ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 16, 2021 12:30 PM
युवराज पवार फलटण : संपूर्ण फलटण शहरासह रिंग रोडवरील अनेक अतिक्रमणे हटवून फलटण नगरपरिषदेने बराचसा श्वास मोकळा केला आहे. मात्र याचवेळी ज्वेलरीचे भलेमोठे शोरूमचे अतिक्रमण रिंगरोड वरील रस्त्यावर आल्याचे दिसत असून, याकडे नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 15, 2021 01:01 PM
फलटण : फलटण शहर आणि तालुक्यात संचारबंदीच्या पहिल्या दिवशी कुठं शुकशुकाट तर कुठं वर्दळ असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे संचारबंदी आदेशाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन, महसूल व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण शहरात संचलन करून नागरिकांना संचारबंदी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 15, 2021 10:55 AM
फलटण : ‘राज्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असताना रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनास प्रतिसाद देण्यासाठी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 14, 2021 01:54 PM
फलटण : बदामी रंगाच्या आयशर प्रो कंपनीचा चार चाकी टेम्पो क्र. (एमएच 50/8333) या गाडीत गोवंशीय जातीची अंदाजे एक ते दोन महिने वयाची बारा जर्सी गायची वासरे कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने डांबून ठेवलेली मिळून आली असून, तौफिक इम्तियाज कुरेशी (रा. कुरेशीनगर, फलटण) याच्यावर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 14, 2021 01:08 PM
फलटण : राज्य शासन निर्णयानुसार पाणंद रस्ते खुले करून ग्रामस्थांना वाहतुकीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला सोमंथळी ग्रामपंचायत योग्य प्रतिसाद देत नसल्याने त्या प्रश्नाकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी शिवाजी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 08, 2021 03:52 PM
फलटण : शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आम्ही व्यवसाय करू व वेळोवेळी दिलेल्या कडक निर्बंधाचेही पालन करण्यास तयार आहोत, तरी फलटण शहरातील व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्याबाबत परवानगी द्यावी अथवा एक दिवसाआड व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 05, 2021 01:12 PM
फलटण : फलटण शहरातील भर बाजारपेठेत एका कापड दुकानदाराने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ‘हम करे सो कायदा’ या उक्तीप्रमाणे जुन्या इमारतीची तोडफोड करीत अनधिकृतपणे मुख्य रस्त्यांपर्यंत लोखंडी जिना टाकला असल्याचे वृत्त दै. ‘मुक्तागिरी’ने प्रसिद्ध करताच संबंधित Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 02, 2021 01:32 PM
फलटण : ‘फलटण शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहराच्या वैभवात भर पडलेली आहे. भूमिपूजन करत असलेल्या मलनि:स्सारण केंद्रामुळे फलटण तालुक्यातील शेजारी व सर्वसामान्य नागरिकांना वापरायचे पाणी उपलब्ध होणार आहे,’ असे मत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 02, 2021 12:56 PM
फलटण : फलटण शहर व तालुक्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने लॉकडाऊन न करता अन्य उपाययोजना प्रभावीरितीने राबवाव्यात, या प्रमुख मागणीचे निवेदन अ. भा. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष फलटणच्या वतीने प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 30, 2021 01:00 PM
फलटण : ‘दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी पाहिलेले फलटणच्या रेल्वेचे स्वप्न त्यांचे सुपुत्र खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पूर्ण केले असून, फलटण-पुणे रेल्वे सुरू झाल्यामुळे या भागाच्या विकासाला आणि प्रगतीला हातभार लागणार आहे. रेल्वे सेवा सुरू Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 22, 2021 10:56 AM
फलटण : येथील श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या तब्बल 132 कामगारांना पूर्ण वेतन वाढ देण्याचे कारखाना प्रशासनाने जाहीर केले असून, यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर व महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 8 m 4 hrs 48 min 30 sec ago
फलटण : ‘गेल्या तीस वर्षांच्या कालावधीत मोठमोठी पदे मिळूनही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना फलटण तालुक्यात कोणतेही भरीव विकासकाम करता आलेले नाही, विकासकामाचा त्यांनी नुसता दिखावा केला असून, आपल्या हक्काचे पाणी बारामतीकरांना विकून त्याबदल्यात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 19, 2021 11:58 AM
फलटण : लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीजबिले तातडीने माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता फलटण-लोणंद रोड राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात व ऊर्जा मंत्री तसेच सरकारचा रस्ता रोको करून जाहीर निषेध केला. गेल्या वर्षापासून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 18, 2021 11:21 AM
फलटण : फलटण शहर व तालुक्यातील विकासकामांसाठी नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 274 कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. तर फलटण-सातारा रस्त्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक निधीतून 176 कोटींची तरतूद करण्यात आली असून, यातून या संपूर्ण मार्गाचे सिमेंट Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 14, 2021 11:40 AM
फलटण : महाराष्ट्र शासनाच्या वतीने गुणवंत अधिकारी म्हणून सातारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चंद्रकांत जाधव यांना पुरस्कार देण्यात आला. त्यानिमित्ताने ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. धुळदेव Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 11, 2021 01:09 PM
फलटण : दिल्ली येथे माढा मतदार संघाचे पाणीदार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सपत्नीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मतदार संघातील विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये पंतप्रधान कार्यालयामध्ये भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य अॅड. जिजामाला Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 11, 2021 12:34 PM
फलटण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोळकी (ता. फलटण) येथील बहीण-भावंडांनी सलग चारशे जोर मारून अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. इंटरनेटच्या मायाजाळात अडकण्यापेक्षा व्यायामाद्वारे शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीवर भर द्या, असाच संदेश या निमित्ताने तनिष्का, Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 11, 2021 12:10 PM
फलटण : जागतिक महिला दिनानिमित्त फलटण उपविभाग अंतर्गत फलटण शहर पोलीस ठाणे येथे फलटण उपविभाग अंतर्गत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटण विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 04, 2021 01:55 PM
फलटण/कोळकी : ‘गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला, याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला. त्याचा फटका सहकार क्षेत्रालाही बसला. पतसंस्थांची वसुली करताना अनंत अडचणी आल्या, अशाही परिस्थितीत सद्गुरू पतसंस्थेने पारदर्शी व काटकसरीने काम करीत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 04, 2021 09:45 AM
फलटण : ‘फरांदवाडी येथील कृषिक्रांती कंपनीच्या ग्रेडिंग युनिटमध्ये गहू व इतर धान्य प्रतवारी करून जादा दर मिळवावा. या ग्रेडिंग युनिटचा तालुक्यातील शेतकर्यांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी फिरोज शेख यांनी केले. येथील फरांदवाडी कृषिक्रांती Read More..