ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 18, 2021 07:10 AM
पाटण तालुक्यातील कोयना भागामध्ये नाव गावातील काही ग्रामस्थांनी सांबर या प्राण्यांची शिकार केली. त्याचे मांस शिजत असल्याची गुप्त माहिती वन्यजीव विभाग हेळवाक ला समजता त्यांनी पाच लोकांवरती कारवाई केली. याबाबत अधिक माहिती, कोयना परिसरामध्ये अनेक वन्यप्राणी आहेत. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 24, 2021 05:25 PM
कोयनेसह सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातील काही विभागात जाणवलेला ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप रविवारी संध्याकाळी पाच वाजून सात मिनिटांनी झाल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली . रविवारी संध्याकाळी पाच वाजून सात मिनिटांनी झालेल्या ३.९ रिश्टर स्केलच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 23, 2021 10:50 AM
चाफळ / मल्हारपेठः चाफळ येथील स्वागत कामानीजवळच भरदिवसा एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा चिरून एकाने खून केला. सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या थरार नाट्यामुळे चाफळ परिसरात तणाव निर्माण झाला आहे. चैतन्या बाळू बंडलकर (वय 18) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. अनिकेत मोरे (22, Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 6 m 23 hrs 37 min 24 sec ago
ढेबेवाडी येथे वांग नदीच्या संगमाजवळ एका शेततळ्यात विदेशातील कासव सापडले असून ते सिंगापूर वा मलेशिया या देशात सापडणारे कासव असावे असे तज्ञानी सांगितले. असे कासव आपल्याकडे पहिल्यांदाच बघायस मिळाल्याने नवल व्यक्त केले जात आहे. शेततळ्याचे मालक चंद्रहास पाटील Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 6 m 1 d 2 min 4 sec ago
दोनचं दिवसापूर्वी महाराष्ट्र नव निर्माण सेना पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारकर व त्यांचे सहकारी पाटण शहर अध्यक्ष चंद्रकांत बामणे, मोरणा विभाग अध्यक्ष जितेंद्र कवर व मनसैनिक यांनी पवनचक्की कंपन्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन तालुक्यात अॉक्सिजन विथ व्हेटिंलेटर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 17, 2021 03:13 PM
पाटण/प्रतिनिधी पाटण तालुक्यामध्ये कोरोनाने थैमान घालून कोरोना बाधितांचा व मृत्यू चा आकडा दिवसेन् दिवस वाढत आहे. तालुक्यामध्ये डोंगरपठारावरती पनामा, रत्नागिरी, सुझलॉन व अन्य पवनचक्की कंपन्यांनी आपले टॉवर उभारणी करुन कोठ्यावधीची माया जमा केली आहे. तालुक्यातील Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 13, 2021 10:23 AM
सातारा : तारळे, ता. पाटण येथील एका घरात जिल्हा विशेष शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकून शौचालय आणि कारमध्ये लपवून ठेवलेल्या 103 किलो वजनाच्या 836 जिलेटीनच्या कांड्या हस्तगत केल्या. याप्रकरणी गोविंदसिंग बालुसिंग राजपुत (यादव) याला अटक करण्यात आली असून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 09, 2021 02:11 PM
कोयना भागातील रासाठी याठिकाणी काल एक लग्न पार पडले. त्या लग्नाचे काही फोटो व व्हिडिओ प्रशासनाच्या हाती लागल्याने पाटणचे अधिकारी थेट रासाठी या ठिकाणी पोहचले आणि लग्न मालकावरती दहा हजार रुपयांचा दंड केला. ही कारवाई तहसिलदार टोंपे, गटविकास अधिकारी मीनाताई साळुंखे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 06, 2021 08:52 AM
दै मुक्तागिरीने प्रसिद्ध केलेल्या बातमीचा चांगलाचं इफेक्ट झाला असून मोकाट फिरणार्या युवकांवरती चांगलाचं चाप बसला आहे. गुरेघर धरणालगत असणार्या "जन्नत पोईंट" वरती अधिकार्यांच्या करड्या नजरेने आज दिवसभर मोरणा भागात स्मशान शांतता पसरली. सदर पोईंटजवळ फ्लेक्स Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 06, 2021 08:38 AM
