Nov 21, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / KOREGAON
कोरोना काळात आरोग्य विभागाचे कार्य उल्लेखनीय
कोरोना काळात आरोग्य विभागाचे कार्य उल्लेखनीय

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 08, 2021 09:08 AM

कोरेगाव : ‘आपल्या देशामध्ये कोरोनाचे संकट भयंकर आक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. अशा वेळी प्रथम फळीतील योद्धे म्हणून देशातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस तसेच आरोग्य कर्मचार्‍यांनी फार मोलाचे कार्य केले. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला, त्याचा आपल्या देशातील Read More..

WhatsApp
निगडीच्या मोहीत जगतापची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत बाजी
निगडीच्या मोहीत जगतापची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत बाजी

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 03, 2021 10:33 AM

कोरेगाव : भारतीय अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रायपूर (छत्तीसगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या 32 व्या वेस्ट झोन कनिष्ठ गट मैदानी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून खेळणार्‍या मोहीत संतोष जगताप याने 2000 मिटर धावणे प्रकारात 6.4 मिनिटांची विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक Read More..

WhatsApp
कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील गैरव्यवहाराची चौकशी करा
कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील गैरव्यवहाराची चौकशी करा

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 02, 2021 02:15 PM

कुमठे : राज्यात विविध कारणांनी सातत्याने प्रकाशझोतात येत असलेल्या कोरेगाव नगरपंचायतीमध्ये सन 2019-20 मध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार झाला असून, त्याचे शासकीय लेखापरीक्षण करावे, त्याचबरोबर सखोल चौकशी करून दोषी Read More..

WhatsApp
मराठीचा समृद्ध वारसा सर्वांनी जपायला हवा
मराठीचा समृद्ध वारसा सर्वांनी जपायला हवा

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 01, 2021 02:15 PM

देऊर : ‘आपण सर्वांनी मराठीचा आग्रह धरला पाहिजे. यासाठी इतर भाषांचा राग अथवा अपमान करण्याची गरज नाही. फक्त एवढेच भान असायला हवे की, आधुनिक युगातील पिढीमध्ये मातृभाषा असलेल्या मराठीची गोडी कमी होत चाललेली आहे. इंग्रजी ही प्रतिष्ठेची भाषा मानून मातृभाषेबद्दल कमीपणा Read More..

WhatsApp
‘कोरेगाव शहर विकास मंच’तर्फे डॉ. शीतल गोसावी यांचा सत्कार
‘कोरेगाव शहर विकास मंच’तर्फे डॉ. शीतल गोसावी यांचा सत्कार

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 28, 2021 10:00 AM

कोरेगाव : कोरेगाव शहर विकास मंचच्या वतीने मंचचे अध्यक्ष व कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे विद्यमान संचालक किशोर बर्गे यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त डॉ. शीतल गोसावी यांचा शाल, श्रीफळ, बुके देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळी किशोर बर्गे म्हणाले, Read More..

WhatsApp
मनोहर बर्गे यांना काँग्रेसच्या निष्ठेचे फळ मिळाले
मनोहर बर्गे यांना काँग्रेसच्या निष्ठेचे फळ मिळाले

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 27, 2021 01:10 PM

कोरेगाव : ‘गेली 35 वर्षे पक्षांशी एकनिष्ठ राहून कार्य केल्यानेच मनोहर बर्गे यांना काँग्रेस पक्षाने निष्ठेचे फळ दिले,’ असे प्रतिपादन कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक तथा कोरेगाव विकास मंचचे अध्यक्ष किशोर बर्गे यांनी व्यक्त केले. सातारा जिल्हा काँग्रेस Read More..

WhatsApp
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी 
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी 

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 25, 2021 02:38 PM

कुमठे : ‘कोरेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून, त्याला रोखणे सर्वांचे कर्तव्य आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा, त्याचबरोबर बाजारपेठेतील वाढत्या गर्दीला आवर घालणे आवश्यक आहे. गर्दी टाळण्यासाठी थेट कारवाई करा, दंडात्मक Read More..

