आधुनिक काळात लुप्त होत चाललेल्या गोष्टींना ‘याद्रा क्विल्ट’कडून नव्याने उजाळा

Published:Oct 29, 2020 02:50 PM | Updated:Oct 29, 2020 02:50 PM
News By : Muktagiri Web Team
आधुनिक काळात लुप्त होत चाललेल्या गोष्टींना ‘याद्रा क्विल्ट’कडून नव्याने उजाळा

आधुनिक काळात काही जुन्या गोष्टी लुप्त पावत चालल्या आहेत. मात्र, मायेची ऊब देणारी गोधडीची ऊब काही कमी झाली नाही. माणदेशी गोधडीला पुन्हा एकदा प्रतिष्ठा मिळवून दिली आहे दहिवडी येथील चंद्रिका नवगण किशोर यांनी. चंद्रिका यांच्या अनेक उत्पादनाला जगभरातून मागणी होत आहे.