मागील वर्षीपासून सुरु झालेला कोरोना तब्बल एक वर्ष झाले तरी आपलं बस्तान मांडून बसलेलाचं आहे. कोरोना काळामध्ये अनेकजन फुल ना फुलाची पाकळी समजून आपापल्या परिने मदत करत आहेत. पाटण च्या प्रशासकिय सेवेतील अधिकारी वर्ग आपलं शासकिय कामकाज सांभाळत कोरोना काळातही जोमाने Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 08, 2021 03:09 PM
पाटण तालुक्यातील नेचल (हेळवाक) येथे बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारे डबर मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग करून मिळवले जात आहे. याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पाटण तालुका Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 03, 2021 03:17 PM
मरळी येथे तुकाराम पांडूरंग कदम यांच्या घरातील पाळीव कुत्रा यावर बिबटयाने हल्ला करुन त्याला जखमी केले आहे. काल (मंगळवार दि.2 मार्च रोजी) रात्री 10.30 च्या दरम्यान त्यांच्या घरातील सर्वजण जेवायला बसले होते. त्यावेळी बाहेर असणारा त्यांचा कुत्रा भुंकत आत आला. त्यामुळे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 19, 2021 01:26 PM
सातारा/पाटण : ‘पाटण तालुक्यातील 155 कामांना निधी कमी पडू देणार नसून, ही कामे दर्जेदार करून पाटणकरांचे स्वप्न सत्यात उतरवावे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी आज केले. पाटण मतदार संघातील ग्रामीण डोंगरी भागात सन 2020-21 या आर्थिक वर्षात मंजूर विविध Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 27, 2021 07:33 AM
मळे-कोळणे-पाथरपुंज गावच्या रखडलेल्या पुनर्वसनाबाबत गेल्या अनेकवर्षापासूनचा बधितांचा आवाज शासनाच्या कानी पाडण्यासाठी दैनिक मुक्तागिरीने महत्वाची भूमिका बजावल्याने महसूल व वनविभागाचा लवाजमा दप्तरासह आंदोलनस्थळी दाखल झाला. बाधित जनतेची आणि शासन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 19, 2020 01:43 PM
पाटण प्रतिनिधी । विद्या म्हासुर्णेकर-नारकर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात व परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने शिवाजी सागर जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे बुधवार दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता 10 फुटांवरून 5 फूट Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 16, 2020 07:45 AM
तळमावले : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अष्टपैलू व्यक्तिमत्तव युवा चित्रकार व पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांच्या ‘दीप उजळतो आहे’ या फोटोबायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर शनिवार दि.22 आॅगस्ट, 2020 रोजी सकाळी 9.15 वाजता होणार आहे. वडील Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 15, 2020 12:45 PM
कराड : आज सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे 6 वक्रद्वारे 1 फूट 9 इंच उचलण्यात आली आहेत. सांडव्या वरून 9360 क्युसेक्स व धरण पायथा विजगृह मधून 1050 क्युसेक्स असा एकूण 10410 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियंत्रण कक्षाने Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 13, 2020 03:56 PM
पाटण : कोरोनाने पाटण शहरामध्ये चांगलाच तळ ठोकला असून पाटणची साखळी वाढतचं चाललेली आहे. कोरोना बाधित लोकांची सोय पाटण मधील चार कोविड सेंटरमध्रे केली जात आहे. मात्र रा कोविड सेंटर मधील उपद्रवी हुल्लडबाज तरुण इथंही आपल्रा अवगुणांचे चित्रण करुन प्रशासनास नाहक त्रास Read More..