ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 23, 2021 11:27 AM
वडूज : ‘कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी लोकांनी स्वत:ला शिस्त लावून घेतल्यास या संकटावर मात करणे अवघड नाही. ग्रामस्तरावर लोकांनी स्वत:हून पुढाकार घेतल्यास संसर्गाची चेन ब्रेक होण्यास मदत होईल. परंतु, हे काम करत असताना कोणी गावचे राजकारण पुढे आणू नका, असे करणार्याला Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 23, 2021 08:43 AM
वडूज : मांडवे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सागर चंदनशिवे यांची बिनविरोध निवड झाल्याने अखेर गावास गावकारभारी मिळाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मांडवे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सदाशिव रामचंद्र खाडे व पोपटराव Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 22, 2021 11:04 AM
वडूज : उपविभागीय अधिकारी माण-खटाव यांच्या आदेशान्वये वडूज शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर वडूज नगरपंचायत व प्रशासकीय अधिकार्यांनी शहरामध्ये शुक्रवार, दि. 23 ते 30 एप्रिलअखेर ‘जनता कर्फ्यू’ जाहीर करण्यात आला असून, याबाबतचा निर्णय Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 22, 2021 10:24 AM
निढळ : ‘गेल्यावर्षी आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरवलं होत. त्यावेळी हा अनुभव पूर्णपणे नवा होता. अनपेक्षित शत्रूशी दोन हात करत असताना शासकीय यंत्रणा आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोनाला हद्दपार करण्यात यश मिळाले होते. आपल्यावर पुन्हा एकदा तीच वेळ आली Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 7 m 40 min 16 sec ago
आकाश यादव वडूज : येथील ग्रामीण रुग्णालयातील अपुर्या कर्मचारी वर्गाचा फटका आता कोरोना संसर्ग परिस्थितीमध्ये चांगलाच बसू लागला आहे. कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित मृतदेह उचलण्यासाठी कर्मचारीच नसल्याने याठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांनाच अन्य Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 7 m 4 hrs 49 min 40 sec ago
वडूज : ‘खटाव तालुक्यात दररोज सरासरी किती नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. सद्य:स्थितीतील उपाययोजना, उपलब्ध साधन सामग्री याचा आरोग्य विभाग व प्रशासनाने रोजच्या रोज आढावा घ्यावा. तसेच रुग्ण व नातेवाइकांची इतर ठिकाणी होणारी धावपळ कमी करण्याचा प्रयत्न करावा,’ असे आवाहन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 7 m 5 hrs 20 min 27 sec ago
निढळ : शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने निढळमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत कृती समितीने बुधवार, दि. 21 रात्री 8 वाजल्यापासून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 7 m 1 d 5 hrs 15 min 16 sec ago
निढळ : शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने पुसेगावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्या गावात बाजारपेठेतील काही व्यापार्यांसह तब्बल 51 जण अॅक्टिव्ह रुग्ण असल्याने बुधवार, Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 7 m 1 d 5 hrs 35 min 59 sec ago
भोसरे : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यात खटाव तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. सध्या गावोगावी विविध उपाययोजना करून देखील रुग्ण आटोक्यात येण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने खटाव तालुका कोरोनाचा हॉट स्पाट बनतोय की काय, Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 19, 2021 11:17 AM
वडूज : कोरोना महामारीमुळे बहुतांशी लोक स्वतःचा जीव मुठीत घेऊन घरी बसले आहेत. तर दुसर्या बाजूला काहीजण स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा पैकीच एक आहेत वडूज नगरपंचायतीचे शववाहिनेचे चालक मनोज पवार. त्यांनी रविवारी एकाच दिवशी सुमारे अडीचशे किलोमीटरचा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 19, 2021 11:13 AM
मायणी : ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला बहुमोल असे संविधान दिले आहे. त्या संविधानातून निर्माण झालेल्या कायद्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळेच आज सर्व भीम अनुयायी शांततेच्या मार्गाने भीमजयंती साजरी करत आहेत, ही खरोखरंच अभिमानाची गोष्ट आहे,’ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 18, 2021 12:57 PM
मायणी : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अथक जीवन कार्य म्हणजे असामान्य कर्तृत्वाचा दीपस्तंभ आहे. त्यांच्या विचार कार्याने मानवी जगण्याला नवी उमेद आणि सामर्थ्य प्राप्त होते आहे,’ असे मत आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासिका डॉ. दीपा श्रावस्ती यांनी व्यक्त केले. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 14, 2021 01:12 PM
निढळ : मोळ (ता. खटाव) व डिस्कळ, पसूचामळा या ठिकाणी बुधवारी दुपारी जोरदार गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदाच्या रब्बी हंगामातील या परिसरातील हा तिसरा गारांचा पाऊस असून, गारपिटीमुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 14, 2021 01:06 PM
वडूज : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त आज खटाव तालुक्यातील डाळमोडी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कोरोना महामारी संकटाने केंद्र व राज्य सरकारने Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 14, 2021 09:47 AM
म्हासुर्णे : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पारगाव (ता.खटाव) येथील तलावाची पाहणी करून पाणी सोडण्याचा शुभारंभ केला होता. त्यांच्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 12, 2021 01:12 PM
सातारा : पुसेसावळी (ता. खटाव) येथून बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक करणार्या गाडीवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 3 लाख 91 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. 10 एप्रिल 2021 रोजी पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 04, 2021 03:34 PM
निमसोड : गुरसाळे (ता. खटाव) येथील डॉ. प्रशांत लक्ष्मण गोडसे यांच्या शेतास अचानक आग लागून सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांची वित्तहानी झाली आहे. गुरसाळे गावच्या हद्दीतील गट नं. 1615 मध्ये वडूज येथील डॉ. गोडसे यांच्या मालकीची शेतजमीन आहे. या जमिनीलगतच्या एका शेतकर्याने Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 04, 2021 03:28 PM
पुसेगाव : प्रशासनाने आवाहन करून देखील पुसेगाव (ता. खटाव) बाजारपेठेत कोणत्याही नियमाचे पालन न करता नागरिक बिनधास्त वावरत असल्याने या ठिकाणी कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. येथील वाढत्या कोरोना आलेखाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने शुक्रवार (दि. 2) पासून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 03, 2021 12:57 PM
पुसेसावळी : वडगाव (ज. स्वा) येथील शेतकरी राजकुमार तुकाराम घार्गे व नंदकुमार मारुती नागमल यांची वडगाव ते गोरेगाव रस्त्यालगत शेती आहे. काल रात्री 8:45 वाजता त्या लाईनवरती शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शेतामध्ये असलेला ऊस जळून खाक झाला. यामध्ये राजकुमार तुकाराम घार्गे (रा. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 02, 2021 12:59 PM
निढळ : ‘गेल्या तीन वर्षांत बुधचे लोकनियुक्त सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी कोट्यवधीची विकासकामे केल्यामुळे बुध गाव रोलमॉडेलच्या दिशेने वाटचाल करीत असून, बुधचा लवकरच कायापालट होईल,’ असा विश्वास शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केला. बुध (ता. खटाव) येथे आ. महेश Read More..