Nov 21, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / KHATAV
पुसेसावळीत अकरा दिवसांच्या बाप्पांना भक्तिभावाने निरोप
पुसेसावळीत अकरा दिवसांच्या बाप्पांना भक्तिभावाने निरोप

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 02, 2020 03:28 PM

पुसेसावळी : घरोघरी विराजमान झालेल्या अकरा दिवसांच्या बाप्पांना पुसेसावळी परिसरामध्ये भक्तिभावाने निरोप देण्यात आला.विघ्नहर्ता गणरायाचे उत्साहात आगमन झाले होते. सध्या कोरोनाचे संकट असले तरी श्रींच्या आगमनामुळे वातावरण मंगलमय झाले होते. यावर्षी मंडळांकडून Read More..

WhatsApp
खटाव तालुका शिक्षक समितीचे कार्य प्रेरणादायी 
खटाव तालुका शिक्षक समितीचे कार्य प्रेरणादायी 

By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 02, 2020 03:18 PM

वडूज : ‘खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समिती काळंगे गुरुजींच्या विचाराने प्रेरित होऊन कार्यरत आहे. खटाव तालुका शिक्षक समितीचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. आजपर्यंत राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांतून खटाव तालुका शिक्षक समितीने हे सिद्ध करून दाखविले आहे,’ Read More..

WhatsApp
मायणीत चार दिवसांत 41 जण कोरोनाबाधित
मायणीत चार दिवसांत 41 जण कोरोनाबाधित

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 31, 2020 01:19 PM

मायणी : कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला असून, लोकांच्या मनातील भीती कमी झाल्याने बाजारपेठेत होणार्‍या गर्दीने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात बेरजेने वाढणारा आकडा आता गुणाकाराने दुपटीने वेगाने वाढू लागला आहे. यामध्ये मायणीत चार दिवसांत 41 बाधितांची अचानक Read More..

WhatsApp
खटाव तालुक्यात तीन दिवसांत कोरोनाने गाठली शंभरी 
खटाव तालुक्यात तीन दिवसांत कोरोनाने गाठली शंभरी 

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 31, 2020 10:08 AM

वडूज : खटाव तालुक्यात तीन दिवसांत सुमारे 101 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील अनेक लहान, मोठ्या गावांत कोरोनाने चांगलेच हातपाय पसरल्याने कोरोनाचा घट्ट विळखा बसला आहे. या आजाराने आत्तापर्यंत सात जणांचे बळी गेले आहेत. तीन दिवसांपूर्वी खटाव तालुक्यात Read More..

WhatsApp
कातरखटावमध्ये एकाच कुटुंबातील दहा जणांना कोरोनाची लागण 
कातरखटावमध्ये एकाच कुटुंबातील दहा जणांना कोरोनाची लागण 

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 31, 2020 10:02 AM

कातरखटाव : गावठाण पासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या  एकाच कुटुंबातील दहा जणांना काल कोरोनाची बाधा झाल्याने कातरखटावकरांची झोप उडाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बाधित परिसर सील केला आहे. दरम्यान, मंगळवार (दि. 1) पासून चार दिवसांसाठी गावात कडक Read More..

WhatsApp
‘भाजपा’च्या खटाव तालुकाध्यक्षपदी धनंजय चव्हाण यांची निवड
‘भाजपा’च्या खटाव तालुकाध्यक्षपदी धनंजय चव्हाण यांची निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 30, 2020 02:55 PM

वडूज : सातारा जिल्ह्यात दोन आमदार व दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या खटाव तालुकाध्यक्ष पदी येरळवाडीतील रहिवासी व पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण यांची निवड करण्यात आली.गेल्या डिसेंबर महिन्यात 16 मंडलांपैकी 10 मंडल अध्यक्ष निवडी झाल्या. कोरोना संकटाने Read More..

WhatsApp
पुसेगावात मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी ‘भाजप’तर्फे आंदोलन
पुसेगावात मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी ‘भाजप’तर्फे आंदोलन

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 29, 2020 03:31 PM

पुसेगाव : पुसेगाव, ता. खटाव येथील भाजपच्यावतीने भाविकांसाठी मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि. 29) आंदोलन करण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून सर्व मंदिरे बंद आहेत. आता जवळजवळ सर्वच व्यवहार सुरू झाल्याने मंदिरेही Read More..

WhatsApp
कोविड सेंटरसाठी कलेढोण कुटीर रुग्णालयाचा वापर करावा
कोविड सेंटरसाठी कलेढोण कुटीर रुग्णालयाचा वापर करावा

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 28, 2020 12:06 PM

वडूज : खटाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गजन्य आजाराचा विळखा वाढत चालला आहे. सध्या तालुक्यात कार्यरत असणारी कोविड सेंटर अपुरी पडत आहेत. अशा परिस्थितीत कलेढोण येथील कुटीर रुग्णालयाचा कोविड सेंटरसाठी प्रशासनाने वापर करावा, अशी मागणी खटाव तालुका सोशल Read More..

WhatsApp
वाकेश्‍वरमध्ये ‘नवशक्ती महिला बचतगटा’तर्फे हळदी-कुंकवासह आरोग्य साहित्याचेही वाटप
वाकेश्‍वरमध्ये ‘नवशक्ती महिला बचतगटा’तर्फे हळदी-कुंकवासह आरोग्य साहित्याचेही वाटप

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 28, 2020 12:00 PM

वडूज : गौरी-गणपती सणानिमित्त घरी येणार्‍या महिलांना हळदी-कुंकवाचा मान सन्मान करण्याबरोबरच त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक आरोग्य साहित्य वाटप करण्याचा उपक्रम वाकेश्‍वर, ता. खटाव येथील नवशक्ती महिला बचत गटाच्या माध्यमातून राबवण्यात आला.वडूज येथील ब्रह्मचैतन्य Read More..

