Mar 29, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / PHALTAN
फलटण-पंढरपूर रेल्वे सर्वेक्षणाबाबत आढावा बैठक संपन्न
फलटण-पंढरपूर रेल्वे सर्वेक्षणाबाबत आढावा बैठक संपन्न

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 04, 2021 09:04 AM

फलटण : पुणे येथे विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या विविध प्रश्‍नांच्या संदर्भामध्ये आढावा बैठक संपन्न झाली.  यावेळी डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर रेणू शर्मा, डिशनल डिव्हिजनल मॅनेजर सारेश भाजपे, सिनियर Read More..

WhatsApp
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी माणसांचा पाठिंबा आवश्यक
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी माणसांचा पाठिंबा आवश्यक

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 03, 2021 11:43 AM

फलटण : ‘महाराष्ट्र साहित्य परिषद नेहमीच मराठी भाषा, साहित्य व संस्कृती याचे संवर्धन करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे, त्याला सर्व मराठी माणसांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला पाहिजे,’ अशी अपेक्षा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र Read More..

WhatsApp
फलटण शहरात दोन महिन्यांपासून जबरी चोरी करणारा चोरटा जेरबंद
फलटण शहरात दोन महिन्यांपासून जबरी चोरी करणारा चोरटा जेरबंद

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2021 01:35 PM

फलटण : गेली दोन महिन्यांपासून शहरातील स्वामी विवेकांनद नगर, अनंत मंगल कार्यालय, महाराजा मंगल कार्यालय या भागात मोपेड मोटार सायकलवरून जाणार्‍या महिला व मुलीच्या हातातील पर्स, अथवा गाडीचे बास्केट, हॅण्डेलला लावलेली पर्स उचलून व जबरदस्तीने हिसकावून जाणार्‍या एका Read More..

WhatsApp
खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2021 11:24 AM

फलटण : माढा लोकसभा मतदार संघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर वाढदिवस शुभेच्छा स्वीकारण्यासाठी फलटण येथे उपलब्ध नसल्याने अनेकांनी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे त्यांना Read More..

WhatsApp
स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुप्त गुणांना वाव द्यावा
स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुप्त गुणांना वाव द्यावा

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 14, 2021 03:11 PM

फलटण : ‘विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अंगातील सुप्त गुणांना ओळखून त्यांना वाव दिला पाहिजे. शिक्षणा बरोबरच खेळालाही महत्त्व देऊन आपणास प्रगती करता येते. केवळ खेळात प्रावीण्य मिळवून ही थेट प्रशासकीय सेवेत काम करण्यास संधी मिळते,’ असे उद्गार पुणे प्रादेशिक उपविभागाचे Read More..

WhatsApp
फलटणमधील ‘हनी ट्रॅप’ टोळ्यांवर कारवाई करणार
फलटणमधील ‘हनी ट्रॅप’ टोळ्यांवर कारवाई करणार

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 12, 2021 02:14 PM

फलटण : तालुक्यातील विविध क्षेत्रांतील वजनदार व धनिकांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करणार्‍या ‘हनी ट्रॅप’ टोळीची फलटण तालुक्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू असून, पोलीस विभागही यापुढे अशा टोळ्यांवर कारवाई करण्याच्या मनस्थितीत असून गोपनीय Read More..

WhatsApp
पिंप्रद येथे झोपडी पेटवल्याने महिलेचा होरपळून मृत्यू
पिंप्रद येथे झोपडी पेटवल्याने महिलेचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 11, 2021 03:18 PM

फलटण : येथील पिंप्रद येथे जमिनीमध्ये झोपडी टाकल्याचा राग मनात धरून झोपडी पेटवून दिल्याने या झोपडीत झोपलेल्या महिलेचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या Read More..

WhatsApp
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मिळून एक लढा उभारू
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मिळून एक लढा उभारू

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 19, 2020 02:46 PM

फलटण : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील आपल्या गावात, वाडी-वस्तीवर आलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांना आपल्या कुटुंबातील लोकांची माहिती द्या. घरातील कोणत्याही व्यक्तीला थंडी, ताप, खोकला व तत्सम आजाराची लक्षणे दिसून येत असतील तर Read More..

WhatsApp
पत्रकारांना तत्काळ विमा संरक्षण द्यावे 
पत्रकारांना तत्काळ विमा संरक्षण द्यावे 

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 18, 2020 03:27 PM

फलटण : कोरोनाचा हाहाकार वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांना इत्थंभूत माहिती मिळावी, यासाठी प्रयत्न करणारे पत्रकार विमा संरक्षणापासून वंचित राहत आहेत. यासाठी आज मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी विमा योजना तत्काळ सुरू Read More..

WhatsApp
कोरोनाशी लढत-लढत आपण जगायला हवं
कोरोनाशी लढत-लढत आपण जगायला हवं

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 15, 2020 02:59 PM

फलटण : ‘कोरोनाची भीती सर्वांनाच लागलेली आहे. साथीच्या रोगांवर आपण जसे घरगुती उपाय किंवा दवाखान्यातून एखादे इंजेक्शन घेऊन त्यावर उपाय करतो, त्याचप्रमाणे कोरोनाचे नियम पाळून, आपण कोरोनावर मात करू शकतो. त्यामुळे कोरोनाबाबत असणारी मनातील भीती काढून, आपल्या Read More..

