Jul 09, 2025

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / KARAD
कराडात अप्पर पोलीस अधिक्षकांकडून नाकाबंदीची पाहणी
कराडात अप्पर पोलीस अधिक्षकांकडून नाकाबंदीची पाहणी

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 24, 2021 02:06 PM

कराड, दि. 24 ः कराडातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्‍वभूमिवर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी शहरातील नाकाबंदी व बंदोबस्ताची शनिवारी सायंकाळी पाहणी केली. यावेळी त्यांनी कोल्हापूर नाका येथे नाकाबंदीचे नियंत्रण करत असलेले अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय Read More..

WhatsApp
कासारशिरंबेत आठ दिवसाचा जनता कर्फ्यु
कासारशिरंबेत आठ दिवसाचा जनता कर्फ्यु

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 24, 2021 09:13 AM

कराड, दि. 24 ः कासारशिरंबे गावात कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे कोरोना साखळी खंडित करण्याकरता कासारशिरंबेत रविवार दि. 25 एप्रिल ते शनिवार दि. 1 मे असा आठ दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आला असल्याची माहिती Read More..

WhatsApp
कराड तालुक्यात लवकरच 110 बेडची व्यवस्था होणार
कराड तालुक्यात लवकरच 110 बेडची व्यवस्था होणार

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 22, 2021 04:06 PM

कराड : येत्या आठवड्यात यशवंतराव चव्हाण बहुऊद्देशीय हॉल, वडगाव हवेली ग्रामीण रुग्णालय, उंडाळे ग्रामीण रुग्णालय या 3 ठिकाणी 110 बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे व येथेच कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. यापुढेही जशी गरज पडेल तशी बेड संख्या वाढविले जातील, अशी माहिती Read More..

WhatsApp
 कराडच्या नगराध्यक्षांना पदाच्या पावित्र्याचे भान नाही
कराडच्या नगराध्यक्षांना पदाच्या पावित्र्याचे भान नाही

By ऑनलाइन मुक्तगिरी 4 y 3 m 13 hrs 45 min 32 sec ago

कराड ः जनशक्ती आघाडीने विशेष सभा रद्द करण्याच्या मागणीला सभागृहात सहमती द्यायची आणि नंतर पत्रककाढून त्यावर टिका करायची म्हणजे निव्वळ जनतेची, पालिकेची व सभागृहातील प्रत्येक नगरसेवकाचीही कराडच्या नगराध्यक्षा फसवणूक करत आहे. खोटारडेपणाचा कळस गाठणार्‍या Read More..

WhatsApp
कराडातील दोघांना जिल्ह्यातून एक वर्षाकरीता हद्दपार
कराडातील दोघांना जिल्ह्यातून एक वर्षाकरीता हद्दपार

By ऑनलाइन मुक्तगिरी 4 y 3 m 1 d 8 hrs 1 min 27 sec ago

कराड : सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवाया मोडीत काढण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्याकरीता अभिलेखावरील गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करण्याकरीता कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील दोघांना सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले. Read More..

WhatsApp
कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्यासाठी 3.50 कोटीचा निधी मंजूर
कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्यासाठी 3.50 कोटीचा निधी मंजूर

By ऑनलाइन मुक्तगिरी 4 y 3 m 1 d 8 hrs 15 min 42 sec ago

कराड: खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड येथील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामासाठी साडेतीन कोटीचा भरीव निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे कराड शहरातून जाणा-या प्रमुख रस्त्याची सुधारणा होऊन नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. यासह कृष्णा पूलाचे Read More..

