May 28, 2025

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / KHATAV
केंद्र सरकारची हुकूमशाही सुरू
केंद्र सरकारची हुकूमशाही सुरू

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 21, 2021 01:14 PM

औंध : ‘केंद्र सरकारची सध्या हुकूमशाही चालली आहे. केंद्राने शिक्षणाचा खर्च आठ टक्के कमी केला आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांती घडली पाहिजे, ही आमची मागणी असली तरी केंद्र सरकारचे या क्षेत्राकडे दुर्लक्ष आहे,’ असेे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी Read More..

WhatsApp
वडूज परिसरात विधायक उपक्रमांनी शिवजयंती साजरी
वडूज परिसरात विधायक उपक्रमांनी शिवजयंती साजरी

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 21, 2021 11:52 AM

 वडूज : वडूज येथे शासनाचे नियम व अटींचे पालन करीत शिवजयंती सोहळा सर्व प्रकारची काळजी घेत संपन्न झाला. येथील बॉक्सर ग्रुप आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करीत येणारे संकट दूर होऊन ही प्रजा सुखी व्हावी, Read More..

WhatsApp
अवघ्या 36 गुंठ्यात मिरची लागवडीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न
अवघ्या 36 गुंठ्यात मिरची लागवडीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 21, 2021 11:41 AM

आकाश यादव वडूज : दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या खटाव तालुक्यातील वडूज लगत असलेल्या शेतात  येथील युवा शेतकरी महेश उर्फ बबलू पवार यांनी 36 गुंठ्यात मिरचीच्या लागवडीतून आतापर्यंत केलेल्या तोडीत 5 लाखांच्यावर उत्पन्न मिळवले आहे. खर्च वजा जाता पाचव्या Read More..

WhatsApp
पाचवड येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
पाचवड येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 21, 2021 09:20 AM

मायणी : पाचवड (ता. खटाव) मध्ये शिवजयंतीनिमित्त जाणताराजा प्रतिष्ठान व महालक्ष्मी ग्रुप यांच्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी 82 रक्तदात्यांनी रक्तदान केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराची जोपासना करीत पाचवड येथे पार पडलेल्या या सामाजिक Read More..

WhatsApp
पुसेगावच्या एका शाळेतील सहा विद्यार्थी कोरोनाबाधित
पुसेगावच्या एका शाळेतील सहा विद्यार्थी कोरोनाबाधित

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 21, 2021 09:02 AM

निढळ : एका कुटुंबातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संक्रमणामुळे पुसेगाव येथील एका विद्यालयातील सहा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे शाळा बंद करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीच्या येत्या सोमवारी होणार्‍या बैठकीत Read More..

WhatsApp
डिस्कळ गाव ‘एलआयसी’च्या ‘विमा ग्राम’ पुरस्काराने सन्मानित 
डिस्कळ गाव ‘एलआयसी’च्या ‘विमा ग्राम’ पुरस्काराने सन्मानित 

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2021 12:52 PM

निढळ : डिस्कळ या गावाला ‘एलआयसी’तर्फे ‘विमा ग्राम’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या अंतर्गत गावाला 50 हजारांचे बक्षीस देण्यात आले. विमा ग्राम हा पुरस्कार दरवर्षी चांगले विम्याचे काम करणार्‍या गावाला दिला जातो. हा पुरस्कार ‘एलआयसी’ वडूज शाखेच्या  शाखाधिकारी Read More..

WhatsApp
‘चॅलेंज अ‍ॅकॅडमी स्कूल’मध्ये साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी
‘चॅलेंज अ‍ॅकॅडमी स्कूल’मध्ये साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2021 11:15 AM

खटाव : कोरेगाव येथील श्रीकृष्ण एज्युकेशन सोसायटी संचलित चॅलेंज अ‍ॅकॅडमी स्कूलमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करत आनंदी व उत्साही वातावरणात चॅलेंज अ‍ॅकॅडमी स्कूलमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात Read More..

WhatsApp
‘रनर्स फाउंडेशन’तर्फे बक्षीस वितरण सोहळा संपन्न
‘रनर्स फाउंडेशन’तर्फे बक्षीस वितरण सोहळा संपन्न

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2021 10:48 AM

खटाव : कोरेगाव येथील ‘रनर्स फाउंडेशन’तर्फे चॅलेंज फॉर रनिंग, वॉकिंग व सायकलिंग पूर्ण करणार्‍या स्पर्धकांना बक्षीस वितरण सोहळा 14 फेब्रुवारी रोजी रोटरी गार्डन कोरेगाव येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचा उद्देश फक्त एवढाच आहे की, प्रत्येक व्यक्तीला व्यायामाची आवड Read More..

WhatsApp
विक्रांत चौधरी ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित
विक्रांत चौधरी ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2021 10:31 AM

निमसोड : येथील माजी प्राचार्य रामदास चौधरी यांचे सुपुत्र व जि. प. प्राथमिक शाळा अंबवडे येथील शिक्षक विक्रांत चौधरी यांना माजी आ. प्रभाकर घार्गे, जि. प. अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जि. प. शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते ‘आदर्श Read More..

WhatsApp
निमसोड येथे शिवजयंती उत्साहात साजरी 
निमसोड येथे शिवजयंती उत्साहात साजरी 

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2021 10:19 AM

निमसोड : प्रतिवर्षाप्रमाणे निमसोड येथे सोनारसिद्ध नवरात्र उत्सव मंडळ व शिवगर्जना प्रतिष्ठान निमसोड यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. प्रतापगडावरून आणलेल्या शिवज्योतीचे Read More..

