Nov 21, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / KARAD
कराडात मध्यरात्री चार सिलेंडरचा स्फोट; भीषण आगीत २४ घरे जळाली
कराडात मध्यरात्री चार सिलेंडरचा स्फोट; भीषण आगीत २४ घरे जळाली

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 19, 2022 04:50 AM

कराड : येथील बापूजी साळुंखे पुतळ्याच्या परिसरात असलेल्या वस्तीला मध्यरात्री भीषण आग लागली. रौद्ररूप धारण केलेल्या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा संपुर्ण परिसर हादरून गेला. वस्तीतील महिलांसह कराड न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे Read More..

WhatsApp
कराडात मध्यरात्री चार सिलेंडर स्फोट; भीषण आगीत २४ घरे जळाली
कराडात मध्यरात्री चार सिलेंडर स्फोट; भीषण आगीत २४ घरे जळाली

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 19, 2022 04:46 AM

कराड : येथील बापूजी साळुंखे पुतळ्याच्या परिसरात असलेल्या वस्तीला मध्यरात्री भीषण आग लागली. रौद्ररूप धारण केलेल्या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा संपुर्ण परिसर हादरून गेला. वस्तीतील महिलांसह कराड न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे Read More..

WhatsApp
ऊस तोडणी करताना बिबट्याची तीन पिल्ले आढळली
ऊस तोडणी करताना बिबट्याची तीन पिल्ले आढळली

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 31, 2022 02:43 PM

कराड : तारुख ता. कराड, येथे पांढरीचीवाडी येथील धरे शिवारात सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याची तीन पिल्ले सापडली. याबाबतची माहिती तातडीने शेतकऱ्यांनी पोलीस पाटील सतीश भिसे, वनाधिकारी व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना कल्पना दिली. Read More..

WhatsApp
कराड नगरपालिकेची महिला व बालकल्याण समिती राज्यात प्रथम
कराड नगरपालिकेची महिला व बालकल्याण समिती राज्यात प्रथम

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 17, 2022 11:35 AM

कराड/प्रतिनिधी : कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने २०१७-१८ या वर्षात केलेल्या उत्कृष्ट कार्याची राज्यस्तरावर नोंद घेण्यात आली आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने 'ब' वर्ग नगरपालिका गटात कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीला राज्यात Read More..

WhatsApp
सशाच्या शिकारीप्रकरणी दोघांना अटक
सशाच्या शिकारीप्रकरणी दोघांना अटक

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 08, 2022 04:09 AM

कराड ः जखिणवाडी (ता. कराड) येथे वनक्षेत्राच्या लगत शिकार करताना दोघांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे. वनविभागाने शुक्रवारी (दि. 7) रात्री 8 च्या सुमारास ही कारवाई केली आहे. संशयितांनी शिकारीसाठी तीन वाघरी लावल्या होत्या. यापैकी एका वाघरीमध्ये मृतावस्थेत ससा Read More..

WhatsApp
 ‘कृष्णा’च्या कर्मचाऱ्यांना १२ टक्के वेतनवाढ
‘कृष्णा’च्या कर्मचाऱ्यांना १२ टक्के वेतनवाढ

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 06, 2022 11:22 AM

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार १ डिसेंबर २०२१ पासून १२ टक्के वेतनवाढ लागू केल्याची माहिती चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. कारखान्यात सन २०२१-२२ या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या ५ लाख १ व्या Read More..

WhatsApp
ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 04, 2022 04:49 PM

पुणे : 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झालं आहे. पुण्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सपकाळ यांना महिन्याभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिंधूताई Read More..

WhatsApp
कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्स दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट
कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्स दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 03, 2022 10:05 AM

पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सन २०२०-२१ या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दक्षिण विभागात Read More..

WhatsApp
डोक्यात दगड घालून युवतीचा निर्घुण खून
डोक्यात दगड घालून युवतीचा निर्घुण खून

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 03, 2022 04:59 AM

कराड : कार्वे-कोरेगाव मार्गावर भैरोबा मंदिराशेजारी असणाऱ्या उसाच्या शेतात अंदाजे पंचवीस वर्षीय युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून Read More..

WhatsApp
प्रथम दूधची गरूड भरारी ः पालकमंत्री पाटील
प्रथम दूधची गरूड भरारी ः पालकमंत्री पाटील

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 31, 2021 05:20 AM

विजयनगर येथील ता. कराड येथील महाकाली मिल्क प्रोसेसर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून प्रथम दूधने गरुड भरारी घेतली आहे. गेली 15 वर्ष दुग्धव्यवसायात चिकाटीने काम केल्याने प्रथम दूध ने वेगवेगळे दुग्धजन्य पदार्थ बनवून महाराष्ट्रात आपला नावलौकिक केला असल्याचे Read More..