WhatsApp
कराड बाजार समितीच्या गुळ मार्केट कमानीस स्व.यशवंतराव चव्हाण (साहेब) यांचे नाव देण्याची मागणी
कराड बाजार समितीच्या गुळ मार्केट कमानीस स्व.यशवंतराव चव्हाण (साहेब) यांचे नाव देण्याची मागणी

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 04, 2021 03:07 AM

कराड : शेती उत्पन्न बाजार समितीच्या गुळ मार्केटच्या 4 नं. गेटला कमान ऊभी करण्यात आलेली आहे. स्व.यशवंतराव चव्हाण यांची जन्म शताब्दी नुकतीच होऊन गेलेली आहे. या जन्म शताब्दी निमित्त शासनाने बाजार समितीच्या आवारात अनेक कामे केली आहेत. स्व.यशवंतराव चव्हाण (साहेब) हे Read More..

WhatsApp
 कराडच्या नगराध्यक्षांकडून पालिका व नागरिकांची फसवणूक : स्मिता हुलवान
कराडच्या नगराध्यक्षांकडून पालिका व नागरिकांची फसवणूक : स्मिता हुलवान

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 29, 2021 12:57 PM

कराड, ः जिल्हाधिकारी कार्यालयाने कराडच्या अर्थसंकल्पाबाबत वस्तूनिष्ठ अहवाल मागविला असतनाही कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी तो दिलेला नाही. अर्थसंकल्पा बाबत  अहवाल द्यावा अशी कोणतीही नोटीस मिळालेली नसल्याचे त्या धादांत खोट बोलून कराडकरांची, Read More..

WhatsApp
कृष्णा बँकेची शेड्युल्ड बँकेच्या दिशेने वाटचाल : डॉ. अतुल भोसले
कृष्णा बँकेची शेड्युल्ड बँकेच्या दिशेने वाटचाल : डॉ. अतुल भोसले

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 19, 2021 10:53 AM

कराड : कोरोना काळात संपूर्ण जगावर लॉकडाऊनची परिस्थिती ओढवली होती. आर्थिक संकट आले होते. पण या संकटाच्या काळातही कृष्णा बँकेने जनतेला मोठा आर्थिक दिलासा दिला. कोरोना काळातही बँकेने चांगली प्रगती केली असून, येत्या काळात कृष्णा बँक ही शेड्युल्ड बँक म्हणून आपली सेवा Read More..

WhatsApp
मालखेड येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
मालखेड येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 19, 2021 05:25 AM

मालखेड ता.कराड येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आ.पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त व पै.सौरभ माने यांच्या स्मरणार्थ भव्य वन हाफ पिच टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२० मार्चेपासून या स्पर्धे होणार असून आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली Read More..

WhatsApp
पिस्टल व गावठी कट्ट्याची विक्री करणारा जेरबंद
पिस्टल व गावठी कट्ट्याची विक्री करणारा जेरबंद

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 16, 2021 03:11 PM

कराड ः कोपर्डे हवेली ता. कराड येथे पिस्टल व गावठी कट्ट्याची विक्री करण्यास आलेल्या एकास कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून पिस्टलसह गावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे अशी 1 लाख 20 हजारांची शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याला मंगळवारी Read More..

WhatsApp
 मोठी दुर्घटना ः वांग नदीच्या पाण्यात बुडून आजी, नातवाचा मृत्यू
मोठी दुर्घटना ः वांग नदीच्या पाण्यात बुडून आजी, नातवाचा मृत्यू

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 07, 2021 07:44 AM

कराड ः कराड तालुक्यातील कोळेवाडी-अंबवडे येथे वांग नदीच्या पुलावरून पाण्यात दुचाकीसह पडल्याने चौघे बुडाल्याची दुर्घटना घडली. यामध्ये आजी व नातवाचा बुडून मृत्यू झाला असून सात वर्षाच्या मुलीने पित्याचे प्राण वाचविले. शनिवारी रात्री 7 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. Read More..

WhatsApp
कराड शहरातील तिसरी टोळी तडीपार
कराड शहरातील तिसरी टोळी तडीपार

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 05, 2021 02:29 PM

कराड ः कराड शहरातील सोळवंडे टोळी, झेंडे टोळी तडीपार केल्यानंतर आता पोलिसांनी मलकापूर भागातील जुनेद शेख व अमीर शेख यांच्या टोळीचे चार सदस्यांची तिसरी टोळी सातारा जिल्ह्यातून व सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा कडेगाव तालुक्यातून दोन वर्षा करिता हद्दपार केली. आहे. Read More..

