Jul 27, 2021

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / KHATAV
तडवळेत पुन्हा ‘पाटीलकी’च; सरपंचपदी गणपत खाडे-पाटील यांची निवड
तडवळेत पुन्हा ‘पाटीलकी’च; सरपंचपदी गणपत खाडे-पाटील यांची निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 12, 2021 05:58 PM

तडवळे : तडवळे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गणपत निवृत्ती खाडे-पाटील यांची तर उपसरपंचपदी संगीता भीमराव माळवे यांची बिनविरोध निवड झाली. त्रिशंकू संख्याबळाच्या परिस्थितीत नाट्यमय घडामोडी घडण्याबरोबर ‘पाटीलकी’ने आपल्या राजकीय कौशल्याचा वापर करत Read More..

WhatsApp
सातेवाडी येथे ऊस जळून खाक; सुमारे एक लाखाचे नुकसान 
सातेवाडी येथे ऊस जळून खाक; सुमारे एक लाखाचे नुकसान 

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 12, 2021 04:05 PM

वडूज : सातेवाडी (ता. खटाव) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आण्णा शंकर कोळेकर यांच्या उसाच्या शेतीस शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे 1 लाखाची वित्तहानी झाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, वडूज-पुसेगाव रस्त्यानजीक सातेवाडी कॉर्नर जवळ गट नं. 83 मध्ये कोळेकर यांच्या Read More..

WhatsApp
खटाव-माण तालुक्यांतील 68 ग्रामपंचायतींवर ‘राष्ट्रवादी’चे वर्चस्व
खटाव-माण तालुक्यांतील 68 ग्रामपंचायतींवर ‘राष्ट्रवादी’चे वर्चस्व

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 10, 2021 05:52 PM

वडूज : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत  सरपंच, उपसरपंच निवडीनंतर खटाव-माण तालुक्यांतील 120 पैकी 68 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्निवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. तर काही ठिकाणी समविचारी पक्षांसोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्तेत असल्याची माहिती Read More..

WhatsApp
निमसोड गावच्या विकासासाठी प्रयत्नशील
निमसोड गावच्या विकासासाठी प्रयत्नशील

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 09, 2021 03:46 PM

निमसोड : ‘निमसोड गावचा अनेक वर्षांपासून भेडसावणारा पाणीप्रश्‍न अनेक अडथळ्यांवर मात करून सोडवला असून, इथून पुढच्या काळात आपण विकासकामांसाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे,’ अशी ग्वाही हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी दिली. रणजितसिंह देशमुख Read More..

WhatsApp
वडूजमध्ये पेट्रोल पंपावरून अज्ञात चोरट्याने अडीच लाखांची रोकड पळवली
वडूजमध्ये पेट्रोल पंपावरून अज्ञात चोरट्याने अडीच लाखांची रोकड पळवली

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 08, 2021 08:13 PM

वडूज : येथील जे. सी. शहा पेट्रोल पंपावरून दुचाकीच्या डिक्कीतील अडीच लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. आज दुपारी तीन वाजता घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. घडलेली सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याबाबत घटनास्थळवरून  मिळालेल्या माहितीनुसार, Read More..

WhatsApp
निढळ येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
निढळ येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 08, 2021 07:12 PM

निढळ : खटाव तालुक्यातील निढळ येथे जीवन ज्योती ग्राम संघ व जीवन साथी ग्राम संघातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. दरवर्षी निढळमध्ये हा दिन मोठ्या प्रमाणात साजरा होतो, पण यावर्षी कोरोनामुळे हा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी महिलांच्या हस्ते Read More..

WhatsApp
खटाव तालुक्यातील प्रमुख प्रश्‍न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार
खटाव तालुक्यातील प्रमुख प्रश्‍न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 08, 2021 05:20 PM

खटाव : ‘कोरोना काळातील विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तसेच विविध रस्ते मार्गी लागावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच खटावला जोडणार्‍या विविध रस्त्यांसाठी कोटींचा निधी मिळाला आहे. यापुढील काळातही प्रमुख प्रश्‍न सोडवण्यासाठी प्राधान्य Read More..

