ग्रामपरिवर्तन संस्थेमार्फत पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान

Published:Jun 02, 2021 11:24 AM | Updated:Jun 02, 2021 11:24 AM
News By : Muktagiri Web Team
ग्रामपरिवर्तन संस्थेमार्फत पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान

पुसेगाव पोलीस स्टेशनच्या चोवीस तास काम करणार्‍या करोना योद्धा  पोलीस कर्मचारी यांना ग्रामपरिवर्तन संस्था कटगुणच्या वतीने मास्क,सुरक्षा किटचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान सामाजिक कार्यकर्ते  प्रकाश राजेघाटगे यांच्या हस्ते करण्यात आला.