WhatsApp
विकासकामातून चितळी गावचे परिवर्तन करणार 
विकासकामातून चितळी गावचे परिवर्तन करणार 

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 25, 2020 04:22 PM

मायणी : ‘चितळीतील कार्यकर्ते जिद्दीचे व चिकाटीचे आहेत. मागील निवडणुकीत दिलेल्या मताधिक्यामुळे वाडीवस्तीत विकासाची कामे करून त्यातून उतराई होण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्नशील आहोत. गावातील विकासगंगेत जे या विकासापासून दूर राहिले आहेत, त्यांना सोबत घेऊन Read More..

WhatsApp
खटावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
खटावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 24, 2020 04:07 PM

खटाव : दिवसेंदिवस खटाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, आज एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शास्त्रीनगर येथील बाधित रुग्णांचा परिसर सील केला Read More..

WhatsApp
सततच्या पावसामुळे पुसेगाव परिसरातील खरीप हंगाम संकटात
सततच्या पावसामुळे पुसेगाव परिसरातील खरीप हंगाम संकटात

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 23, 2020 10:54 AM

पुसेगाव : पुसेगावसह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू असल्याने खरीप हंगामातील पिके पिवळी पडू लागली असून, पिकांची वाढ देखील खुंटली आहे. तसेच पिकांवर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण Read More..

WhatsApp
मायणीला मिळणार पक्षी समूह संवर्धन राखीवचा दर्जा 
मायणीला मिळणार पक्षी समूह संवर्धन राखीवचा दर्जा 

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 21, 2020 03:33 PM

मायणी : ‘मायणी येथे असणार्‍या ब्रिटिशकालीन तलावावर परदेशी फ्लेमिंगो व इतर पक्ष्यांचे आश्रयस्थान असल्याने मायणीसह कानकात्रे, येरळवाडी, सूर्याचीवाडी तलाव क्षेत्रात लवकरच पक्षी संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा प्राप्त होणार आहे,’ अशी माहिती मुख्य वनसंरक्षक डॉ. Read More..

WhatsApp
पुसेगावमध्ये जिल्हा परिषदेमार्फत अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप
पुसेगावमध्ये जिल्हा परिषदेमार्फत अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

By ऑनलाइन मुक्तगिरी 4 y 3 m 1 min 7 sec ago

पुसेगाव : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने संपूर्ण सातारा जिल्ह्यात दक्षता घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषदेच्यावतीने पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ‘अर्सेनिक अल्बम-30’ या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या Read More..

WhatsApp
ज्योती गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा 
ज्योती गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा 

By ऑनलाइन मुक्तगिरी 4 y 3 m 39 min 6 sec ago

वडूज : औंध, ता. खटाव येथील ज्योती गॅस एजन्सीचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ साठे यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनातील अधिक माहिती अशी की, ज्योती गॅस एजन्सी ही ग्राहकांची खूप मोठी आर्थिक Read More..

WhatsApp
संततधार पावसामुळे खटाव तालुक्यातील नेर तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ
संततधार पावसामुळे खटाव तालुक्यातील नेर तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 19, 2020 12:14 PM

पुसेगाव : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने खटाव तालुक्याच्या 60 टक्के भागाला वरदान ठरलेल्या नेर तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल पाणीसाठ्यात सात फूट वाढ झाली आहे. परिणामी नेर, पुसेगाव, खटाव, भुरकवडी, कुरोली Read More..

WhatsApp
म्हासुर्णेकर राबवणार ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम
म्हासुर्णेकर राबवणार ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 18, 2020 01:30 PM

म्हासुर्णे : म्हासुर्णे, ता. खटाव येथे ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना सर्व सार्वजनिक मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने राबवण्यात येणार आहे. सध्या सर्वत्र कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून, कोरोनाचे संकट तालुक्यातही गडद होत आहे. गावोगावी Read More..

WhatsApp
सिद्धनाथ विद्यालयाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध 
सिद्धनाथ विद्यालयाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध 

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 14, 2020 10:14 AM

निमसोड : ‘सिद्धनाथ विद्यालयाने शैक्षणिक व विकासाच्या बाबतीत चांगली प्रगती केली असून, या विद्यालयाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,’ अशी ग्वाही रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे नूतन सदस्य अ‍ॅड. किसनराव खामकर यांनी दिली. खामकर यांचा रयत शिक्षण Read More..

WhatsApp
खटाव तालुक्यातील तीस रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह
खटाव तालुक्यातील तीस रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 14, 2020 10:02 AM

वडूज : खटाव तालुक्यातील सुमारे 38 रुग्णांच्या घशातील स्वॅबची तपासणी करण्यात आली होती. गुरुवारी रात्री यापैकी तीस रुग्णांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, आठ रुग्णांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. तर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या राजाचे कुर्ले येथील 44 Read More..

WhatsApp
कृषी विभाग व बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन
कृषी विभाग व बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 13, 2020 12:56 PM

निमसोड : गोरेगाव (निमसोड) ता. खटाव येथील कृषी विभाग व बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीकरिता गावातील प्रमुख कार्यकर्ते शनिवार, दि. 15 ऑगस्ट रोजी वडूज येथील तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करणार Read More..

WhatsApp