (यादववाडी), नडशी, यशवंतनगर, पिंपरी, शिरवडे, ब्रि, शिरवडे
चरेगाव गट ः
तळबीड गण ः तळबीड, वहागाव, खोडशी, बेलवडे हवेली, घोणशी
चरेगाव गण ः भवानवाडी, अंधारवाडी, मांगवाडी, शिवडे, हनुमानवाडी, चरेगाव, शितळवाडी, खालकरवाडी, तासवडे, वराडे
तांबवे गट ः
तांबवे गण ः तांबवे, उत्तर तांबवे, गमेवाडी, पाठरवाडी, आरेवाडी, डेळेवाडी, साजूर, भोळेवाडी, म्होप्रे, मौजे साकुर्डी, वस्ती साकुर्डे, बेलदरे
सुपने गण ः सुपने, पाडळी (केसे), पश्चिम सुपने, अभयचीवाडी, वसंतगड, केसे, किरपे, विजयनगर
विंग गट ः
कोळे गण ः कोळे, बामणवाडी, पवारवाडी, तारूख, कुसुर, कोळेवाडी, मराठवाडी, शिंदेवाडी, शिंगणवाडी, आणे, वानरवाडी, आंबवडे
विंग गण ः विंग, शिंदेवाडी, पोतले, घारेवाडी, जाधववाडी, नवीन घारेवाडी, येरवळे, येणके
वारूंजी गट ः
कोयना वसाहत गण ः कोयना वसाहत, जखिणवाडी, नांदलापूर, धोंडेवाडी, चचेगाव
वारूंजी गण ः वारूंजी, गोटे, वनवासमाची (खो.), मुंढे
सैदापूर गट ः
सैदापूर गण ः सैदापूर, गोवारे
हजारमाची गण ः बनवडी, विरवडे, हजारमाची, बाबरमाची, डिचोली पु. बाबरमाची, वनवासमाची
कार्वे गट ः
कार्वे गण ः कार्वे, गोपाळनगर, कोरेगाव, टेंभू, सयापूर,
गोळेश्वर गण ः गोळेश्वर, मुनावळे, कापिल, पाचवड वसाहत, कालेटेक, नारायणवाडी, चौगुलेमळा
वडगाव हवेली गट ः
वडगाव हवेली गण ः दुशेरे, संजयनगर, वडगाव हवेली, कोडोली
शेरे गण ः शेरे, थोरातमळा, शेणोली, शेणोली स्टेशन, गोंदी, जुळेवाडी
रेठरे बुद्रुक गट
रेठरे बुद्रुक गण ः खुबी, रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द
आटके गण ः आटके, जाधवमळा, वाठार, बेलवडे बुद्रुक, जुजारवाडी, मालखेड, नवीन मालखेड
काले गट ः
काले गण ः काले, चपनेमळा, संजयनगर, पवारवाडी, नांदगाव, नवीन नांदगाव, कालवडे
ओंड गण ः ओंड, थोरात मळा, पाटील मळा, विठोबाचीवाडी, कासारशिरंबे, तुळसण, पाचुपतेवाडी, मनव, ओंडोशी
येळगाव गट ः
उंडाळे गण ः उंडाळे, शेवाळेवाडी (उंडाळे), टाळगाव, जिंती, महारूगडेवाडी, आकाईचीवाडी, बोत्रेवाडी, साळशिरंबे, म्हासोली, सवादे, बांदेकरवाडी, लटकेवाडी, हवेलवाडी
येळगाव गण ः येळगाव, भरेवाडी, गोटेवाडी, भुरभुशी, गणेशवाडी, घराळवाडी, हणमंतवाडी, येवती, शेवाळवाडी (येवती), शेळकेवाडी (येवती), येणके, शेवाळवाडी (येणके), चोरमारवाडी, माटेकरवाडी, लोहारवाडी, शेळकेवाडी (म्हासोली), घोगाव, शेवाळेवाडी (म्हासोली)