WhatsApp
कोरोना काळातील कृषिपंपाची वाढीव बिले कमी करावीत
कोरोना काळातील कृषिपंपाची वाढीव बिले कमी करावीत

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 25, 2021 09:26 AM

कोरेगाव : गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीने हाहाकार माजवला असून, दरम्यानच्या काळात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे सर्व उद्योग-धंदे बंद पडले. सर्वांवर उपासमारीची वेळ आली. यात शेतकर्‍याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. Read More..

WhatsApp
‘कोरेगाव शहर विकास मंच’तर्फे पालिका कर्मचार्‍यांना मास्क वाटप
‘कोरेगाव शहर विकास मंच’तर्फे पालिका कर्मचार्‍यांना मास्क वाटप

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 24, 2021 09:13 AM

कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायत कार्यालयात संत गाडगे बाबा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कोरेगाव शहर विकास मंचचे अध्यक्ष व कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे संचालक किशोर बर्गे यांच्या वतीने कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी नगरपंचायत कार्यालयातील Read More..

WhatsApp
कोरेगावमध्ये रेल्वे गुड्स शेडच्या उभारणीसाठी प्रयत्नशील
कोरेगावमध्ये रेल्वे गुड्स शेडच्या उभारणीसाठी प्रयत्नशील

By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 9 m 1 d 6 hrs 28 min 1 sec ago

कुमठे : ‘रेल्वेच्या दृष्टीने कोरेगाव तालुक्याला पूर्वीपासून महत्व आहे. मीटरगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रुपांतरीत झाल्यानंतर रेल्वे गुड्स शेड बंद झाले. व्यावसायिक गरज आणि शेतकर्यांच्या शेतीमालासाठी कोरेगावात पुन्हा एकदा रेल्वेचे गुड्स शेड उभारणी व्हावी यासाठी Read More..

WhatsApp
साखर कारखान्यांनी एफआरपी रक्कम द्यावी अन्यथा 28 फेब्रुवारीपासून आंदोलन
साखर कारखान्यांनी एफआरपी रक्कम द्यावी अन्यथा 28 फेब्रुवारीपासून आंदोलन

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 15, 2021 03:38 PM

कुमठे : ‘साखर कारखान्यांच्या माध्यमातून सत्तेची फळे चाखणारे शेतकर्‍यांच्या एफआरपीबद्दल मूग गिळून बसले आहेत. वर्षभर घाम गाळणार्‍या शेतकर्‍यांना कायम कर्जबाजारी ठेवून, साखर कारखानदार राजकारणाची पोळी भाजत आहेत, त्यांना शेतकर्‍यांच्या हक्काची एफआरपी रक्कम Read More..

WhatsApp
कोरोना काळातही व्यवसायात वाढ हे संभाजी महाराज पतसंस्थेवरील विश्‍वासाचे प्रतीक
कोरोना काळातही व्यवसायात वाढ हे संभाजी महाराज पतसंस्थेवरील विश्‍वासाचे प्रतीक

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 15, 2021 03:34 PM

पिंपोडे बुद्रुक : ‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेची वार्षिक सभा सहा महिने लांबणीवर पडली. सभासदांना सभेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता आला नाही तरी ऑनलाइन सहभाग घेता यावा व सूचना मांडता याव्यात म्हणून संस्थेने वार्षिक सभा झूमवर आयोजित केली Read More..

WhatsApp
संत संताजी जगनाडे महाराजांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी
संत संताजी जगनाडे महाराजांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 13, 2020 03:49 PM

कोरेगाव : ‘महान संत संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य अत्यंत मोलाचे होते.आजही ते प्रेरणादायी आहे,’ असे प्रतिपादन सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले. येथील पंचायत समिती मुख्य कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी Read More..

