Mar 29, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / KARAD
सातारा जिल्ह्यातील पाच नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
सातारा जिल्ह्यातील पाच नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 08, 2022 12:53 PM

कराड: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यामधील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड, फलटण, म्हसवड, रहिमतपूर, वाई या नगरपालिकाच्या निवडणुका होणार असून 22 Read More..

WhatsApp
जयवंतराव भोसले पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
जयवंतराव भोसले पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 08, 2022 10:51 AM

कराड येथील सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दत्तात्रय पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच धनाजी जाधव यांची उपाध्यक्षपदी Read More..

WhatsApp
'कोयना'त एकाच दिवसात तीन टीएमसी पाणी वाढले
'कोयना'त एकाच दिवसात तीन टीएमसी पाणी वाढले

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 07, 2022 04:14 AM

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात नवजा, महाबळेश्‍वर या ठिकाणी 24 तासात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 3 टीएमसीने वाढ होऊन धरणातील पाणीसाठा 20.72 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. नवजा येथे सर्वाधिक 244 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चार दिवसांपासून Read More..

WhatsApp
शामराव पाटील पतसंस्थेत अँड. उदयसिंह पाटील यांची एकहाती सत्ता : विरोधकांना झिरो
शामराव पाटील पतसंस्थेत अँड. उदयसिंह पाटील यांची एकहाती सत्ता : विरोधकांना झिरो

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 03, 2022 12:43 PM

कराड - उंडाळे येथील स्वा. सै. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत रयत साखर कारखान्याचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते विलासकाका पाटील रयत पॅनलने विरोधी चुलते जयसिंगराव पाटील व चुलत बंधू आनंदराव उर्फ Read More..

WhatsApp
कृष्णा कारखाना जिल्ह्यात सर्वाधिक जीएसटी कर भरण्यात आघाडीवर
कृष्णा कारखाना जिल्ह्यात सर्वाधिक जीएसटी कर भरण्यात आघाडीवर

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 02, 2022 07:10 AM

सातारा जिल्ह्यात सर्वाधिक जीएसटी कर भरण्यात रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने जीएसटी करापोटी २२ कोटी रूपयांचा भरणा करत, शासनाच्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. केंद्र सरकारने लागू Read More..

WhatsApp
कराड : कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षाचा चिमुकला ठार
कराड : कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षाचा चिमुकला ठार

By ऑनलाइन मुक्तगिरी 1 y 9 m 1 d 23 hrs 8 min 52 sec ago

कराड : मोकाट श्वानांच्या हल्ल्यात अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. शहरातील वाखाण भागात जगताप वस्तीवर सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. घराच्या अंगणात चिमुकल्यावर झडप घालून श्वानांनी त्याला फरपटत ऊसात नेले होते. सुमारे Read More..

WhatsApp
युवकांनी गैरसमज टाळून ‘अग्निपथ’ योजनेत सहभागी व्हावे : एस. ए. माशाळकर
युवकांनी गैरसमज टाळून ‘अग्निपथ’ योजनेत सहभागी व्हावे : एस. ए. माशाळकर

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 24, 2022 01:23 PM

केंद्र सरकारने युवकांसाठी आणलेल्या ‘अग्निपथ’ योजनेबाबत समाजात अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. पण ही योजना देशातील वाढत्या बेरोजगारीवर तोडगा काढण्याचे महत्वाचे काम करणार असून, योजनेत सहभागी होणाऱ्या अग्निविरांना सेवानिवृत्ती पश्चात अनेक लाभ मिळणार आहेत. Read More..

WhatsApp
हिमालचमध्ये अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले  खासदार श्रीनिवास पाटील
हिमालचमध्ये अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले खासदार श्रीनिवास पाटील

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 09, 2022 02:17 PM

सातारा जिल्ह्यातून अभ्यास दौºयासाठी गेलेल्या पन्नास तरुणांच्या बसचा मंगळवारी पहाटे हिमाचल प्रदेशातील मंडी येथे बिसापूर घाटात अपघात झाला. अपघाताची माहिती समजताच खासदार श्रीनिवास पाटील यांनी तातडीने अपघातग्रस्तांना मदत केली. आपल्या जिल्ह्यापासून हजारो Read More..

WhatsApp
 माझी वसुंधरा अभिनयात कराड पालिकेची दुसऱ्या वर्षीही बाजी
माझी वसुंधरा अभिनयात कराड पालिकेची दुसऱ्या वर्षीही बाजी

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 05, 2022 10:41 AM

कराड : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात कराड पालिकेने सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्तम कामगिरी केली. कराड २२६ पालिकात अव्वल ठरली असून पालिकेमे पाच कोटींच्या पारितोषिकालाही गवसणी घातली आहे. मुंबईज आज सकाळी स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. त्यात राज्यातील पालिका गटात Read More..

WhatsApp
कराड तालुका : जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचना जाहिर
कराड तालुका : जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचना जाहिर

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 02, 2022 01:48 PM

कराड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणांची प्रारूप रचना गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आली. यात कराड तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणांची वाढ झाल्याने जिल्हा परिषदेचे चौदा गट व पंचायत समितीचे अठ्ठावीस गण झाले आहेत. जिल्हा Read More..

