पाइप लाईनची गळती युद्धपातळीवर काढा : सौ. माधवी कदम

Published:Jun 02, 2021 04:50 PM | Updated:Jun 02, 2021 04:50 PM
News By : Muktagiri Web Team
पाइप लाईनची गळती युद्धपातळीवर काढा : सौ. माधवी कदम

सध्या सातारा शहरात कडक लॉकडाउन जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश सातारकर घरीच बसून आहेत, अशावेळी त्यांना पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावू नये, यासाठी पाइपलाईनलाची गळती युद्धपातळीवर काढा, अशा सूचना नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी आज दिल्या.