Mar 29, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / KHATAV
बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक विकास साधावा
बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक विकास साधावा

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 13, 2020 03:53 PM

निमसोड : ‘शासनाने महिला सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असून, त्या योजनांचा लाभ घेऊन बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक विकास साधावा,’ असे आवाहन निमसोड एकता महिला संघाच्या अध्यक्षा अ‍ॅड. अनुराधा देशमुख यांनी केले.  निमसोड महिला ग्रामसंघ व Read More..

WhatsApp
शरद पवार यांचे विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी
शरद पवार यांचे विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 13, 2020 03:45 PM

वडूज : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचे विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत,’ असे मत पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जि. प. सदस्य प्रा. बंडा गोडसे यांनी व्यक्त केले. शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त वडूज येथे  पंचायत Read More..

WhatsApp
डॉ. आंबेडकरांची मौलिक ग्रंथसंपदा प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासली पाहिजे
डॉ. आंबेडकरांची मौलिक ग्रंथसंपदा प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासली पाहिजे

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 09, 2020 01:40 PM

मायणी : ‘कष्ट आणि परिश्रमाच्या बळावर मिळवलेल्या अफाट विद्वत्तेमुळे जगातील सर्वात बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ओळख असणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मौलिक ग्रंथसंपदा प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासली पाहिजे, हीच बाबासाहेबांना खरी मानवंदना ठरेल,’ असे Read More..

WhatsApp
पदाच्या माध्यमातून निष्ठावंत कार्यकर्त्यांना ताकद  देणार
पदाच्या माध्यमातून निष्ठावंत कार्यकर्त्यांना ताकद  देणार

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 09, 2020 01:35 PM

वडूज : ‘पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीच्या एकत्रित पाठबळामुळे आपला मताधिक्याने विजय झाला. आपल्या विजयामध्ये प्रामाणिकपणे साथ केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदाच्या माध्यमातून ताकद दिली जाईल,’ असे ठोस प्रतिपादन नवनिर्वाचित आ. अरुणआण्णा लाड यांनी Read More..

WhatsApp
डाळमोडीत औषधे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून कोरोनाग्रस्तांना दिलासा
डाळमोडीत औषधे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून कोरोनाग्रस्तांना दिलासा

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 19, 2020 02:56 PM

वडूज : खटाव तालुक्यात बहुतांशी गावात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. सुरुवातीच्या काळात एखाद्या गावात रुग्ण आढळून आला की त्या ठिकाणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी आदींसह इतर अधिकारी, कर्मचार्‍यांचा ताफा त्या गावात जाऊन गावातील Read More..

WhatsApp
कोरोनाला हरवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी
कोरोनाला हरवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 19, 2020 02:34 PM

मायणी : ‘कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. आत्तापर्यंत देशात लाखो लोक मरण पावले आहेत. त्या संकटाला समोर जाण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत केली पाहिजे,’ असे आवाहन माण-खटावच्या प्रांताधिकारी अश्‍विनी जिरंगे यांनी केले.  येथील Read More..

WhatsApp
पुसेगाव परिसरात सततच्या पावसाने खरीप पिके धोक्यात
पुसेगाव परिसरात सततच्या पावसाने खरीप पिके धोक्यात

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 16, 2020 03:26 PM

पुसेगाव : पुसेगावसह परिसरात दररोज विजेच्या कडकडाटासह धो -धो पाऊस कोसळत असून, आठवडाभरात येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. सतत पडणार्‍या या मुसळधार पावसाने जमीन वाफशावर येत नसल्याने खरिपातील सोयाबीन, घेवडा ही पिके पिवळी पडत आहेत. त्यामुळे बळीराजाच्या हाताशी Read More..

WhatsApp
नेर तलावाच्या सांडव्याला रानवेली अन् झुडपांनी वेढले..
नेर तलावाच्या सांडव्याला रानवेली अन् झुडपांनी वेढले..

