पंजाबचे राज्यपाल प्रतापराव भाऊंच्या भेटीला

सदिच्छा भेटीच्या नीमित्ताने मिळाला जुन्या मैत्रीला उजाळा
Published:May 27, 2022 09:19 AM | Updated:May 27, 2022 09:19 AM
News By : Satara
पंजाबचे राज्यपाल प्रतापराव भाऊंच्या भेटीला

पंजाबचे विद्यमान राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक श्री. बनवरीलाल पुरोहित यांनी शुक्र. दि. २७ मे रोजी पुणे येथे जेष्ठ नेते माजी मंत्री, माजी खासदार प्रतापराव भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन जुन्या मैत्रीला उजाळा दिला.