WhatsApp
अंबवडे ग्रामपंचायत ‘राष्ट्रवादी’ विचाराने कार्यरत राहणार 
अंबवडे ग्रामपंचायत ‘राष्ट्रवादी’ विचाराने कार्यरत राहणार 

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 08, 2021 03:32 PM

निमसोड : ‘अंबवडे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस विचारानेच कार्यरत राहणार आहे,‘ अशी ग्वाही पॅनेलप्रमुख प्रकाशशेठ नलवडे यांनी दिली. नवनिर्वाचित सरपंच वैशाली पवार, उपसरपंच सचिन पाटोळे तसेच सदस्यांच्या सत्कार Read More..

WhatsApp
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘वंचित’चे एक दिवसीय धरणे आंदोलन
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘वंचित’चे एक दिवसीय धरणे आंदोलन

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 05, 2021 06:17 PM

वडूज : केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले तीन कायदे हे शेतकर्‍यांच्या विरोधात आहेत. सदर कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीकरिता दिल्ली येथे दीर्घकाळ चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने खटाव तहसीलदार कार्यालय समोर एक Read More..

WhatsApp
दरुजच्या सरपंचपदी नंदा खामकर तर उपसरपंचपदी रोहित लावंड यांची निवड
दरुजच्या सरपंचपदी नंदा खामकर तर उपसरपंचपदी रोहित लावंड यांची निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 05, 2021 04:50 PM

वडूज : दरुज (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नंदा किसनराव खामकर यांची तर उपसरपंचपदी रोहित चंद्रकांत लावंड यांची बिनविरोध निवड झाली आहे. नंदा या वडूज वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. किसनराव खामकर यांच्या पत्नी आहेत.  या निवडीकामी लता नवनाथ लावंड, विजया Read More..

WhatsApp
ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे 
ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे 

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 05, 2021 03:59 PM

वडूज : ‘शहरी लोकांच्या सुविधेसाठी मोठमोठे हॉस्पिटले असतात. मात्र, तुलनेने ग्रामीण भागात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयी नाहीत. खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून अशा प्रकारच्या चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे,’ असे मत कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त व राष्ट्रवादी Read More..

WhatsApp
‘माणस्वदेश’तर्फे शेतकर्‍यांसाठी समुपदेशन कक्ष सुरू करणार
‘माणस्वदेश’तर्फे शेतकर्‍यांसाठी समुपदेशन कक्ष सुरू करणार

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 05, 2021 03:13 PM

म्हासुर्णे : ‘शेनवडी व परिसरातील सर्वच ठिकाणी माणस्वदेश फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना रेशीम शेतीकडे शाश्‍वत शेती म्हणून पाहावे. त्यासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवणार आहे. त्याशिवाय संस्थेच्या माध्यमातून शेती, मार्केट, बी बियाणे, अवजारे यावर Read More..

WhatsApp
औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करू नये 
औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करू नये 

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 04, 2021 03:48 PM

औंध : येथील केदारेश्‍वर मंदिरानजीकच्या ओढ्यावरील सिमेंट बंधार्‍याचा सुमारे 35 शेतकर्‍यांना लाभ होत आहे. त्यामुळे शासनाने बंधारा निर्लेखित करू नये, अशी मागणी जगन्नाथ उर्फ दाजी गायकवाड यांच्यासह शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली Read More..

WhatsApp
सातेवाडीच्या सरपंचपदी वृषाली रोमन तर उपसरपंचपदी भाऊसाहेब बोटे यांची निवड
सातेवाडीच्या सरपंचपदी वृषाली रोमन तर उपसरपंचपदी भाऊसाहेब बोटे यांची निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 04, 2021 03:32 PM

वडूज : सातेवाडी (ता. खटाव) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वृषाली विक्रम रोमन तर उपसरपंचपदी भाऊसाहेब महादेव बोटे यांची बहुमताने निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीत जानुबाई ग्रामविकास पॅनेलने 9 पैकी 6 जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सरपंच रोमन, उपसरपंच बोटे यांच्या Read More..