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 16, 2020 03:17 PM

खातगुण : खटाव तालुक्याची जीवनवाहिनी येरळा (वेदावती) नदीवरील ब्रिटिशकालीन नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून,  तलावाच्या सांडव्याच्या भिंतीला रानवेली व झुडपांनी वेढले आहे. त्यामुळे भिंतीला धोका पोहोचण्याची शक्यता असून, संबंधित विभागाने रानवेली व झुडपे छाटावीत, Read More..

WhatsApp
कोरोना काळात मुलं ऑनलाईन शिक्षणासह जोपासताहेत वेगवेगळ्या कला
कोरोना काळात मुलं ऑनलाईन शिक्षणासह जोपासताहेत वेगवेगळ्या कला

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 15, 2020 02:14 PM

हृषीकेश पवार पुसेगाव : हल्लीची मुलं संवेदनशील नाहीत, भविष्याचा काही विचारच नाही, बघावं तेव्हा मोबाईल, मोबाईल आणि मोबाईलच.. त्यापलीकडे त्यांना काही दिसत नाही, अशा अनेक तक्रारी अलीकडच्या कुमारवयीन मुलांविषयी ऐकायला मिळतात. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे तर मुलांच्या Read More..

WhatsApp
खटाव तालुक्यातील शिरसवडीत सापडला कोरोनाबाधित रुग्ण
खटाव तालुक्यातील शिरसवडीत सापडला कोरोनाबाधित रुग्ण

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 12, 2020 03:19 PM

वडूज : खटाव तालुक्यातील शिरसवडी येथे बाधित रुग्ण सापडत आहेत. याठिकाणी दि. 9 रोजी बुधवारी 3 बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये 20 वर्षीय महिला, 42 वर्षीय महिला तसेच 46 वर्षीय पुरुष यांचा यामध्ये समावेश आहे.  काल दि. 11 रोजी 29 वर्षीय पुरुष हा शिरसवडी गावात बाधित रुग्ण सापडला Read More..

WhatsApp
‘सेवागिरी देवस्थान ट्रस्ट’तर्फे कोविड रुग्णालयास ईसीजी मॉनिटर सेटअप भेट
‘सेवागिरी देवस्थान ट्रस्ट’तर्फे कोविड रुग्णालयास ईसीजी मॉनिटर सेटअप भेट

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 12, 2020 03:11 PM

पुसेगाव : सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील अत्यावशक सेवेतील पोलिसांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाकडून अनेक प्रयत्न Read More..

WhatsApp
महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे तहसील प्रशासनास निवेदन
महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे तहसील प्रशासनास निवेदन

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 09, 2020 02:43 PM

वडूज : महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कलावंतांना आर्थिक मदत मिळण्याबाबत वडूज तहसील प्रशासनास खटाव तालुका शाखेतर्फे निवेदन देण्यात आले. या निवेदनातील अधिक माहिती अशी की, कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभूमीवर सहा Read More..

WhatsApp
खटाव तालुक्यात दोन वैद्यकीय व्यावसायिकांसह 45 जण बाधित
खटाव तालुक्यात दोन वैद्यकीय व्यावसायिकांसह 45 जण बाधित

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 09, 2020 02:36 PM

वडूज : खटाव तालुक्यात मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार दोन वैद्यकीय व्यावसायिक, एका लहान बालकासह 45 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी केलेले 23 तर रॅपिड टेस्टचे 12 रुग्ण आहेत. बाधितांमध्ये एक Read More..

WhatsApp
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना सुविधा मिळण्यासंदर्भात अनिल माळी यांचा आंदोलनाचा इशारा
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना सुविधा मिळण्यासंदर्भात अनिल माळी यांचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 09, 2020 02:34 PM

वडूज : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मंगळवार, दि. 15 पासून वडूजचे भाजपचे नगरसेवक अनिल माळी धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.  या निवेदनात दिलेली अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यात कोरोना संसर्गजन्य Read More..