WhatsApp
खटाव परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी
खटाव परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2021 09:44 AM

खटाव : कोरोना विषाणूचे सावट आज सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. शिवजयंती सारखा उत्सव ही त्याला अपवाद कसा ठरेल. खटाव परिसरात आज शिवजयंती उत्सव कोरोना सावटाखाली पण उत्साहात साजरा झाला. शिवजयंती जवळ येताच परिसरातील मावळ्यांची काही दिवसांपासून तयारीची लगबग सुरू होती. Read More..

WhatsApp
रणसिंगवाडी येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
रणसिंगवाडी येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2021 09:25 AM

निढळ : रणसिंगवाडी (ता. खटाव) येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने रक्तदान शिबिर आयोजन करून शिवजयंती उत्साहात साजरी केली. शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख आप्पा घोरपडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले.  यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला व Read More..

WhatsApp
कुंदा लोखंडे-कांबळे ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित
कुंदा लोखंडे-कांबळे ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 19, 2021 09:52 AM

मायणी : खटाव पंचायत समिती यांच्यामार्फत प्रतिवर्षी देण्यात येत असलेला ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाचामळा (कानकात्रे) येथील उपशिक्षिका कुंदा अशोक लोखंडे-कांबळे यांना अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते व जिल्हा Read More..

WhatsApp
उत्तर खटाव भागात वादळी वारा, गारांचा अवकाळी पाऊस
उत्तर खटाव भागात वादळी वारा, गारांचा अवकाळी पाऊस

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 18, 2021 01:48 PM

निढळ : गुरुवारी दिवसभर खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोळ-डिस्कळ परिसरात सोसाट्याचा वार्‍यासह गारांचा पाऊस झाला. पुसेगाव निढळ परिसरात दिवसभर वादळी वातावरण होते. त्यामुळे शेतकर्‍यांची त्रेधातिरपीट उडाली. सध्या शेतामध्ये ज्वारी, गहू काढायला आला आहे. त्याचे मोठे Read More..

WhatsApp
लॉकडाऊनच्या झळा अन् निसर्गाची अवकळा
लॉकडाऊनच्या झळा अन् निसर्गाची अवकळा

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 18, 2021 12:11 PM

कातरखटाव : कातरखटाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांची दैना उडाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले. लॉकडाऊनच्या झळा सोसून कसातरी सावरलेल्या बळीराजाला अवकाळीने  तडाखा दिल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटेपासून अचानक Read More..

WhatsApp
म्हासुर्णेत किरकोळ वादातून एकाचा खून; दोघांवर गुन्हा दाखल
म्हासुर्णेत किरकोळ वादातून एकाचा खून; दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 13, 2021 09:24 AM

म्हासुर्णे/निमसोड : शेतीच्या व शेतातील विहिरीच्या पाण्याच्या किरकोळ वादाच्या कारणातून व वडिलांना शिवीगाळ व मारहाणीच्या कारणातून गुरुवारी सायंकाळी आरोपी संजय पांडुरंग माने व वडील पांडुरंग देवबा माने यांनी मयत भाऊसो पांडुरंग माने यांना काठीने मारहाण केली. त्या Read More..

WhatsApp
सूर्याचीवाडी तलावात परदेशी पक्ष्यांची हजेरी
सूर्याचीवाडी तलावात परदेशी पक्ष्यांची हजेरी

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 25, 2020 09:42 AM

स्वप्नील कांबळे मायणी : दरवर्षी मायणी, येरळवाडी, सूर्याचीवाडी, कानकात्रे या तलावात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात अनेक देशी-विदेशी पक्षी आपली उपस्थिती लावतात. यावर्षी पक्षांचे आगमन लांबले आहे. वरील चार तलावांपैकी मायणी-कातरखटाव रस्त्यालगत सूर्याचीवाडी Read More..

WhatsApp
भुरकवडी प्रकरणात पोलिसाची ‘अनमोल’ कामगिरी
भुरकवडी प्रकरणात पोलिसाची ‘अनमोल’ कामगिरी

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 22, 2020 03:05 PM

वडूज : वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुरकवडी येथे दि.13 डिसेंबर रोजी वाळू उपसा करणार्या गाड्या पकडल्याने तलाठी व वाळूवाले यांच्यात धराधरी झाली होती. याबाबत यंत्रणा जागी झाल्यानंतर  मात्र, एका पोलिसाने संशयितांना कारवाईची भीती दाखवत तीस हजारांचा मलिदा हाणत Read More..

WhatsApp
‘राष्ट्रवादी काँग्रेस’सोबत काम करणार्‍या प्रत्येकाला सन्मानाने वागविले जाईल
‘राष्ट्रवादी काँग्रेस’सोबत काम करणार्‍या प्रत्येकाला सन्मानाने वागविले जाईल

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 21, 2020 10:02 AM

निमसोड : ‘समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन विकासकाम करण्याचे महाविकास आघाडी शासनाचे धोरण आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील रखडलेल्या कामास गती देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काम करणार्‍या प्रत्येकाला मान-सन्मानाने वागविले जाईल,’ असे Read More..

WhatsApp
औंधचे सैनिक भवन जिल्ह्यासाठी आदर्शवत ठरेल
औंधचे सैनिक भवन जिल्ह्यासाठी आदर्शवत ठरेल

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 13, 2020 04:09 PM

औंध : ‘येथील माजी सैनिक संघटनेने बांधलेले सैनिक भवन खटाव-माण तालुक्यासह जिल्ह्यातील सैनिकांसाठी आदर्शवत ठरेल,’ असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी केले.  औंध येथील सैनिक भवनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  या वेळी सरपंच सोनाली मिठारी, सैनिक Read More..

WhatsApp