Nov 21, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / KARAD
 पालिकेने खोदलेल्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू
पालिकेने खोदलेल्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 08, 2021 05:07 PM

कराड :  येथील आंबेडकर चौकातील नगरपालिका शाळा क्रमांक दहाच्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सायंकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आले आहे. विराट विजय Read More..

WhatsApp
खंडाळा, वाई, महाबळेश्वर  तालुक्यासाठी 91 लक्ष 38 हजाराचा निधी
खंडाळा, वाई, महाबळेश्वर तालुक्यासाठी 91 लक्ष 38 हजाराचा निधी

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 08, 2021 10:10 AM

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून खंडाळा, वाई व महाबळेश्वर तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 91 लाख 38 हजाराचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजना तसेच ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ अशा योजनेतून हा निधी मंजूर Read More..

WhatsApp
सह्याद्री हॉस्पिटलतर्फे कराडमध्ये पोलिसांची आरोग्य तपासणी
सह्याद्री हॉस्पिटलतर्फे कराडमध्ये पोलिसांची आरोग्य तपासणी

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 07, 2021 05:52 AM

कराड : कराडमधील शहर पोलीस स्टेशन येथे मंगळवार आरोग्य तपासणी शिबिराला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. शहर पोलीस स्टेशन येथील शासनाचे सर्व पोलीस कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये 150 हुन अधिक रुग्णांनी लाभ घेतला.  सह्याद्रि सुपर स्पेशालिटी Read More..

WhatsApp
‘प्राज’च्या बायोसिरप तंत्रज्ञानाचे जयवंत शुगर्सवर ग्लोबल लॉन्चिंग उत्साहात
‘प्राज’च्या बायोसिरप तंत्रज्ञानाचे जयवंत शुगर्सवर ग्लोबल लॉन्चिंग उत्साहात

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 06, 2021 09:05 AM

साखरेच्या हंगामाशिवाय इतरवेळी वर्षभर इथेनॉल उत्पादनासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या ‘बायोसिरप’ या नव्या शाश्वत तंत्रज्ञानाची निर्मिती पुणे येथील प्राज इंडस्ट्रीजने केली आहे. जागतिक स्तरावर पहिल्यांदाच बनलेल्या या नव्या तंत्रज्ञानाचे ग्लोबल लॉन्चिंग धावरवाडी (ता. Read More..

WhatsApp
कोरेगाव, खटाव तालुक्यातील विकासकामांसाठी 2 कोटी 86 लक्ष
कोरेगाव, खटाव तालुक्यातील विकासकामांसाठी 2 कोटी 86 लक्ष

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 06, 2021 06:58 AM

कराड : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कोरेगाव व खटाव तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 2 कोटी 86 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजना तसेच ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ अशा योजनेतून हा निधी मंजूर झाला Read More..

WhatsApp
सातारा, जावली तालुक्यातील विकासकामांसाठी 2 कोटी 15 लक्ष
सातारा, जावली तालुक्यातील विकासकामांसाठी 2 कोटी 15 लक्ष

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 06, 2021 06:17 AM

कराड : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा व जावली तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 2 कोटी 14 लक्ष 76 हजाराचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजना तसेच ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ अशा योजनेतून निधी मंजूर Read More..

WhatsApp
पोत्यात बांधलेल्या स्थितीत नदीपात्रात आढळला मृतदेह
पोत्यात बांधलेल्या स्थितीत नदीपात्रात आढळला मृतदेह

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 17, 2021 10:15 AM

वाठार : मालखेड येथे कृष्णा नदीपात्रामध्ये पोत्यात बांधलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह पुरुषाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतदेहाचे अनेक तुकडे असल्यामुळे पोलिसांना ओळख पटवणे अवघड झाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कराड Read More..

WhatsApp
 बिबट्याने पाच वर्षाच्या मुलाला आईसमोरून उचलून नेले
बिबट्याने पाच वर्षाच्या मुलाला आईसमोरून उचलून नेले

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 15, 2021 05:27 AM

कराड ः येणके ता. कराड येथे बिबट्याने पाच वर्षीय बालकास आईसमोरून उचलून नेल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली असून नजीकच्या ऊसाच्या शेतात मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येणके ता. कराड येथील ऊस तोड Read More..

WhatsApp
कृष्णा उद्योग समूहाच्या आधारवड श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे निधन
कृष्णा उद्योग समूहाच्या आधारवड श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे निधन

By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 02, 2021 04:27 AM

कराड: कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पत्नी आणि कृष्णा उद्योग समूहाच्या आधारवड श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे सोमवार दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 11.30 वाजता वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पार्थिव आज Read More..

