Dec 03, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / MAHABALESHWAR
महाबळेश्‍वरमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा प्रारंभ
महाबळेश्‍वरमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा प्रारंभ

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 16, 2020 03:23 PM

महाबळेश्‍वर : कोरोनाच्या नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबळेश्‍वर बाजारपेठेतील व्यापारी Read More..

WhatsApp
लॉकडाऊन काळातील पाच महिन्यांचे भाडे माफ करावे
लॉकडाऊन काळातील पाच महिन्यांचे भाडे माफ करावे

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 16, 2020 03:20 PM

पाचगणी : पाचगणी नगरपालिका हद्दीतील सर्व स्टॉल धारकांचे लॉकडाऊन काळातील पाच महिन्यांचे भाडे माफ करावे, अशी मागणी पाचगणी श्रमजीवी स्टॉल युनियनच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली Read More..

WhatsApp
महाबळेश्‍वरच्या ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध करावेत
महाबळेश्‍वरच्या ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध करावेत

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 11, 2020 04:08 PM

महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वर ग्रामीण रुग्णालयात येत्या 15 दिवसांत व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावेत, अन्यथा प्रशासनास आंदोलनास सामोरे जावे लागेल, अशा आशयाचे निवेदन महाबळेश्‍वर येथील ‘मनसे विद्यार्थी सेने’च्यावतीने तहसीलदार सुषमा पाटील व पालिका प्रशासनास Read More..

WhatsApp
मलकापूरच्या ‘जननी चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे खिंगर व भिलार येथे पीपीई किटचे वितरण 
मलकापूरच्या ‘जननी चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे खिंगर व भिलार येथे पीपीई किटचे वितरण 

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 07, 2020 04:10 PM

पाचगणी : जननी चॅरिटेबल ट्रस्ट मलकापूर यांच्यातर्फे पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिमीटर साहित्याचे वितरण ग्रामपंचायत खिंगर व भिलार येथे करण्यात आले. जननी चॅरिटेबल ट्रस्ट मलकापूर या संस्थेच्यावतीने विविध समाजोपयोगी कामे केली जातात. ग्रामीण भागात कोव्हीड Read More..

WhatsApp
पाचगणी पोलिसांची मास्क न घालता फिरणार्‍यांवर कारवाई
पाचगणी पोलिसांची मास्क न घालता फिरणार्‍यांवर कारवाई

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 06, 2020 03:32 PM

पाचगणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी अंमलबजावणी सुरू केली असून, आज पाचगणी पोलिसांनी मास्क न घालता फिरणार्‍या नागरिक व वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारनेही अनलॉक केले असून, हॉटेल व लॉज सुरू करण्यास परवानगी देण्यात Read More..

WhatsApp
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाचगणी पालिका हद्दीतील विविध पॉइंटस् बंद
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाचगणी पालिका हद्दीतील विविध पॉइंटस् बंद

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 06, 2020 03:26 PM

पाचगणी : राज्य सरकारने ई-पास रद्द केल्यामुळे नागरिकांच्या गर्दीमुळे पाचगणी शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी पालिका हद्दीतील विविध पॉइंटस् सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन व जिल्हा बंदी Read More..

WhatsApp
गोडवलीत आणखी 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; प्रशासनाकडून बाधित परिसर सील
गोडवलीत आणखी 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; प्रशासनाकडून बाधित परिसर सील

By ऑनलाइन मुक्तगिरी 4 y 3 m 1 d 6 hrs 30 min 39 sec ago

पाचगणी : महाबळेश्‍वर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, पाचगणी शहरानजीक असलेल्या गोडवली गावात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी रात्री गोडवलीतील 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.  पाचगणी शहरातही आणखी 3 कोरोनाबाधित Read More..

WhatsApp
महाबळेश्‍वरमध्ये दोन दिवसांत 36 जणांना कोरोनाची बाधा
महाबळेश्‍वरमध्ये दोन दिवसांत 36 जणांना कोरोनाची बाधा

By ऑनलाइन मुक्तगिरी 4 y 3 m 1 d 6 hrs 50 min 55 sec ago

महाबळेश्‍वर : येथील पंचायत समितीमधील एका अधिकार्‍याला कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे खबरादारीचा उपाय म्हणून पंचायत समिती इमारतीमध्ये औषध फवारणी करून ती दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी 26 तर Read More..

WhatsApp
धार्मिकस्थळे उघडण्याच्या मागणीसाठी भिलारमध्ये ‘भाजप’तर्फे घंटानाद आंदोलन
धार्मिकस्थळे उघडण्याच्या मागणीसाठी भिलारमध्ये ‘भाजप’तर्फे घंटानाद आंदोलन

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 29, 2020 11:58 AM

पाचगणी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील बंद असणारी सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे गेली कित्येक दिवसांपासून उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तरी देखील राज्य सरकारकडून दखल घेतली गेली नसल्याने आज शनिवारी (दि. 29) राज्य शासनाच्या विरोधात भारतीय जनता Read More..