WhatsApp
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 26, 2021 04:57 AM

वाठार :  पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाठार ता. कराड नजिक अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. रविवारी पहाटे 5.30 वाजता वनक्षेत्रपाल बामणोली Read More..

WhatsApp
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडचा जिल्हा अधिकाऱ्यांकडून सन्मान
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडचा जिल्हा अधिकाऱ्यांकडून सन्मान

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 25, 2021 02:10 PM

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स,कराडचा पुुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.या योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यामधील 26 हॉस्पिटल्स आरोग्य सेवा पुरवतात. यापैकी सर्वोत्कृष्ट व उल्लेखनीय Read More..

WhatsApp
'कृष्णा'ने कोरोनाकाळात केलेली कामगिरी कौतुकास्पद
'कृष्णा'ने कोरोनाकाळात केलेली कामगिरी कौतुकास्पद

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 25, 2021 01:36 PM

कराड : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कृष्णा अभिमत विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाग्रस्त रुग्णांची आपल्या परिवाराप्रमाणे काळजी घेतली. आजपर्यंत सुमारे ८००० हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलचे कार्य कौतुकास्पद आहे, असे Read More..

WhatsApp
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरासह कराड दक्षिण मध्ये ७ आरोग्य केंद्रांना मंजुरी
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरासह कराड दक्षिण मध्ये ७ आरोग्य केंद्रांना मंजुरी

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 24, 2021 12:16 PM

कोरोना काळात शासकीय आरोग्य यंत्रणेवर जो ताण पडला त्यांची नोंद घेत सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा शासकीय खर्चाने मिळण्यासाठी आरोग्य केंद्रे वाढविण्याची गरज होती या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण विधानसभा Read More..

WhatsApp
महामार्गावर ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात   कराड नजीकची दुर्घटना; उपमार्ग ठप्प
महामार्गावर ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात कराड नजीकची दुर्घटना; उपमार्ग ठप्प

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 23, 2021 06:58 PM

कराड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यामध्ये महामार्गाच्या रेलिंग तोडून ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस Read More..

WhatsApp
रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास पिस्टलसह अटक
रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास पिस्टलसह अटक

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 23, 2021 07:22 AM

कराड : रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास पिस्टलसह अटक करण्यात आली आहे. साकुर्डी (ता. कराड) येथे कराड तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे. संबंधित आरोपी हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर Read More..

WhatsApp
 कृष्णा कारखान्याचा सीएनजी पंप लवकरच कार्यान्वित होणार : डॉ.अतुल भोसले
कृष्णा कारखान्याचा सीएनजी पंप लवकरच कार्यान्वित होणार : डॉ.अतुल भोसले

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 18, 2021 10:57 AM

देशात नैसर्गिक वायू इंधन देण्याचे नियोजित करण्यात आले असून त्याअंतर्गत प्रदूषण कमी करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. यासाठी देशभरात विविध ठिकाणी नैसर्गिक वायुचा वापर, इंधनासाठी केला जाणार आहे. या भूमिकेतून कृष्णा कारखान्याचा सीएनजी पंप लवकरच कार्यान्वित होणार Read More..

WhatsApp
पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी एकास धारदार शस्त्राने भोकसले
पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी एकास धारदार शस्त्राने भोकसले

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 15, 2021 06:40 AM

कराड :  मलकापूर फाटा ता. कराड येथे बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पाच जणांनी एकास धारदार शस्त्राने भोकसल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून जखमीला उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्वास हणमंत येडगे  (रा. Read More..

WhatsApp
कराड विमानतळाचे निर्बंध उठवा : खा.श्रीनिवास पाटील
कराड विमानतळाचे निर्बंध उठवा : खा.श्रीनिवास पाटील

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 09, 2021 10:10 AM

कराड विमानतळ परिसरात लागलेल्या निर्बंधामुळे स्थानिक नागरिकांध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे जनभावनेच्या मागणीचा विचार करून हे निर्बंध हटवावेत अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व केंद्रीय नागरी हवाई Read More..

WhatsApp
पर्यावरण संवर्धनाकडे गांभीर्याने पहा : खा.श्रीनिवास पाटील
पर्यावरण संवर्धनाकडे गांभीर्याने पहा : खा.श्रीनिवास पाटील

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 09, 2021 08:41 AM

औद्योगिक क्रांती, वाढत चाललेले शहरीकरण, लोकसंख्येची होत असलेली वाढ आणि होणारे प्रदूषण यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे भविष्यात मानवासह सजीवांवर होणा-या दुष्परिणामांकडे गांभीर्याने पाहून पर्यावरण संवर्धनासाठी सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी Read More..

WhatsApp