Oct 03, 2026

ब्रेकिंग न्युज


शिरवळ येथे कार व आयशर ट्रकच्या धडकेत चौघे तरुण ठार
शिरवळ येथे कार व आयशर ट्रकच्या धडकेत चौघे तरुण ठार

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 11, 2026 11:50 AM

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ (ता. खंडाळा) येथील हॉटेल शिवालयसमोर मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) रात्री सव्वा एकच्या सुमारास कार व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले. ह सर्वजण मावळ-तळेगाव दाभाडे परिसरातील होते. Read More..

WhatsApp
*सातारा जिल्ह्यातील 19 हजार शेतकऱ्यांना 142 कोटींची अधिकची कर्जमुक्ती;*        *- जिल्हाधिकारी संतोष पाटील*
*सातारा जिल्ह्यातील 19 हजार शेतकऱ्यांना 142 कोटींची अधिकची कर्जमुक्ती;* *- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 07, 2026 09:34 PM

सातारा दि. 7 :-  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील तब्बल 19  हजार 58  कर्ज खात्यांना मिळाला असून, एकूण 142 कोटी 7 लाख 39  हजार 284  रुपयांची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात आली आहे, अशी Read More..

WhatsApp
शिक्षणमहर्षी पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन
शिक्षणमहर्षी पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 04, 2026 01:10 PM

कोल्हापूर:  त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंत पाटील (वय 91) यांचे कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.  शेतकरी कुटुंबातून आपला प्रवास सुरू करून राज्यपाल पदापर्यंत Read More..

WhatsApp
डॉल्बी कारवाईनंतर मोती चौकात आंदोलन;    प्रशासनाविरोधात घोषणांनी परिसर दणाणला
डॉल्बी कारवाईनंतर मोती चौकात आंदोलन; प्रशासनाविरोधात घोषणांनी परिसर दणाणला

By ऑनलाइन मुक्तगिरी 2 m 13 hrs 13 min 52 sec ago

सातारा, दि. २ (प्रतिनिधी) –           शहरातील मोती चौक परिसरात शनिवारी रात्री डॉल्बी सिस्टीमवर करण्यात आलेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. कारवाईला विरोध दर्शवत रिपब्लिकन सेना संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संबंधित Read More..

WhatsApp
साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : साहित्य, श्रमिक आणि सामाजिक परिवर्तनाचे महानायक
साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : साहित्य, श्रमिक आणि सामाजिक परिवर्तनाचे महानायक

By ऑनलाइन मुक्तगिरी 2 m 1 d 11 hrs 51 min 14 sec ago

१ ऑगस्ट साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या   106 व्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या साहित्य, समाजकारण आणि लोकजागृतीच्या कार्याला अभिवादन करण्यात येत आहे. शोषित, वंचित, कष्टकरी आणि कामगारांच्या जीवनाला Read More..

WhatsApp
 नीरा नदीला महापुर ; नीरा नदीवरील ब्रिटीशकालीन पुल पाण्याखाली  - नीरा नदीत ६४ हजार ५२३ क्युसेक्सने विसर्ग  - नीरा खो-यातील धरणांत ९५.७६ टक्के पाणीसाठा  -
नीरा नदीला महापुर ; नीरा नदीवरील ब्रिटीशकालीन पुल पाण्याखाली - नीरा नदीत ६४ हजार ५२३ क्युसेक्सने विसर्ग - नीरा खो-यातील धरणांत ९५.७६ टक्के पाणीसाठा -

By ऑनलाइन मुक्तगिरी 2 m 1 d 11 hrs 53 min 48 sec ago

नीरा खो-यातील नीरा देवघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन - तीन दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. तर भाटघर, गुंजवणी व वीर धरणांच्यापाणलोट क्षेञात गुरूवारी ( दि.३०) सायंकाळपासून  कमी - अधिक प्रमाणात संततधार पाऊस पडत असल्याने नीरा खो-यातील चारही धरणांच्या पाणी Read More..

WhatsApp
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार

By ऑनलाइन मुक्तगिरी 2 m 1 d 11 hrs 56 min 15 sec ago

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व शेतकऱ्यांसह प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी गावागावातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव नेतृत्व आहे. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकरीवर्ग पूर्ण ताकदीनिशी Read More..

WhatsApp
कोरेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई;
कोरेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई;

By ऑनलाइन मुक्तगिरी 2 m 1 d 11 hrs 58 min 41 sec ago

चिमणगाव मुक्तागिरी वृत्तसेवा:सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील कुमठे, ता. कोरेगाव येथे व्यापाऱ्याला मारहाण करून ४१ हजार रुपयांची रोकड जबरीने लुटणाऱ्या तिघा आरोपींना कोरेगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेली संपूर्ण ४१ हजार Read More..

WhatsApp
उरमोडी धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडले; विसर्ग ३४५० क्युसेकवर
उरमोडी धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडले; विसर्ग ३४५० क्युसेकवर

By ऑनलाइन मुक्तगिरी 2 m 1 d 11 hrs 59 min 56 sec ago

परळी वार्ताहर :उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी (३१ जुलै) सायंकाळी उरमोडी धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडण्यात आले असून, धरणातून Read More..

WhatsApp
कोयना धरणाचे सहा दरवाजे आज सायंकाळी उघडणार
कोयना धरणाचे सहा दरवाजे आज सायंकाळी उघडणार

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 30, 2026 09:23 AM

पाटण, दि. ३० जुलै : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज (दि. ३० जुलै) सायंकाळी ५ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे प्रत्येकी एक फूट उघडून Read More..

