ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 08, 2021 03:21 PM
कराड, ः शहरातील कृष्णा नका परिसरात असलेल्या मारुती मंदिराजवळ युवकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात वातावरण तणावपूर्ण आहे. दरम्यान जखमेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलीस Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 06, 2021 10:07 AM
कराड, कोरोनाच्या महामारीनंतर ग्रामीण व शहरांना जोडणार्या बसची सेवा कराड बसस्थानकातून सोमवारपासून नियमितपणे सुरू करण्यात येणार आहे. सोमवार (दि.8) पासून कराड बसस्थानकातून 154 फेर्या वाढणार असून 85 एसटी बस आगारातून मार्गावर धावणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 05, 2021 09:01 AM
कराड : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घ्या असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन व काळा मास्क घालून अन्य खासदारांसोबत उभे राहत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 05, 2021 07:18 AM
कराड येथील भारतीय जनता पार्टीच्या शहर शाखेच्यावतीने महावितरण विरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन केले. महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून 4 कोटी जनतेला आधारात टाकण्याचे पाप करणार्या महावितरणच्या निषेधार्थ महावितरण Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 02, 2021 02:34 PM
कराड ः शेअर मार्केटमधून कमी दिवसात जास्त टक्क्यांनी पैसे परत देण्याचे आमिष दाखवत उत्तरप्रदेश येथील एकाने कराडसह सातारा, अहमदनगर, बीड, पुणे जिल्ह्यातील 81 लोकांची सुमारे 13 कोटींची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. ह्दया Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 29, 2021 03:51 PM
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सभासद हिताचे निर्णय राबवत सहकारात आदर्श निर्माण केला आहे. कृष्णा कारखान्याच्या साखरेची चव संपूर्ण देशभरातील लोकांना चाखायला मिळतेच, पण आता सातासमुद्रापार राहणाऱ्या परदेशातील लोकांनाही 'कृष्णा'च्या साखरेची चव Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 28, 2021 03:59 PM
कराड ः शेअर मार्केटमधून कमी दिवसात जादा टक्केवारीने पैसे परत देण्याचे आमिष दाखवून कराड शहरातील युवकांना सुमारे वीस लाखांना गंडा घालणार्या एकास कराड शहर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील ग्रेटर नोयडा येथून अटक केली. त्याच्याकडून तीन मोबाईल व एक लॅपटॉप जप्त करण्यात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 28, 2021 01:43 PM
कराड : १५० वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी गेली काही वर्षे बंद होता. फक्त दुचाकी वाहनांच्या करीता हा पूल सध्या सुरु आहे. मागील वर्षी अधिकाऱ्यांच्यासोबत चर्चा झाली होती कि जुना कोयना पूल हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करता येईल का? जेणेकरून कोल्हापूर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 28, 2021 12:50 PM
देशाला परकीय चलन उपलब्ध होवून, अर्थ व्यवस्था मजबुत होण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यात करणेबाबत जाहिर केलेल्या योजनेअंतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षात, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने, कारखान्याचे चेअरमन, महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 04, 2021 02:24 PM
कराड ः कराड-पाटण मार्गावर मुंढे (ता. कराड) गावच्या हद्दीत कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले. सोमवारी सायंकाळी 7 च्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत घटनास्थळावरील मिळालेली माहिती अशी, सोमवारी सायंकाळी 7 च्या सुमारास Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 04, 2021 02:21 AM
माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे सातारा येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. पुरोगामी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 11 m 1 d 4 hrs 37 min 28 sec ago
कराड ः येथील कोल्हापूर नाक्यावर ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 18, 2020 07:06 AM
कराड ः कराड तालुक्यातील सैदापूर येथील एकाच कुटुंबातील सख्ख्या तीन बहिणींचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली. कुटुंबियांनी एकत्रित जेवण केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तीन मुलींसह आईला उलट्या जुलाबाचा त्रास सुरू झाला. या तिन्ही मुलींना कृष्णा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 16, 2020 09:24 AM
कराड ः भारतीय सैन्यदलानाने बांग्लामुक्ती संग्रामात मोठा विजय प्राप्त केला. त्याप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून गेली २२ वर्षे येथे विजय दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. यंदा मोठा सोहळा न घेता मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 15, 2020 02:52 PM
कराड ः दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे. या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 15, 2020 01:07 PM
शिवनगर : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने या गळीत हंगामात 14 डिसेंबर रोजी 9200 मेट्रिक टन इतके सर्वोच्च गाळप करत, कारखान्याच्या इतिहासातील एका दिवसात सर्वाधिक गाळप करण्याचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 15, 2020 12:20 PM
कराड ः बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्यदलाने मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विजय दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनामुळे तो रद्द करण्यात आला आहे. मात्र ज्यातील रक्ताचा तुटवडा विचारात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 15, 2020 12:12 PM
कराड ः गमेवाडी येथील तळीचा माळ शिवारात हणमंत चंद्रु जाधव यांच्या शेतातील ऊसाची साखऱ कारखान्याला ऊसतोड सरु आहे. त्याला अडचण येवु नये म्हणुन श्री. जाधव हे त्यांच्या शेजारील चंद्रकांत गोविंद जाधव यांचा ऊस दाबायला गेले. ऊस दाबत असतानाच जाधव यांना शेतातील वरंब्यावर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 15, 2020 12:05 PM
कराड ः बाराडबरे परिसरात खुन्नसने बघण्याच्या कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याप्रकरणी तिघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. तिघेही अल्पवयीन आहेत. तिघांकडे चौकशी सुरू आहे. आदित्य गौतम बनसोडे रा. बाराडबरे परिसर कराड या युवकाचा सोमवारी खून झाला Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 13, 2020 09:02 AM
कराड ः भारतीय सैन्यदलाने बांग्लामुक्ती संग्रामात मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून गेली २२ वर्षे येथे विजय दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम स्थगीत करण्यात आला आहे. Read More..