ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 25, 2021 10:09 AM
वरकुटे-मलवडी : शेनवडी (ता. माण) ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी लीना धनाजी कदम तर उपसरपंचपदी सचिन पांडुरंग वाघमारे यांची निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीची विशेष सभा पार पडली. यावेळी संबंधित निवडी करण्यात आल्या. यावेळी सरपंच पदासाठी भाजपा व अपक्ष Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 25, 2021 09:53 AM
म्हसवड : अत्यंत अटीतटीने लढलेल्या पानवन ग्रामपंचायतीमध्ये ‘राष्ट्रवादी’चा पुन्हा एकदा गजर दुमदुमला. अकरापैकी सात उमेदवार निवडून आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री नानासो शिंदे यांची सरपंचपदी तर चांगुना रायचंद शिंदे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 24, 2021 02:21 PM
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील काळचौंडी गावच्या सरपंचपदी राणी भाऊ माने तर उपसरपंचपदी अर्चना आबा कोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विमल आण्णा हांडे, लक्ष्मी नवनाथ सावंत, उर्मिला सूर्यकांत कुंभार, अर्चना बजरंग जाधव, सारिका Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 23, 2021 12:31 PM
बिजवडी : टाकेवाडी (ता. माण) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरंपचपदाच्या निवडीवर अनपेक्षितपणे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस दादासो काळे यांनी बाजी मारली. त्यांचे खंदे समर्थक नीलेश अंकुश दडस यांची सरपंचपदी तर सीमा शिवाजी ताटे यांची उपसरपंचपदी निवड Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 22, 2021 02:20 PM
दहिवडी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहिवडी शहरामध्ये सलग तीन दिवसांचा लॉकडाऊन पाळण्यात आला. आज मुदत संपताच पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय प्रांताधिकार्यांच्या बैठकीत घेण्यात आला. दहिवडी शहरामध्ये कोरोनाचे संकट गडदच होत आहे. तीन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 21, 2021 01:03 PM
म्हसवड : ‘सुमारे दीडशे वर्षापूर्वी पासून कब्जे वहिवाटीत व स्वत: कसत असलेल्या कूळ शेतकर्यांची मालक सदरी नावे व आणेवारी नोंद केलेला सातबारा त्यांच्या हाती दिला जात नाही, तोपर्यंत शेतकरी प्रांत कार्यालया समोरील ठिय्या आंदोलन थांबविणार नाहीत,’ असा इशारा डॉ. भारत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 21, 2021 10:09 AM
वरकुटे : वरकुटे येथे युवाराजे युवक मंडळाच्या वतीने शिवजयंती कोरोनाच्या सावटाखाली मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. कोरोनाच्या सावटामुळे अनेक निर्बंध शिवजयंती उत्सवावर टाकण्यात आले असल्याने यावर्षी शिवज्योत आणण्यात आली नाही. छत्रपती Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 21, 2021 09:44 AM
वरकुटे : ज्ञानगंगा एजुकेशन सोसायटी संचलित माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटीकल सायन्स अँड रिसर्च् सेंटर म्हसवड येथील प्रथम वर्ष बी. फार्मसी व डी. फार्मसी विद्यार्थ्यांचा इंडक्शन कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये संस्था व महाविद्यालयाची माहिती देण्यात आली. यावेळी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 21, 2021 09:34 AM
बिजवडी : ‘माझा गड माझा अभिमान’ या ग्रुपच्या वतीने किल्ले वारूगड (ता. माण) येथे एक आगळावेगळा उपक्रम राबवत शैक्षणिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. किल्ले वारूगड (मठवस्ती) येथील श्रीनाथ विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी या कार्यक्रमांतर्गत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2021 01:09 PM
दहिवडी : दहिवडी शहरात कोरोनाचा वाढता कहर पाहून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे. यावरती आज दहिवडी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2021 01:02 PM
दहिवडी : माण तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील मुख्य शहर असणार्या दहिवडी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली आकर्षक मूर्ती, अतिभव्य व्यासपीठ, डोळे दिपवणारी होते. फटाक्यांची आतषबाजी व शिवभक्तांचा अलोट उत्साह अशा जबरदस्त Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 19, 2021 01:13 PM
वरकुटे-मलवडी : दुष्काळाच्या विश्रांतीनंतर मागील वर्षी अवकाळीने फटकारलेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीक विमा, नियमितपणे कर्ज भरणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर भत्ता लवकरात लवकर न दिल्यास सातारा-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा निर्धार वरकुटे-मलवडी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 19, 2021 10:28 AM
दहिवडी : अधिकार्यांचे गाव म्हणून नावारूपास आलेल्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पुट्ट्यातील माणमधील पळशी गावचे सुपुत्र नितीन दादासो हांगे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये सलग दोन वेळा जिद्द, चिकाटी व Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 19, 2021 10:24 AM
दहिवडी : दहिवडी शहरात कोरोनाचा वाढता कहर पाहून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दि. 20, 21 व 22 फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे. मागील काही दिवसात शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 18, 2021 01:36 PM
दहिवडी : विद्यार्थ्यांच्या घरात, अंगणात तसेच घराशेजारील परिसरात विविध प्रकारे केलेल्या शैक्षणिक वातावरण निर्मितीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे घर हेच शाळा झाल्याची परिस्थिती वडगाव (ता. माण) येथे झाली आहे. जिल्हा परिषद शाळा वडगावचे मुख्याध्यापक संजय खरात यांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 18, 2021 12:38 PM
म्हसवड : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांना घडवणार्या, तसेच लोकमान्य टिळक, म. जोतिबा फुले, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आदींनाही तालीम देणार्या क्रांतिगुरू वस्ताद लहुजी यांची जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ वडजल येथे उत्साहात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 11, 2021 01:42 PM
बिजवडी : ‘स्पर्धेच्या युगात युवकांनी मैदानी खेळाची जोपासना करत आपले करिअर घडवावे,’ असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी केले. वावरहिरे (ता. माण) येथील घोडेमाळावर जीसी बॉईज क्रिकेट क्लब, वावरहिरे यांच्या वतीने भव्य हापपिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 10, 2021 03:41 PM
दहिवडी/कुकुडवाड : आधुनिक काळात शिक्षणासोबतच शेतीचे महत्त्व सर्वांना समजले आहे. याचीच दखल आजचा तरुण घेत असल्याचे एक जिवंत उदाहरण माण तालुक्यातील वडगावच्या रानावर पाहायला मिळत आहे. सुमारे दहा एकर निव्वळ माळरानावर डोंगर हिरवागार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न बालाजी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 22, 2020 03:19 PM
बिदाल : रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त दहिवडी कॉलेज व अक्षय रक्तपेढी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 12, 2020 01:32 PM
वरकुटे : ‘जल जीवन मिशन अंतर्गत माण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती अंतर्गत सर्व कुटुंबांना तसेच शासकीय कार्यालयांना नळजोडणी उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यात यावे. तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवीन वाढीव शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे,’ असे आवाहन Read More..