WhatsApp
बेदरकारपणे कंटेनर चालवून चालकाचा वडूजमध्ये थरार
बेदरकारपणे कंटेनर चालवून चालकाचा वडूजमध्ये थरार

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 08, 2020 11:56 AM

वडूज : पुण्यात बेदरकारपणे बस चालवून नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले संतोष माने प्रकरण अख्ख्या महाराष्ट्राला ज्ञात आहे.  असाच प्रकार आज वडूज येथे घडला. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख तसेच शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी वेळीच दाखवलेल्या Read More..

WhatsApp
खबालवाडी रस्त्याकडे जाणार्‍या पुलानजीकच्या वळणावर टेम्पो पलटी
खबालवाडी रस्त्याकडे जाणार्‍या पुलानजीकच्या वळणावर टेम्पो पलटी

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 07, 2020 04:06 PM

भोसरे : सोमवारी सकाळी पुसेगाव येथून आले काढणीसाठी निघालेला टेम्पो औंध येथे आल्यानंतर खबालवाडी रस्त्याकडे जाणार्‍या पुलाजवळ पलटी झाल्याने टेम्पोतील 25 वर्षीय युवक व 13 वर्षीय मुलगी जागीच ठार झाली आहे. ठार झालेले संबंधित कामगार हे मध्यप्रदेशातील असल्याची माहिती Read More..

WhatsApp
मायणीचा ब्रिटिशकालीन तलाव वाहतोय ओसंडून
मायणीचा ब्रिटिशकालीन तलाव वाहतोय ओसंडून

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 06, 2020 01:09 PM

स्वप्नील कांबळे मायणी : गतवर्षी 5 वर्षांतून ब्रिटिशकालीन तलाव हा ऑक्टोबरमध्ये भरून वाहू लागला होता. यंदा हा तलाव ऑगस्ट महिनाअखेरच भरल्याने या भागातील शेतकरी वर्ग आनंदला असून गावाच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न आता मार्गी लागणार आहे. याबरोबर यंदा वनविभाग Read More..

WhatsApp
शासकीय कार्यालयासह अनेक गावांना कोरोनाचा विळखा
शासकीय कार्यालयासह अनेक गावांना कोरोनाचा विळखा

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 05, 2020 01:18 PM

वडूज : खटाव तालुक्यात चालू सप्ताहात विविध शासकीय कार्यालयासह अनेक गावांत कोरोनाचा घट्ट विळखा पडत चालला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी तालुक्यातील 41 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना संसर्गजन्य आजारामुळे आठवडाभरात सुमारे 12 जणांचे बळी गेले आहेत. शुक्रवारी Read More..

WhatsApp
खटाव तालुक्यात तीन दिवसांत कोरोनाने गाठले दीड शतक
खटाव तालुक्यात तीन दिवसांत कोरोनाने गाठले दीड शतक

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 03, 2020 11:33 AM

निमसोड : खटाव तालुक्यात मागील तीन दिवसांत कोरोनाचे 167 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी सहा रुग्णांचा बळी गेला आहे. निमसोडमधे दोन दिवसांत 10 रुग्ण सापडले आहेत. यापैकी एका 70 वर्षीय वृद्धाचा सातारा येथे मृत्यू झाल्याने परिसरात चांगलीच घबराट निर्माण झाली आहे. Read More..

WhatsApp
पुसेगावमध्ये घरगुती गणपती बाप्पाचे जड अंत:करणाने विसर्जन
पुसेगावमध्ये घरगुती गणपती बाप्पाचे जड अंत:करणाने विसर्जन

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 02, 2020 03:38 PM

पुसेगाव : गेल्या दहा दिवसांपासून भक्तांकडून पाहूणचार घेत असलेल्या घरगुती गणपती बाप्पांचा, मंगळवारी (दि. 1) ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ असा निरोप देत जड अंत:करणाने पुसेगाव सुवर्णनगरीत विसर्जन झाले.  दरम्यान, सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात Read More..

WhatsApp