ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 19, 2022 07:55 AM
वहागांव गावचे सरपंच संग्राम पवार बाबा यांच्या संकल्पनेतून सरपंच आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात आला. यामधे रेशनींग कार्ड विषयी सर्व समस्यांचे निराकरण करण्यात आले 100 रेशनींग कार्ड बदलून देण्यात आली तसेच नावे वाढवणे, मयत नावे कमी करने, लग्न झालेली नावे वाढवणे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 18, 2022 05:58 AM
तासवडे ता.कराड येथे ग्रामपंचायत स्तरावरील जिल्ह्यातील पहिल्या प्लास्टिक व ई कचरा संकलन केंद्राचे उदघाट्न नुकतेच जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) मा.अर्चना वाघमळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी विजय माईनकर, जिल्हा परिषद Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 16, 2022 04:33 PM
उंब्रज पासून काही अंतरावर असलेल्या पश्चिम उंब्रज येथे आज रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान बिबटयाने पाळीव कुत्र्यावर हल्ला केला.यात कुत्रा जागीच ठार झाला.त्यामुळे उंब्रजसह परिसरातील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आज रात्री ९ वाजण्याच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 05, 2022 09:04 AM
कराड : कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील साई हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. विजयसिंह पाटिल व डॉ. मनीषा पाटिल है उद्या गुरुवार तारीख 6 ऑक्टोबर 2022 पासून नऊ ऑक्टोबर 2022 पर्यंत परगावी जाणार आहेत. हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी डॉ. विनायक राजे, डॉ नाडकर्णी, डॉ राणे हे डॉक्टर उपस्थित Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 05, 2022 08:54 AM
नागठाणे : दरोड्यातील संशयितांना पकडण्यासाठी गेलेल्या बोरगाव पोलिसांच्या ताफ्यावर कराड तालुक्यातील हरपळवाडीत येथे जमावाने भीषण हल्ला केला.या हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले.तर पोलिसांच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली.मंगळवारी रात्री उशिरा ही Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 04, 2022 05:52 PM
दांडीया खेळण्यासाठी गेलेल्या युवकाचा नवरात्रोत्सव मंडळासमोरील विद्युत रोषणाईस उभारलेल्या लोखंडी खांबात उतरलेल्या वीजेच्या प्रवाहाचा धक्का बसुन दुर्देवी मुत्यू झाला. यश सुभाष देशमुख (वय १७, रा. साळशिरंबे, ता. कऱ्हाड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 03, 2022 11:54 AM
कराड : आज आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. सर्वांनी एकत्रित काम करून कराड उत्तरमध्ये येणाऱ्या २०२४ ला कराड उत्तरमधून मनोजदादा घोरपडे यांना माझी पूर्ण ताकद देणार असून स्व.भाऊसाहेब महारांजाच्या विचाराचा वारसा जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांची संपूर्ण फळी त्यांच्या पाठीशी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 03, 2022 11:43 AM
कराड : देशपातळीवर कार्यरत असलेल्या ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट’ या भूलतज्ज्ञांच्या संघटनेच्या स्थापनेचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी काढण्यात आलेल्या देशव्यापी मशाल Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 25, 2022 06:55 AM
कराड शहर व तालुक्यातील शिवशंभु प्रेमींनी कराडात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी गेले वर्षभर पाठपुरावा सुरू असून सोमवार दिनांक २६ रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर या भव्य स्मारकाच्या प्रतिकृतीचे (क्ले मॉडेल) अनावरण Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 24, 2022 03:35 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 2 m 1 d 5 hrs 46 min 16 sec ago
कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठ संलग्न कृष्णा हॉस्पिटलने कॅन्सरग्रस्त रुग्णांवरील उपचारांसाठी दिलेल्या उत्तुंग योगदानाची दखल घेत, ‘युरोपियन सोसायटी फॉर मेडिकल ऑन्कोलॉजी’ या संस्थेने कृष्णा अभिमत विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 14, 2022 10:58 AM
कराड : ड्रेनेज साफ करताना दोन कर्मचारी बेशुद्ध झाल्याची घटना आज दुपारी घडली. कराडच्या वाखाण परिसरात ही घटना घडली असून मदत कार्यासाठी अग्निशामक दलासह रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे. अनिरुद्ध लाड व अमोल चंदनशिवे अशी बेशुद्ध झालेल्या कर्मचाऱ्यांची Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 31, 2022 03:27 AM
कराड उत्तरचे भारतीय जनता पार्टीचे नेते व खटाव माण साखर कारखान्याचे को चेअरमन मनोजदादा घोरपडे यांचे त्यांच्या समर्थकांनी तासवडे टोलनाक्यावर फटके फोडून व जेशिबी मधून पुष्वृष्टी करून जोरदार स्वागत केले. मनोजदादा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 29, 2022 02:39 PM
कराड : कराडात ऑनलाईन सातबारा उतार्रावर नाव दुरुस्ती करण्यासाठी कराडचे तलाठी सागर पाटील यानी 40 हजारांची लाच मागितलयाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आल्याने पुन्हा एकदा कराड तलाठी कार्यालय चर्चेत आले आहे. यापूर्वीही या तलाठी कार्यालयातील Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 05, 2022 11:36 AM
कराड तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोयना वसाहत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. ४) मतदान पार पडले. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत भाजप समर्थक आघाडीने ११ पैकी १० जागांवर विजय संपादन करत, विरोधी महाविकास आघाडी समर्थक गटाचा धुव्वा उडविला. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 02, 2022 07:51 AM
विहे : थोर साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती विहे, ता.पाटण येथे साजरी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 4 m 4 hrs 30 min 50 sec ago
कराड तालुक्यातील करवडी गावच्या हद्दीत एका दुचाकीमध्ये स्फोटके आढळून आली आहेत. सोमवारी गजानन हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम दरोडेखोरांनी जिलेटीनच्या सहय्याने उडवण्याचा प्रयत्न केला होता. या दरोडेखोरांची ही दुचाकी असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 18, 2022 04:39 AM
कराड ः एटीएम मशिन फोडणार्या चोरट्यांना रंगहाथ पकडले असून चोरट्यांनी पोलिसांच्या तोंडावर स्प्रे मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत चार चोरट्यांपैकी तिघे जण फरार झाले असून एका चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. येथील गजानन हौसिंग Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 18, 2022 04:37 AM
कराड ः एटीएम मशिन फोडणार्या चोरट्यांना रंगहाथ पकडले असून चोरट्यांनी पोलिसांच्या तोंडावर स्प्रे मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत चार चोरट्यांपैकी तिघे जण फरार झाले असून एका चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. येथील गजानन हौसिंग Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 16, 2022 07:59 AM
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ निवडणुकीसाठी एका जागेसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने, जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप Read More..