सहकारी संस्थांचा बिगुल वाजणार

राज्य शासनाकडून निवडणुकांबाबतची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश
Published:4 y 5 m 54 min 33 sec ago | Updated:4 y 5 m 51 min 43 sec ago
News By : Muktagiri Web Team
सहकारी संस्थांचा बिगुल वाजणार

राज्यात नुकत्याच विधान परिषदा व ग्रामपंचायतींच्या निर्विघ्न पार पडलेल्या निवडणुका व सहकारी संस्थांमधील लोकप्रतिनिधींकडून करण्यात येणारी विनंती याचा विचार करून सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरू करावी, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.