ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 11, 2020 12:33 PM
वरकुटे-मलवडी : बनगरवाडी, ता. माण येथील रॉयल क्लबच्या तरुणांनी क्रिकेट स्पर्धेसाठी जमवलेल्या पैशातून ग्रामपंचायत कार्यालयातच सुसज्ज ग्रंथालय थाटल्याने, वाडी-वस्त्यांवर राहून हलाखीत महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या तरुणांना मोफत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 29, 2020 09:20 AM
आकाश दडस बिदाल : आधुनिक काळात काही जुन्या गोष्टी लुप्त पावत चालल्या आहेत. मात्र, मायेची ऊब देणारी गोधडीची ऊब काही कमी झाली नाही. माणदेशी गोधडीला पुन्हा एकदा प्रतिष्ठा मिळवून दिली आहे दहिवडी येथील चंद्रिका नवगण किशोर यांनी. चंद्रिका यांच्या अनेक उत्पादनाला Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 22, 2020 03:29 PM
वरकुटे-मलवडी : ‘एकीकडे कोरोना संकटाशी मुकाबला सुरू असतानाच दुसरीकडे विकासकामे पूर्ण करून जनसुविधांत भर घालण्याचे आव्हान समोर आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंध उपाययोजनांबरोबरच पायाभूत सुविधा आणि इतर अत्यावश्यक कामे पूर्ण करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 19, 2020 02:41 PM
नरवणे : माण तालुक्यातील नरवणेसह दोरगेवाडी, काळेवाडी तसेच गटेवाडी परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेली बाजरी, कांदा व मका आदी पिके भुईसपाट झाल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 18, 2020 03:09 PM
म्हसवड : माण तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पिके जमीनदोस्त झाली असून, तालुक्याच्या पूर्व भागात या पावसामुळे नदी व ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तसेच या पावसाने नदीकाठच्या परिसरामध्ये बाजरी व ज्वारीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 15, 2020 02:17 PM
बिदाल : माण तालुक्यातील येळेवाडी गावातील दडसवस्ती येथे असणार्या ओढ्यावर लोंबकळलेल्या वीज तारा नागरिकांसाठी व जनावरांसाठी धोकादायक असतानासुद्धा तेथून प्रवास करावा लागत असल्यामुळे नागरिक महावितरणच्या विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत. उघडे असलेले Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 12, 2020 03:14 PM
वरकुटे : ‘मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या जीवनक्रमाची माहिती घेऊन शेतकर्यांनी वेळीच उपाययोजना केली तर या अळीचा प्रादुर्भाव रोखणे व मका पिकाचे संभाव्य नुकसान टाळणे शक्य होते,’ असे मत कृषी सहायक राहुल कांबळे यांनी व्यक्त केले. कृषी खात्यामार्फत क्रॉपसॅप Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 12, 2020 03:06 PM
बिजवडी : ‘वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नाची गरज वाढली आहे. ती पूर्ण करण्यासाठी शेतकरी मर्यादेपेक्षा जास्त रासायनिक खतांचा वापर करत आहेत. त्यामुळे जमीन नापीक होत चालली आहे. मातीतील मूलद्रव्यांचे प्रमाण कमी झाल्याने मातीचा कस कमी होत चालला आहे. मातीत मीठ फुटण्याचे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 08, 2020 12:00 PM
म्हसवड : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्ताने शिक्षकांप्रति सन्मान प्रकट करण्यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हसवड शाखेत शिक्षक दिन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 06, 2020 03:21 PM
शिखर शिंगणापूर : येथील शंभू महादेव देवस्थानच्या ठिकाणी प्रसिद्ध असे गुप्तलिंग आहे. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर्शनासाठी भाविक जातात. तसेच सुमारे तीन किमी अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेले धार्मिक ठिकाण असल्याने गुप्तलिंग या ठिकाणाला शिवकालिन व ऐतिहासिक Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 05, 2020 09:03 AM