WhatsApp
दगडाने ठेचून मेव्हण्याने केला दाजीचा खून
दगडाने ठेचून मेव्हण्याने केला दाजीचा खून

By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 29, 2021 06:12 AM

कराड, ः येथील वाखाण परिसरात राहत असलेल्या मजूराचा त्याच्याच मेव्हण्याने बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून गळा दाबून त्याच्या छातीवर दगडाने ठेचून खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. नितीन नागेश भालशंकर रा. वाखान परिसर, मूळ रा. बार्शी, Read More..

WhatsApp
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या कराड तालुक्यात बंदची हाक
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या कराड तालुक्यात बंदची हाक

By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 10, 2021 09:44 AM

कराड : उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे आंदोलक शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने उद्या 11 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांनी हा बंद कराड शहर Read More..

WhatsApp
कराड : वाखाण येथे महिलेचा निर्घृण खून
कराड : वाखाण येथे महिलेचा निर्घृण खून

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 25, 2021 04:38 AM

कराड शहरातील वाखान परिसरात 32 वर्षे महीलेचा खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. उज्वला ठाणेकर (वय-32) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व पोलीस Read More..

WhatsApp
गडहिंग्लजच्या कारखान्यात मुश्रीफांकडून 100 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
गडहिंग्लजच्या कारखान्यात मुश्रीफांकडून 100 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 2 m 1 d 11 hrs 12 min 6 sec ago

कराड : गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या Read More..

WhatsApp
किरिट सोमय्या यांना कराड येथे रोखलं; कोल्हापूरला जाण्यास पोलिसांचा मज्जाव
किरिट सोमय्या यांना कराड येथे रोखलं; कोल्हापूरला जाण्यास पोलिसांचा मज्जाव

By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 2 m 1 d 11 hrs 15 min 1 sec ago

कराड : भाजपनेते किरिट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यासंबधी आज ते कोल्हापूर दौऱ्यावर निघाले होते. परंतु कोल्हापूरच्या हद्दीत पोहचण्याआधीच सोमय्या यांना पोलिसांनी कराड येथे रोखले आहे. त्यामुळे या घडामोडींना नाट्यमय Read More..

WhatsApp
घरोघरी शाळा या उपक्रमामुळे शिक्षण गंगा घरोघरी पोहोचली : शबनम मुजावर
घरोघरी शाळा या उपक्रमामुळे शिक्षण गंगा घरोघरी पोहोचली : शबनम मुजावर

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 15, 2021 09:09 AM

ओगलेवाडी: कोरोनामुळे सध्या सर्व शाळा बंद आहेत.ऑनलाईन शिक्षणाला अनेक मर्यादा येत आहेत.यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून कराड पंचायत समिती आणि शिक्षण विभाग यांच्या वतीने घरोघरी शाळा हा उपक्रम राबवण्यात येत आहे.या मुले शिक्षण शेवटच्या घटका Read More..

WhatsApp
श्वानांची स्पर्धा ही दर्शकासाठी पर्वणी : रामकृष्ण वेताळ
श्वानांची स्पर्धा ही दर्शकासाठी पर्वणी : रामकृष्ण वेताळ

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 15, 2021 09:06 AM

ओगलेवाडी : कोरोना या जागतिक संकटामुळे विविध स्पर्धेसह सर्व कार्यक्रम सध्या बंद आहेत. मेरवेवाडी (ता.कराड) या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून होत असलेली हि स्पर्धा सध्या लोकांसह श्वान मालकांसाठी पर्वणी साबित होणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य किसान मोर्चा Read More..

WhatsApp
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 11, 2021 02:07 PM

कराड : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा यासह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीने ८ सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाचा एक भाग म्हणून कराड तालुक्यातील शिक्षकांनी Read More..

WhatsApp
   दोन मुलांचा खून करून मातेचा आत्महत्येचा प्रयत्न
दोन मुलांचा खून करून मातेचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 25, 2021 10:36 AM

कराड : दोन चिमुकल्या मुलांचा गळा दाबून खून करून मातेने स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कराड शहरात बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून मातेची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, चार Read More..

WhatsApp
महिलेसह बालकाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला
महिलेसह बालकाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 24, 2021 06:17 AM

कराड ः वारूंजी ता. कराड येथे घरामध्ये महिलेसह दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व पोलीस उपनिरीक्षक Read More..

WhatsApp
कराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटर होणार
कराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटर होणार

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 17, 2021 11:17 AM

कराड ः कोरोनाच्या संभाव्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटरला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. 15 ऑगस्ट 2021 पर्यंत हे सेंटर कार्यान्वित होणार असून याठिकाणी सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत. तसेच कराड दक्षिणेतील ग्रामीण भागात Read More..

WhatsApp