WEB | PRINT | TV
Nov 24, 2020

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / KARAD
कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे सहस्त्रक
कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे सहस्त्रक

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 25, 2020 05:30 PM

कराड : पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आज कोरोनामुक्तीचे सहस्त्रक पूर्ण झाले. कृष्णा हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या 45 कोरोनामुक्त रूग्णांमुळे येथील कोरोनामुक्तीचा आकडा आज 1012 इतका झाला Read More..

WhatsApp
विजयनगरची जिल्हा परिषद शाळा ठरली  सातारा जिल्ह्यातील पहिली ई लर्निंग शाळा
विजयनगरची जिल्हा परिषद शाळा ठरली  सातारा जिल्ह्यातील पहिली ई लर्निंग शाळा

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 21, 2020 11:57 AM

कराड ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर या शाळेत विदयार्थ्यासाठी मोफत ई लर्निंग अ‍ॅपची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थांना ऑफलाईन वापरता येईल असे शैक्षणिक अ‍ॅप विजयनगर ग्रामपंचायतीतर्फे मोफत विद्यार्थाना उपलब्ध करून देणेत आले Read More..

WhatsApp
सचिन ढवण यांचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे गौरव
सचिन ढवण यांचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे गौरव

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 19, 2020 03:14 PM

वाठार प्रतिनिधी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तलाठी सचिन ढवण यांना सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा तर्फे प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते त्यांना नुकतेच प्रमाणपत्र देण्यात आले. तलाठी Read More..

WhatsApp
पावसाचा जोर कायम: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविणार
पावसाचा जोर कायम: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविणार

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 15, 2020 09:29 PM

कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणातून शनिवारी सकाळी अकरा वाजता वक्र दरवाजे व पायथा वीजगृहातून 10 हजार 350 क्युसेक्स पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. मात्र दिवसभर संततधार पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय Read More..

WhatsApp
माजीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मालखेडचा प्रलंबित रस्ता अखेर पूर्ण
माजीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मालखेडचा प्रलंबित रस्ता अखेर पूर्ण

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 15, 2020 08:15 PM

वाठार ः मालखेड ता. कराड येथील महामार्ग ते मालखेड गावठाण पर्यंतचा मुख्य रस्ता खडीकरण व डांबरीकरण गत काही वर्षांपासून प्रलंबित होते. मात्र माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः लक्ष घालून या रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. आज या रस्त्याचे काम Read More..

WhatsApp
संपर्कात आलेल्या लोकांनी कोविड-19 ची टेस्ट करुन घ्यावी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन
संपर्कात आलेल्या लोकांनी कोविड-19 ची टेस्ट करुन घ्यावी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 15, 2020 06:19 PM

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची काल कोविड -19 ची चाचणी करण्यात आली होती.त्यांचे रिपोर्ट काल रात्री पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु Read More..

WhatsApp
कराड तालुक्यात कोरोनाचे 711 रुग्ण उपचारार्थ
कराड तालुक्यात कोरोनाचे 711 रुग्ण उपचारार्थ

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 13, 2020 09:13 PM

कराड : कराड तालुक्रात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्रा वाढत असताना बुधवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्रातील 73 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. रामध्रे कराड शहरातील 30 रूग्णांचा समावेश आहे. तर उर्वरीत 43 रूग्ण तालुक्राच्रा विविध गावातील आहेत. तर Read More..

WhatsApp
छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईतील गाळे सील
छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईतील गाळे सील

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 12, 2020 09:54 PM

कराड : छत्रपती शिवाजी महाराज व्हेजीटेबल अ‍ॅन्ड जनरल मार्केट (भाजी मंडई) रा मार्केटमधील 18 गाळेधारकांची उर्वरित डिपॉझीट रक्कम रुपरे 22,01,700/रेणेबाकी होती. राबाबत नगरपरिषदेने वारंवार सूचना देवूनही गाळेधारक शिल्लक डिपॉझीटची रक्कम भरत नव्हते. त्रामुळे त्रांना 22 जून 2020 Read More..

WhatsApp