वरकुटे : ‘सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवणारा शिक्षक हाच देशाचा खरा आधारस्तंभ आहे. ज्ञान मंदिरातील काळ्या फळ्याच्या माध्यमातून विद्यार्थी जीवनात रंगभरणी करण्याचे काम शिक्षक करीत असतो. एक शिक्षक ते देशाचे राष्ट्रपती हा खडतर प्रवास आपण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,’ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 03, 2020 11:27 AM
वरकुटे-मलवडी : सांगली जिल्ह्यातील वजनदार नेत्यांनी कायम दुष्काळात होरपळणार्या माणच्या पूर्वेकडील जनतेला डावलून टेंभू योजनेतील पाण्याचा एक थेंबही न देता, सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून पाणी पुन्हा सांगली जिल्ह्यातील दिघंचीकडे वळवले आहे.वरकुटे-मलवडी, शेनवडी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 03, 2020 11:01 AM
बिजवडी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित श्रीराम उद्योग महाविद्यालय, पाणीव (ता. माळशिरस) यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे कृषिकन्या प्रणिता कृष्णा जाधव हिने Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 02, 2020 03:47 PM
कुकुडवाड : मुख्यमंत्री सहाय्यता निधीस माणगंगा सहकारी पतसंस्थेच्यावतीने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 51 हजारांचा धनादेश दहिवडी येथे तहसीलदार बाई माने यांच्याकडे माणगंगा संस्थेचे अध्यक्ष सीताराम कदम व वडूज शाखा व्यवस्थापक विजय जाधव यांच्या हस्ते सुपूर्द Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 31, 2020 11:11 AM
बिदाल : शासकीय कृषी महाविद्यालय, कराड अंतर्गत ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम जुलै 2020 पासून विविध गावांमध्ये राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत कराडच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी कृषिदूत अभिजित लालासाहेब राऊत व सुजय शंकर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 30, 2020 03:26 PM
दहिवडी : माण तालुक्यातील राणंद गावातील शिवाजीनगरमध्ये घरातील विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागून दोन घरे जळून खाक झाली आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास ही आग लागली होती. आग लागल्याचे समजताच गावातील नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. मात्र, घरात गॅस सिलिंडर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 28, 2020 01:41 PM
म्हसवड : म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, रोज वाढणार्या कोरोना रुग्णांना दाखल करण्यासाठी म्हसवडसह जिल्ह्यात कोठेही बेड उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य रुग्णांचे होत असलेले हाल पाहून शहरातील ‘आम्ही म्हसवडकर ग्रुप’च्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 28, 2020 11:55 AM
बिजवडी : माण-खटाव तालुक्यांतील चारा छावण्यांची बिले देताना प्रशासनाने आर्थिक तडजोड करून बिले काढली आहेत. तसेच या कार्यालयांतील विविध कामे दलालांमार्फत केली जात असून, त्याबाबतची तक्रार जिल्हास्तरावर करूनही न्याय मिळत नसल्याने या प्रकरणांची तक्रार विभागीय Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 27, 2020 09:08 AM
शिखर शिंगणापूर : तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूरमध्ये महिलांनी गौराईचा आगमन पूजन सोहळा उत्साहात साजरा केला. याप्रसंगी शिंगणापूरमधील काही महिलांनी गौराई सणात समाज प्रबोधन, धार्मिक स्थळे, विवाह सोहळा, पर्यावरण समतोल, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 24, 2020 04:02 PM
बिदाल : कमी कालावधीत रोख पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी मूग पिकाची कोरडवाहू पट्ट्यात आंतरपीक म्हणूनही लागवड करतात. मात्र, यंदाच्या हंगामात लागवड झालेल्या मुगाचे संपूर्ण पीक कीड आणि रोगांमुळे शेतकर्यांच्या हातातून गेले आहे. त्यामुळे लागवडीसाठी केलेला Read More..