ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 01, 2021 02:23 PM
मायणी : मायणी (ता. खटाव) येथील पक्षी आश्रयस्थानाला नुकताच मायणी पक्षी संवर्धनाचा दर्जा मिळाला असून, हे मायणी पक्षी संवर्धन महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. जवळपास 65 हेक्टर क्षेत्र असलेल्या या पक्षी संवर्धन/वनक्षेत्राला गुरुवारी (दि. 1) सकाळी अकरा वाजता शॉर्ट सर्किटमुळे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 24, 2021 12:21 PM
पुसेसावळी : वडगाव ज. स्वा ते रहाटणी रस्त्यालगत असलेले गुरवकीचे माळ या नावाने परिचित असलेल्या शिवारात दोन विद्युत पोल वाकलेले असून, ते पोल केव्हाही ढासळून अनर्थ होण्याची शक्यता दिसून येत आहे. तत्पूर्वीच विद्युत महामंडळाने त्या पोलांची दुरुस्ती करावी, अशी मागणी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 23, 2021 01:08 PM
निढळ : राजकारणात समाजकारणाची आस असणार्र्या लोकांचे कार्य हे शाश्वत विकासाची गंगा निर्माण करणारे असते, असे म्हटल्यास वावगे ठरत नाही आणि असे कार्य हे भावी पिढीसाठी आदर्श निर्माण करते, ही वस्तुस्थिती आहे. अशाच ध्येयवादी धोरणासाठी परिचित असणारे बुधाच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 22, 2021 01:11 PM
वडूज : खटाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या आरोपीस तत्काळ अटक करून प्रकरण दडपणार्या अधिकारी आणि राजकीय पुढार्यावर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी आज जनता क्रांती दलाने केली आहे. याबाबत आज खटाव तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 22, 2021 12:28 PM
निढळ : पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश जाधव, उपाध्यक्षपदी बाळासाहेब जाधव तर सचिवपदी मोहनराव जाधव यांची निवड करण्यात आली. मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त मंडळाची सभा रविवारी संपन्न झाली. डॉ. जाधव यांनी संस्थेच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 22, 2021 10:59 AM
वडूज : ‘वीज वितरण कंपनीकडून सध्या शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांकडून चुकीच्या पद्धतीने वसुली केली जात आहे. कंपनीने ही पिळवणूक तातडीने थांबवावी,’ अशी मागणी भूमाता शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मराज जगदाळे यांनी तहसीलदारांकडे निवेनाद्वारे केली Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 8 m 4 hrs 11 min 56 sec ago
वडूज : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वैभव माने, जिल्हा सचिव अनिल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज शहरात महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 8 m 1 d 4 hrs 44 min 14 sec ago
वडूज : गणेशवाडी (ता. खटाव) येथे फळबाग व ऊस शेतीस आग लागून लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. याप्रकरणी वेगवेगळे दोन गुन्हे नोंद झाले आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, चांगदेव रामचंद्र राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या वडिलार्जित मालकीच्या गट नं. 77/3 व 77/6 मधील Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 19, 2021 11:31 AM
वडूज : खटाव तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, तालुक्यातील शेतकर्यांना, लोकांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली असल्याने उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात सोडावे, अशी मागणी आज नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्र मंडळाने केली आहे. याबाबत तहसीलदार किरण Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 17, 2021 01:21 PM
वडूज : येथील महावितरणच्या उपविभाग अंतर्गत वडूज शहर शाखा अंतर्गत थकबाकीदार ग्राहकांकरिता वीजबिल धडक वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. वीजबिल भरा नाहीतर वीज पुरवठा तत्काळ खंडित या धोरणानुसार प्रत्यक्ष ग्राहकांची भेट घेऊन व ग्राहकास ऑनलाइन प्रणालीद्वारे वीजबिल Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 17, 2021 01:19 PM
पुसेगाव : शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, खटाव तालुकाप्रमुख दिनेश देवकर यांच्यासह शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. महावितरण अधिकार्यांची वागणूक उर्मट असून पदाधिकार्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळेच उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 17, 2021 01:17 PM
वडूज : ‘व्हॉलीबॉल व इतर खेळांसाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणार्या राष्ट्रीय खेळाडू जावेद बाशुमियाँ मनोरे यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळावा,’ असे मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. बंडा गोडसे यांनी व्यक्त Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 17, 2021 01:13 PM
औंध : ‘आई-वडील मुलांना चांगले संस्कार आणि शिक्षण देत असतात. शिक्षणामुळे जीवनात गती प्राप्त होते. प्रतिकूल परिस्थितीत मुलांना चांगले शिक्षण देऊन सुसंस्कारित केलेल्या आईच्या स्मृती जपण्याचे मुलाणी कुटुंबाचे काम नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल,’ असे प्रतिपादन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 15, 2021 02:17 PM
निमसोड : ‘हजारो महिलांच्या हाताला कामे देऊन दुष्काळी पट्ट्यात रोजगार उपलब्ध करून देणार्या रणजितसिंह देशमुख यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे कोहिनूर हिराच आहे,’ असे मत ओरिसा राज्यातील उच्च न्यायालयातील वकील व ‘माँ घर फाउंडेशन’च्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 15, 2021 11:34 AM
निढळ : कोरोना तसेच अवकाळीच्या पार्श्वभूमीवर पुसेगाव (ता. खटाव) सह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्ण कोलमडले असतानाच महावितरणचे अधिकारी कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करत आहेत. सोमवारी (ता. 15) महावितरणचे अधिकारी बोलेरो Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 14, 2021 01:33 PM
निढळ : विसापूर (ता. खटाव) येथील शेतकरी व माजी सैनिक जगन्नाथ रंगराव साळुंखे यांनी शनिवारी (दि. 13) वासराचे बारसे साजरे करीत अनोखी परंपरा जोपासली. साळुंखे यांच्या खिल्लार गाईला काही दिवसांपूर्वी खोंड झाला. ज्याप्रमाणे आपण गाईला आई मानतो त्याचप्रमाणे तिच्या वासराला Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 14, 2021 01:28 PM
निढळ : ‘खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोठी बाजारपेठ असल्याने पुसेगावात विकास कामांना गती देण्यासाठी निधी कमी पडू देणार आहे,’अशी ग्वाही आ. महेश शिंदे यांनी दिली. पुसेगाव (ता. खटाव) येथील नागरिकांसाठी अत्यंत अडचणीच्या असलेल्या दोन अंतर्गत रस्त्यांच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 14, 2021 11:45 AM
वडूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभर मनसे सभासद नोंदणी होत आहे. सातारा जिल्हा मनसे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या गोंदवले ता माण येथील राजगड मनसे पक्ष कार्यालयात हजारोंच्या संख्येने तरुणांनी मनसेचे सभासदत्व Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 14, 2021 11:43 AM
कातरखटाव/निमसोड : ‘सार्वजनिक जीवनात काम करताना सामाजिक बांधिलकीची भावना महत्त्वाची असते,’ असे ह. भ. प. जयवंत जौंजाळ यांनी व्यक्त केले. निमसोड (ता. खटाव) येथे बाबासाहेब देशमुख वि.का.स. सेवा सोसायटीचे सचिव धनाजीराव देशमुख यांचे दिवंगत सुपुत्र विजय देशमुख यांच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 13, 2021 10:07 AM
भोसरे : जागतिक महिला दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे राबवण्यात आला. यानिमित्ताने संघटनेच्या खटाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त खटाव तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी Read More..