WhatsApp
तीस वर्षे अखंड कृषी क्षेत्रात यशस्वी परंपरा जपणारे भोसले कृषी उद्योग आता  ओगलेवाडीत
तीस वर्षे अखंड कृषी क्षेत्रात यशस्वी परंपरा जपणारे भोसले कृषी उद्योग आता  ओगलेवाडीत

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 02, 2022 10:16 AM

विरवडे गावाला शेतीची जुनी व अखंड परंपरा आहे. पूर्वीपासूनच विरवडे गाव हे सधन व शेतकऱ्यांची परंपरा असलेले गाव आहे. हनुमान दूध डेरी विरवडे चे चेअरमन शंकरराव तुकाराम भोसले यांनी आपल्या समाज कार्यातून गावाला एक वेगळी दिशा दिली. त्याचबरोबर विजयसिंह शंकरराव Read More..

WhatsApp
29 वर्षानंतर माजी विद्यार्थी रमले आठवणीतील शाळेत
29 वर्षानंतर माजी विद्यार्थी रमले आठवणीतील शाळेत

By ऑनलाइन मुक्तगिरी May 30, 2022 03:22 PM

शाळेतील आठवणींना उजाळा देत खाजेवाडी ता. साताराच्या महाराष्ट्र हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. सन1992-93 च्या बॅचच्या इयत्ता 10 वीतील विद्यार्थ्यांची तब्बल 29 वर्षानंतर भेट झाल्यामुळे माजी विद्यार्थी रमले आठवणतील शाळेत. स्नेह Read More..

WhatsApp
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नवाज सुतार
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नवाज सुतार

By ऑनलाइन मुक्तगिरी May 24, 2022 03:48 PM

कराड ः येथील मातोश्री ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष नवाज सुतार यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुंबई येथे मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात नवाज सुतार यांना Read More..

WhatsApp
कासेगाव हद्दीत महामार्गालगत पडलेले झाड  धोकादायक
कासेगाव हद्दीत महामार्गालगत पडलेले झाड धोकादायक

By ऑनलाइन मुक्तगिरी May 22, 2022 09:53 AM

कासेगाव ता. वाळवा या गावच्या हद्दीत पडलेले झाड वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. सातारा सांगली जिल्ह्याची हद्द ते कासेगाव दरम्यान अवकाळी पावसामुळे उन्मळून पडलेले झाड वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत. हे पडलेले झाड महामार्गालगत पडल्याने वाहनधारकांना अडचणींचा Read More..

WhatsApp
कालिकाई, संपर्क ऍग्रोच्या कोट्यवधी फसवणूक प्रकरणी आणखी तीन संचालकांना अटक
कालिकाई, संपर्क ऍग्रोच्या कोट्यवधी फसवणूक प्रकरणी आणखी तीन संचालकांना अटक

By ऑनलाइन मुक्तगिरी May 21, 2022 02:05 PM

ठाणे येथे स्थापन झालेल्या कालिकाई व संपर्क ॲग्रो मल्टिस्टेट को.ऑ.सो. या मल्टिस्टेट कंपनीने मुंबई, ठाणे, कोकण पश्चिम महाराष्ट्रसह पाटण तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे पुढे आल्यानंतर. या फसवणूक प्रकरणी गुंतवणूक प्रतिनिधी व Read More..

WhatsApp
ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू
ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

By ऑनलाइन मुक्तगिरी May 15, 2022 04:47 AM

ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. सायमंड्सचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सच्या कारला शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 Read More..

WhatsApp
मालखेड येथील श्री हनुमान यात्रेस प्रारंभ
मालखेड येथील श्री हनुमान यात्रेस प्रारंभ

By ऑनलाइन मुक्तगिरी May 03, 2022 01:10 PM

मालखेड ता.कराड येथील श्री.हनुमान यात्रा सालाबादप्रमाणे दि.३मे पासून पालखी सोहळ्याने सुरुवात होत आहे. मंगळवार दि.३रोजी सायकांळी ५.०० वा.हळदी कुंकू व सायंकाळी ६.०० वा पालखी सोहळा तर बुधवार दि.४ मे रोजी यात्रेचा मुख्य दिवस असे कार्यक्रम होणार आहेत.अशी माहिती Read More..

WhatsApp
धक्कादायक घटना;  जन्मदात्यांनी केला स्वतःच्या मुलीचा खून
धक्कादायक घटना; जन्मदात्यांनी केला स्वतःच्या मुलीचा खून

By ऑनलाइन मुक्तगिरी May 01, 2022 11:28 AM

कराड तालुक्यातील एक खळबळ घटना समोर आलेली आहे. स्वतः च्या अल्पवयीन मुलीचा आई- वडिलांनीच खून केल्याची घटना समोर आलेली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी आई- वडिलांना कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलीचा प्रेमप्रकरणातून हा खून केल्याची प्राथमिक माहिती Read More..

WhatsApp
कराडमध्ये महाराष्ट्रदिनी १ मे रोजी ‘वॉकेथॉन’
कराडमध्ये महाराष्ट्रदिनी १ मे रोजी ‘वॉकेथॉन’

By ऑनलाइन मुक्तगिरी 1 y 11 m 5 hrs 40 min 57 sec ago

नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट’च्या कराड शाखेच्यावतीने रविवारी (ता. १) महाराष्ट्र दिनानिमित्त प्रीतिसंगम घाटावर सकाळी ६ वाजता ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला कृष्णा सहकारी बँकेचे Read More..

WhatsApp
 शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोहिते यांचे हृदयविकाराने निधन
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोहिते यांचे हृदयविकाराने निधन

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 20, 2022 04:16 AM

कराड ः शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोहिते यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. सातारा जिल्ह्यात चळवळीचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. सेनेचा एक सच्चा कार्यकर्ता, सर्वसामान्यांचा नेता गमावल्याची भावना Read More..

WhatsApp