WhatsApp
पाचगणीत ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन
पाचगणीत ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 27, 2020 02:38 PM

पाचगणी : पाचगणी शहरातील घरगुती गणपती विसर्जनासाठी पालिका प्रशासनाने स्वतःची अनोखी अशी यंत्रणा आज राबवल्याने पालिकेच्या कर्मचार्‍यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत पाचगणीसह ग्रामीण भागात कसल्याही Read More..

WhatsApp
महाबळेश्‍वरमध्ये आणखी 13 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
महाबळेश्‍वरमध्ये आणखी 13 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 21, 2020 02:45 PM

महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वर शहरात आज 13 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये पालिकेचे नाक्यावरील कर्मचारी, स्वच्छता विभागाच्या काही कर्मचार्‍यांचा समावेश आहे. आजअखेर शहरातील बाधितांची संख्या 184 झाली असून, 58 जण कोरोनामुक्त आहेत तर महाबळेश्‍वर तालुक्यात Read More..

WhatsApp
संततधार पावसामुळे महाबळेश्‍वर तालुक्यातील खरीप पिकांचे नुकसान
संततधार पावसामुळे महाबळेश्‍वर तालुक्यातील खरीप पिकांचे नुकसान

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 18, 2020 01:11 PM

पाचगणी : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे महाबळेश्‍वर तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्यामुळे येथील पिके कुजू लागली आहेत. यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील खरीप हंगाम धोक्यात Read More..

WhatsApp
नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा
नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 13, 2020 01:54 PM

पाचगणी : ‘शहर व परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे. त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटींना अधीन राहूनच गणेशोत्सव साजरा करावा व कायद्याचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील,’ Read More..

WhatsApp
महाबळेश्‍वर शहरातील 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
महाबळेश्‍वर शहरातील 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 13, 2020 12:48 PM

महाबळेश्‍वर : शहरात आज 32 कोरोना रुग्णांची भर पडली असून, यामध्ये पालिकेतील 7 कर्मचार्‍यांचा समावेश असल्याने पालिका प्रशासन चांगलेच हादरले आहे. 32 रुग्णांमुळे शहराची कोरोना रुग्णांची शतकाकडे तर तालुक्याची द्विशतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. पालिका Read More..

WhatsApp
कोरोना काळात महाबळेश्‍वरातील भूमिपुत्रांना वनविभागाकडून अतिक्रमणाबाबत नोटिसा
कोरोना काळात महाबळेश्‍वरातील भूमिपुत्रांना वनविभागाकडून अतिक्रमणाबाबत नोटिसा

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 12, 2020 03:51 PM

पाचगणी : महाबळेश्‍वर तालुक्यातील भूमिपुत्रांना कोरोना साथीच्या काळात राष्ट्रीय हरित लवाद, सर्वोच्च न्यायालय व जीपीएसने केलेल्या मोजणीचा संदर्भ देत तालुक्यातील भूमिपुत्रांना बांधकामे काढून घेण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कोरोना साथीच्या Read More..

WhatsApp
बाधित रुग्णाचा परिसर शिथिल करून मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू
बाधित रुग्णाचा परिसर शिथिल करून मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 11, 2020 04:10 PM

पाचगणी : गोडवली, ता. महाबळेश्‍वर येथील कोरोना परिस्थिती पाहता शासनाने लागू केलेला कंटेन्मेंट झोन तब्बल महिन्याभराने आज शिथिल करून बाधित रुग्णाच्या घराजवळचा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू करून गावकर्‍यांना दिलासा दिला आहे.11 जुलै रोजी एका संशयित व्यक्तीचा Read More..

WhatsApp
वैद्यकीय तपासणीसाठी महाबळेश्‍वर व पाचगणी पालिकांनी आशा सेविकांची नेमणूक करावी
वैद्यकीय तपासणीसाठी महाबळेश्‍वर व पाचगणी पालिकांनी आशा सेविकांची नेमणूक करावी

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 10, 2020 12:56 PM

महाबळेश्‍वर : ‘शहरातील नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीचा वेग वाढवण्यासाठी महाबळेश्‍वर व पाचगणी पालिकांनी वॉर्डनिहाय आशा सेविकांची नेमणूक करावी,’ अशी सूचना आ. मकरंद पाटील यांनी महाबळेश्‍वर तालुका आढावा बैठकीत केली.कोरोना पार्श्‍वभूमीवर महाबळेश्‍वर तालुक्याचा Read More..

WhatsApp