WhatsApp
कोरेगावात दूषित पाण्यामुळे नागरिक पुन्हा आक्रमक
कोरेगावात दूषित पाण्यामुळे नागरिक पुन्हा आक्रमक

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 09, 2020 02:51 PM

कुमठे : गेली वर्षभर बंद असलेल्या फिल्टरेशन प्लँटमुळे कोरेगाव शहरात सध्या दूषीत पाणीपुरवठा सुरू असून, आज संतप्त नागरिकांनी आक्रमक पावित्र घेत चक्क नगराध्यक्षांच्या दालनातच प्रतीकात्मक महाळ घालून कोरेगाव नगरपंचायतीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात Read More..

WhatsApp
कोरेगावच्या उत्तर भागात वादळी वार्‍यासह पावसाने उसाचे पीक झाले भुईसपाट 
कोरेगावच्या उत्तर भागात वादळी वार्‍यासह पावसाने उसाचे पीक झाले भुईसपाट 

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 09, 2020 11:03 AM

पिंपोडे बुद्रुक : गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कोरेगावच्या उत्तर भागात ऊस पीक भुईसपाट झाले असून, घेवड्याच्यानंतर उसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.  वार्‍यासह आलेल्या पावसाने Read More..

WhatsApp
सातारारोड येथे विना मास्क फिरणार्‍यांवर पोलिसांची कारवाई
सातारारोड येथे विना मास्क फिरणार्‍यांवर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 08, 2020 12:15 PM

सातारारोड : पाडळीस्टेशन-सातारारोड, ता. कोरेगाव येथे विना मास्क फिरणार्‍यांवर सातारारोड पोलिसांनी कारवाई करून पाच हजारांचा दंड वसूल केला आहे.  दिवसेंदिवस कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाचेे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. मंगळवार, दि. 8 पासून संपूर्ण सातारारोड Read More..

WhatsApp
वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी खराडे ग्रामपंचायतीने वाचनालयास दिली पुस्तके भेट
वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी खराडे ग्रामपंचायतीने वाचनालयास दिली पुस्तके भेट

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 06, 2020 01:25 PM

पिंपोडे बुद्रुक : वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी खराडे, ता. कराड येथील ग्रामपंचायतीने गावातील सार्वजनिक वाचनालयाला चौदाव्या वित्त आयोगातून स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृतीला बळ दिले आहे.  जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व वित्त आयोग निधीतून Read More..

WhatsApp
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात वळवाचा धुवाधार पाऊस
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात वळवाचा धुवाधार पाऊस

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 05, 2020 11:08 AM

पिंपोडे बुद्रुक : शेतकर्‍यांची घेवडा काढणीची लगबग सुरू असताना, काल कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात आसनगाव, अनपटवाडी, राऊतवाडी, शहापूर व परिसरात तब्बल अडीच तास ढगफुटी सारखा वळवाचा पाऊस पडल्याने उत्तर भागातील पिकांचे आणि शेताचे मोठे नुकसान झाले आहे.  शुक्रवारी Read More..

WhatsApp
भानुदास झांजुर्णे यांनी ज्ञानदानाचा वसा कायम जोपासला 
भानुदास झांजुर्णे यांनी ज्ञानदानाचा वसा कायम जोपासला 

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 03, 2020 11:41 AM

कोरेगाव : ‘शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर आज प्राचार्य भानुदास झांजुर्णे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी त्यांच्या चांगल्या स्वभावाने जनमाणसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. ज्ञानदानाचे काम अतिशय प्रामाणिकपणे करताना त्यांनी कमालीची शिस्त स्वत: अंगीकारली Read More..

WhatsApp
वाघोलीत कृषिकन्येकडून शेतकर्‍यांना विविध प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन
वाघोलीत कृषिकन्येकडून शेतकर्‍यांना विविध प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 02, 2020 03:32 PM

वाघोली : आजच्या युगात शेतकर्‍यांनी जागतिक उत्पन्न वाढीच्या स्पर्धेत सहभागी व्हावे, शेतकर्‍यांचे वार्षिक उत्पन्न वाढावे व कौशल्याचा सुनियोजित वापर व्हावा, ही उद्दिष्ट्ये समोर ठेवून वाघोली, ता. कोरेगाव येथील कृषिकन्या ऋतुजा जायकर हिने शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन Read More..

WhatsApp