ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 05, 2020 08:55 AM
किसन भोसले साखरवाडी : कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण राज्यातल्या शाळांना सुट्या आहेत. सध्या विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. यामुळे संपूर्ण राज्यातल्या शाळा ओस पडल्या असून, येथे कोणीही फिरकत नसल्यामुळे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 05, 2020 07:56 AM
साखरवाडी : सुरवडी-साखरवाडी रस्त्यावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढत चालली असून, हा रस्ता अवजड वाहतुकीमुळे जागोजागी खचला आहे. रस्त्यावर जागोजागी अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, वाहनचालकांना या खड्ड्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 03, 2020 11:36 AM
आसू : भालवडी, ता. माण येथील शेतकर्यांना पाच टक्के निंबोळी अर्क हे कोणत्याही पिकांवरील किडींसाठी प्राथमिक फवारणीसाठी योग्य असते. याची माहिती देण्यासाठी व त्याचे अनुकरण आपल्या पिकांवर कसे करावे, यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत, अकलुज येथील रत्नाई कृषी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 31, 2020 11:49 AM
आसू : ‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वसामान्य शेतकर्यांच्या हिताचे नेहमीच प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे काम करत आहे. फलटण पंचायत समितीच्या प्रांगणात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एटीएमची सेवा दिल्याने एटीएमची सेवा ग्राहकांच्या हिताचे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 30, 2020 03:22 PM
फलटण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे कुलूपबंद असल्याने भाविकांना आपल्या आराध्य दैवतांचे दर्शन, भजन, पूजन करणे अवघड झाले आहे. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे नियमित Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 29, 2020 01:55 PM
फलटण : ‘कोविड-19 या आजाराचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकार्यांनी व ग्रामीण रुग्णालयातील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर व कर्मचार्यांनी कोविड रुग्णांना योग्य ते उपचार देण्याकामी व Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 11 m 1 d 6 hrs 15 min 27 sec ago
फलटण : शेतकर्यांच्या दुधाला आधारभूत भाव, पशुखाद्य किमतीवर नियंत्रण व शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, रासायनिक खते व औषधे यामधील भेसळ व किमतीवर नियंत्रण ठेवण्याबाबत संभाजी ब्रिगेड फलटण तालुक्याच्यावतीने तहसीलदार आर. सी. पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 11 m 1 d 6 hrs 21 min 39 sec ago
फलटण : येथील धर्मादाय व शासकीय विभागाशी निगडित अनुदानाचा लाभ उठवणार्या हॉस्पिटलचे कोव्हिड रुग्णांसाठी अधिग्रहण करण्यास विरोध करणार्या डॉक्टर व राजकीय पुढार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 22, 2020 11:46 AM
सातारा : कोळकी, ता. फलटण येथील बसस्थानक परिसरात चोरी केलेला मुद्देमाल विकण्यास आलेल्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून दागिने व डीव्हिडी प्लेअरसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत माहिती अशी, दि. 21 रोजी स्थानिक Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 22, 2020 10:15 AM
फलटण : अत्याचार पीडित अल्पवयीन मुली व स्त्रियांना त्वरित न्याय मिळण्यासाठी कायमस्वरूपी स्वतंत्र विशेष न्यायालय मिळण्याबाबत व फाशी सारख्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी होण्यासाठी कायद्यात योग्य ते बदल करण्याबाबत मराठा क्रांती मोर्चा, फलटण यांनी प्रांताधिकारी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 13, 2020 04:05 PM
फलटण : दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिलेने दुकानातील कामास असलेल्या महिला कर्मचार्याचा मोबाईल चोरल्याची घटना शहरातील एका चप्पल दुकानात घडली असून, अनोळखी महिलेच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 13, 2020 01:02 PM
फलटण : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त फलटण तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी आपल्या समाजाच्या विविध मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे दिले.धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 12, 2020 03:37 PM
फलटण : फलटण नगरपरिषदेमध्ये काम करणार्या दोन सफाई कर्मचार्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने नगरपरिषदेमध्ये एकच खळबळ उडाली असून, फलटण नगरपरिषद कार्यालय चोवीस तासांकरिता बंद करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महसूल, आरोग्य, पोलीस व नगरपरिषदमधील Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 11, 2020 03:56 PM
फलटण : ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने विविध मागण्यांसाठी फलटण प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. धनगर समाजाला एसटी आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, त्यानंतर मेगा भरती त्वरित करावी या व इतर मागण्यांसाठी धनगर समाज आणि ऑल इंडिया Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 11, 2020 03:45 PM
फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथे बी.एस्सी हॉर्टिकल्चर चौथ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषीकन्या प्रियांका महेंद्र कोंडके व पल्लवी राजेंद्र शिंदे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाअतंर्गत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 11, 2020 02:35 PM
आसू : फलटण पूर्वभाग हा सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आहे. येथील हनुमंतवाडी, गोखळी ही गावे अनुक्रमे इंदापूर, माळशिरस, बारामती या तालुक्यांच्या सीमा जोडणारी गावे आहेत. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी आदेश जारी केल्यानंतर प्रशासकीय Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 11, 2020 01:45 PM
आसू : ‘सध्या फलटण शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, ही बाब चिंता व्यक्त करणारी असतानाच मात्र ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापन निवारण समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोनाचे काम व्यवस्थितरीत्या सुरू आहे. गोखळी गावच्या कोरोना समितीने केलेले Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 10, 2020 01:08 PM
फलटण : ‘मराठा क्रांती मोर्चा’ने विविध मागण्यांसाठी आज राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावे फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांना निवेदन दिले आहे.दरम्यान, यामध्ये सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, कोपर्डीच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 10, 2020 09:36 AM
फलटण : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाच्या) फलटण तालुक्यातील नूतन कार्यकारिणीच्या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या असून, यामध्ये ‘रिपाइं’ आठवले गट फलटण तालुकाध्यक्षपदी संजय निकाळजे व फलटण शहराध्यक्षपदी लक्ष्मण अहिवळे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच फलटण शहर युथ Read More..