WhatsApp
सप्टेंबरअखेर शहर व तालुक्यात बाधितांची संख्या 4 हजारपेक्षा अधिक होण्याची शक्यता
सप्टेंबरअखेर शहर व तालुक्यात बाधितांची संख्या 4 हजारपेक्षा अधिक होण्याची शक्यता

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 15, 2020 02:30 PM

फलटण  : ‘फलटण शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या सुमारे 2 हजारपर्यंत पोहोचली असून, त्यापैकी 700 रुग्ण फलटण शहरात आहेत. आतापर्यंत 30 ते 40 दिवसांनी दुप्पट होणारी रुग्णसंख्या आता 15 दिवसांत दुप्पट होत असून, त्यामध्ये वृद्धांची संख्या अधिक आहे. सप्टेंबरअखेर शहर व Read More..

WhatsApp
मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्याचिका दाखल करावी
मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्याचिका दाखल करावी

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 15, 2020 02:25 PM

फलटण : मराठा समाजाला दिलेले आरक्षण राज्य सरकारने कायम ठेवून त्याचा अध्यादेश काढावा.तसेच सुप्रीम कोर्टात पुनर्याचिका दाखल करण्यात यावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चा फलटणच्यावतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, सर्व Read More..

WhatsApp
सत्ताधारी राजे गटाकडून कोरोना काळात जनतेच्या पैशांची उधळपट्टी
सत्ताधारी राजे गटाकडून कोरोना काळात जनतेच्या पैशांची उधळपट्टी

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 12, 2020 03:02 PM

फलटण : ‘नगरपालिकेची जागा नसताना विकासकामांच्या नावाखाली त्या जागेवर आमदार फंड टाकला जात असून, हा प्रकार खपवून घेणार नाही. या निर्णयाला आमचा विरोध आहे. त्या ठिकाणी आमदार फंड टाकल्यास आम्ही जिल्हाधिकार्‍यांकडे 308 अन्वये तक्रार करणार असून, सत्ताधारी राजे गटाकडून Read More..

WhatsApp
फलटण तालुक्यात पावसामुळे बाजरीसह ऊस पीक भुईसपाट
फलटण तालुक्यात पावसामुळे बाजरीसह ऊस पीक भुईसपाट

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 09, 2020 02:46 PM

आसू : फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्‍यांची त्रेधातिरपीट उडाली. हातातोंडाशी आलेल्या ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने यावर्षी शेतकर्‍याच्या उसाचा तोटा मोठ्या प्रमाणात होणार, त्यामुळे संबंधित विभागाने झालेल्या Read More..

WhatsApp
पवारवाडीत मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी दांडक्यांची कारवाई
पवारवाडीत मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी दांडक्यांची कारवाई

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 06, 2020 03:29 PM

फलटण : पवारवाडी, ता. फलटण या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, प्रशासनाकडून पवारवाडीमध्ये योग्य ती दखल घेऊन मास्क न लावणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असताना पवारवाडीतील मास्क न वापरणार्‍या नागरिकांवर दंडुकांची कारवाई केली जात Read More..

WhatsApp
फलटणमध्ये पाचशे ऑक्सिजनयुक्त बेड उभारण्यासाठी प्रयत्नशील 
फलटणमध्ये पाचशे ऑक्सिजनयुक्त बेड उभारण्यासाठी प्रयत्नशील 

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 05, 2020 01:30 PM

फलटण : ‘कोव्हिड-19 या आजाराचा फैलाव खूप झपाट्याने होत असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, त्या प्रमाणामध्ये रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत व काही रुग्णांना जर ऑक्सिजन देण्याची गरज भासली तर तेवढे ऑक्सिजनचे बेड आपल्या फलटणमध्ये उपलब्ध Read More..

WhatsApp
फलटण तालुका व शहर परीट (धोबी) समाजातर्फे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन
फलटण तालुका व शहर परीट (धोबी) समाजातर्फे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 05, 2020 01:27 PM

फलटण : परीट (धोबी) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरिता सामाजिक न्याय विभाग केंद्र सरकार  यांनी पाठवलेल्या प्रपत्रामध्ये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने विहित प्रपत्रामध्ये राज्य शासनाने माहिती भरून पाठवण्याबाबतचे निवेदन फलटण तालुका व Read More..

WhatsApp
लॉकडाऊनमुळे साखरवाडी विद्यालयाचा परिसर सुनासुना
लॉकडाऊनमुळे साखरवाडी विद्यालयाचा परिसर सुनासुना

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 05, 2020 08:55 AM

किसन भोसले साखरवाडी : कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण राज्यातल्या शाळांना सुट्या आहेत. सध्या विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. यामुळे संपूर्ण राज्यातल्या शाळा ओस पडल्या असून, येथे कोणीही फिरकत नसल्यामुळे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात Read More..

WhatsApp
वाढत्या वाहतुकीमुळे सुरवडी-साखरवाडी रस्ता खचला
वाढत्या वाहतुकीमुळे सुरवडी-साखरवाडी रस्ता खचला

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 05, 2020 07:56 AM

साखरवाडी : सुरवडी-साखरवाडी रस्त्यावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढत चालली असून, हा रस्ता अवजड वाहतुकीमुळे जागोजागी खचला आहे. रस्त्यावर जागोजागी अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, वाहनचालकांना या खड्ड्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या Read More..

WhatsApp
रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्येचेे शेतकर्‍यांना निंबोळी अर्कविषयी मार्गदर्शन
रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्येचेे शेतकर्‍यांना निंबोळी अर्कविषयी मार्गदर्शन

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 03, 2020 11:36 AM

आसू : भालवडी, ता. माण येथील शेतकर्‍यांना पाच टक्के निंबोळी अर्क हे कोणत्याही पिकांवरील किडींसाठी प्राथमिक फवारणीसाठी योग्य असते. याची माहिती देण्यासाठी व त्याचे अनुकरण आपल्या पिकांवर कसे करावे, यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत, अकलुज येथील रत्नाई कृषी Read More..

WhatsApp