WhatsApp
११११ शिंदेवाडीत मध्यरात्री रक्तरंजित थरार
११११ शिंदेवाडीत मध्यरात्री रक्तरंजित थरार

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 28, 2026 11:32 PM

११११ शिंदेवाडीत मध्यरात्री रक्तरंजित थरारखंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथे सोमवारी (२७ जुलै) मध्यरात्री घडलेल्या थरारक हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. घराबाहेर बोलावून एका २६ वर्षीय युवकावर प्रथम लाथाबुक्क्या, दगड, विटा व लाकडी पट्टीने जीवघेणा हल्ला Read More..

WhatsApp
*सातारा जिल्ह्यातील अखेरच्या मुक्कामासाठी सोहळा बर्ड पालखी तळावर विसावला :
*सातारा जिल्ह्यातील अखेरच्या मुक्कामासाठी सोहळा बर्ड पालखी तळावर विसावला :

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 18, 2026 08:41 PM

      फलटण दि. १८ : संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी आज शनिवारी सायंकाळी ६ वाजता बरड, ता. फलटण येथील पालखी तळावर पोहोचला, त्यापूर्वी बरड शहराच्या प्रवेशद्वारी माऊलींचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यावेळी सातारा Read More..

WhatsApp
भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा :
भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा :

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 18, 2026 02:06 PM

     फलटण दि. १६ : भारतीय संशोधनावर आधारित के. बी. बायो ऑरगॅनिक्सच्या वनस्पतीजन्य (Botanical) पीक संरक्षण तंत्रज्ञानाला भारत सरकारच्या केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIB & RC) कडून मिळालेली मान्यता ही भारतीय कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड ठरत असताना हे संशोधन Read More..

WhatsApp
लोणंद  नगरपंचायतीने चांगल्या सोईसुविधा पुरवल्या- पालखी सोहळा प्रमुख डॉ राजेंद्र उमाप
लोणंद नगरपंचायतीने चांगल्या सोईसुविधा पुरवल्या- पालखी सोहळा प्रमुख डॉ राजेंद्र उमाप

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 18, 2026 01:32 PM

लोणंद, दि. 16 / प्रतिनिधी पालखी सोहळ्यादरम्यान दिड दिवसाचा मुक्काम असणारी लोणंद बाजारपेठ एक मोठी बाजारपेठ असल्याने याच ठिकाणी अनेक दिंडी प्रमुख ,विश्वस्त आपले पुढील प्रवासासाठी आवश्यक सामान येथे भरून घेतात. अडीच दिवसांच्या मुक्कामामुळे इतर गावांच्या तुलनेत लोणंद Read More..

WhatsApp
उंब्रजमध्ये मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी
उंब्रजमध्ये मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 18, 2026 09:20 AM

कराड तालुक्यातील उंब्रज येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मित्रांमधील वादातून झालेल्या या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती Read More..

WhatsApp
सोलापूर जिल्ह्यात श्री संत गजानन महाराज पालखीचे जिल्हा प्रशासनाकडून उत्साहात स्वागत
सोलापूर जिल्ह्यात श्री संत गजानन महाराज पालखीचे जिल्हा प्रशासनाकडून उत्साहात स्वागत

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 17, 2026 07:11 PM

 सोलापूर, आषाढी वारी २०२६ च्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना, श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीने आज धाराशिव जिल्हा हद्दीतून तामलवाडीच्या पुढे उळे कासेगाव सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी Read More..

WhatsApp
           ऐतिहासिक फलटण नगरीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत
ऐतिहासिक फलटण नगरीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 17, 2026 07:01 PM

फलटण -(युवराज पवार ) विठ्ठल दर्शनाच्या ओढीने 'ज्ञानोबा माऊली तुकाराम....तुकाराम' सह विठ्ठल नामाच्या जयघोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपुराकडे वाटचाल करणारा लाखो वैष्णवांचा मेळा आज शुक्रवार दि. १७ रोजी महानुभाव व जैन पंथीयांची काशी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक फलटण Read More..

WhatsApp
वाई नगरपरिषदेची टेंडर प्रक्रिया पारदर्शक;
वाई नगरपरिषदेची टेंडर प्रक्रिया पारदर्शक;

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 17, 2026 06:51 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा वाई: वाई नगरपरिषदेच्या टेंडर प्रक्रियेबाबत सोशल मीडियावर काही बदनामिकारक पोस्ट व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, वाईचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सविस्तर खुलासा करत विरोधकांच्या आरोपाला Read More..

WhatsApp
वारकऱ्यांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही; पालखी तयारीत समन्वय साधा : नामदार मकरंद आबा पाटील
वारकऱ्यांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही; पालखी तयारीत समन्वय साधा : नामदार मकरंद आबा पाटील

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 13, 2026 06:16 AM

लोणंद, दि. १२ (प्रतिनिधी) :श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा–२०२६ च्या पार्श्वभूमीवर लोणंद पालखी तळ आयोजित आढावा दौरा नामदार मकरंद आबा पाटील यांनी पालखी सोहळ्याच्या तयारीचा सविस्तर आढावा घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. "पालखी सोहळा हा Read More..

WhatsApp
सासवडला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतले   माऊलींच्या पादुकांचे दर्शन
सासवडला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतले माऊलींच्या पादुकांचे दर्शन

By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 12, 2026 09:11 PM

मुक्तागिरी वृत्तसेवानीरा दि.१२ ( वार्ताहर) अखंड हरिनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी ( दि.१२) सासवड येथील पालखीतळावर जाऊन  संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. 'माऊली'च्या चरणी नतमस्तक होत Read More..

WhatsApp