WhatsApp
 कृष्णा कारखाना सातारा जिल्ह्यात सर्वाधिक महसूल कर भरण्यात आघाडीवर
कृष्णा कारखाना सातारा जिल्ह्यात सर्वाधिक महसूल कर भरण्यात आघाडीवर

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 05, 2021 12:08 PM

कराड : जिल्ह्यात सर्वाधिक महसूल कर भरण्यात रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने व्हॅट व जीएसटी करापोटी ८६ कोटी २१ लाख रूपयांचा भरणा करत, शासनाच्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. शासनास सर्वाधिक Read More..

WhatsApp
कृष्णा फौंडेशनचा सॅटर्ड क्लब ग्लोबल ट्रस्टशी सामंजस्य करार
कृष्णा फौंडेशनचा सॅटर्ड क्लब ग्लोबल ट्रस्टशी सामंजस्य करार

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 27, 2021 09:05 AM

कराड, वाठार ता. कराड येथील कृष्णा फौंडेशनने सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट मुंबई यांच्याशी सामंजस्य करार केला असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांतून नोकरीची संधी मिळण्याबरोबरच उद्याचे नवे उद्योजक घडवण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. सॅटर्डे क्लब Read More..

WhatsApp
बेलवडे बुद्रुकच्या सरपंचपदी डॉ.सुशांत मोहिते तर उपसरपंचपदी मंदाकिनी वाघमारे
बेलवडे बुद्रुकच्या सरपंचपदी डॉ.सुशांत मोहिते तर उपसरपंचपदी मंदाकिनी वाघमारे

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 25, 2021 08:23 AM

बेलवडे बुद्रुक ता.कराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डॉ. सुशांत मोहिते यांची तर उपसरपंचपदी मंदाकिनी वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली. बेलवडे बुद्रुक ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक ही अटीतटीची व चुरशीची झाली होती. माजी आ. स्व.विलासराव पाटील काका व भारतीय जनता Read More..

WhatsApp
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे : प्रा. नवनीत नंदकुमार यशवंतराव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे : प्रा. नवनीत नंदकुमार यशवंतराव

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 24, 2021 10:05 AM

कराडः छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य जगाला आदर्शवत व प्रेरणादायी असून युवा पिढीने याचा अभ्यास करणे गरजेचे असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे असे मत वक्ते प्रा. नवनीत नंदकुमार यशवंतराव Read More..

WhatsApp
खोडशीनजीक भीषण अपघातात तीन ठार
खोडशीनजीक भीषण अपघातात तीन ठार

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 23, 2021 03:35 PM

कराड ः पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोडशी गावच्या हद्दीत दुचाकीला अज्ञात चारचाकीची जोरात धडक बसली. यामध्ये तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय Read More..

WhatsApp
कराडच्या तहसील कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात
कराडच्या तहसील कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 23, 2021 01:00 PM

कराड : फेरफार उतारा नकल देणे करता तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षापाल याने आठशे रूपये लाचेची मागणी करून तीनशे रूपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अभिलेख कक्षापाल याला रंगेहात पकडले. महेश्‍वर नारायण बडेकर (अभिलेख कक्षापाल (रेकॉर्ड किपर), तहसील Read More..

WhatsApp
 कराड - पाचवड फाटा येथे गॅरेज व्यावसायिकाचा खून
कराड - पाचवड फाटा येथे गॅरेज व्यावसायिकाचा खून

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2021 06:51 AM

कराड ः गॅरेज व्यावसायिकांत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकास लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे-बंगळूर महामार्गानजीक पाचवड फाटा ता. कराड येथे शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. रवी यादव (वय 24 रा. उत्तर Read More..

WhatsApp