WhatsApp
उंबर्डेच्या सरपंचपदी सुनंदा पवार तर उपसरपंचपदी संभाजी पवार यांची निवड
उंबर्डेच्या सरपंचपदी सुनंदा पवार तर उपसरपंचपदी संभाजी पवार यांची निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 03, 2021 06:49 PM

वडूज : उंबर्डे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनंदा संजय पवार तर उपसरपंचपदी संभाजी शिवाजी पवार यांची बहुमताने निवड झाली. सरपंच, उपसरपंच निवडीवेळी नाट्यमयरीत्या घडामोडी घडल्या. बहुमतातील आघाडीची दोन मते फुटल्याने अल्प मतातील आघाडी बहुमतात आली.  नूतन Read More..

WhatsApp
दातेवाडी सरपंचपदी गौरी पवार तर उपसरपंचपदी रंजना जाधव यांची निवड
दातेवाडी सरपंचपदी गौरी पवार तर उपसरपंचपदी रंजना जाधव यांची निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 03, 2021 03:29 PM

निमसोड : दातेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गौरी नीलेश पवार तर उपसरपंचपदी रंजना काशिनाथ जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी सरपंच राज हांगे, ज्येेष्ठ कार्यकर्ते शंकरराव मोरे, गणपतराव हांगे यांच्या नेतृत्वाखालील विष्णुदेव ग्रामविकास Read More..

WhatsApp
सागर जगदाळेंचे दुसर्‍या दिवशीही बेमुदत उपोषण सुरू
सागर जगदाळेंचे दुसर्‍या दिवशीही बेमुदत उपोषण सुरू

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 03, 2021 03:24 PM

औंध : येथील ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांनी औंध गावातील केदारेश्‍वर चौकालगत असणारा नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारा बंधारा हटविण्यासाठी बेमुदत  उपोषण मागील दोन दिवसांपासून येथील मारुती मंदिरात सुरू केले आहे. जगदाळे यांना पाठिंबा देण्यासाठी Read More..

WhatsApp
खटाव तहसीलदार इन अ‍ॅक्शन; वाळू माफियांवर मोठ्या कारवाया 
खटाव तहसीलदार इन अ‍ॅक्शन; वाळू माफियांवर मोठ्या कारवाया 

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 02, 2021 03:38 PM

आकाश यादव  वडूज, दि. 2 : खटाव तालुक्यातील येरळा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणार्‍यावर स्वतः खटाव तहसीलदार आणि पथक यांनी गेल्या दोन दिवसांपासून कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या दोन दिवसांत विविध ठिकाणी केलेल्या वाळू कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल Read More..

WhatsApp
सूर्याचीवाडीच्या सरपंचपदी रंजना गायकवाड यांची निवड
सूर्याचीवाडीच्या सरपंचपदी रंजना गायकवाड यांची निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 02, 2021 03:04 PM

निमसोड : सूर्याचीवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजना मनोहर गायकवाड यांची तर उपसरपंचपदी रामचंद्र बाळासाहेब घोलप यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालील नरसिंह Read More..

WhatsApp
डांभेवाडीच्या सरपंचपदी किशोर बागल तर उपसरपंचपदी रघुनाथ औताडे
डांभेवाडीच्या सरपंचपदी किशोर बागल तर उपसरपंचपदी रघुनाथ औताडे

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 02, 2021 03:02 PM

कातरखटाव : डांभेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किशोर चंद्रकांत बागल तर उपरसंपचपदी रघुनाथ विठ्ठल औताडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.  निवडीप्रसंगी हेमलता हिंदुराव बागल, शोभा लक्ष्मण बागल, नवनाथ बाबूराव बनसोडे, मिराबाई शिवाजी बनसोडे, सोनाली Read More..

WhatsApp