ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2023 08:34 PM
कराड-चिपळूण महामार्गावरच्या पोलिस प्रशासन आणि इतरांना चकवा देण्यासाठी नेरळे- मानगाव-कुसरुंड-नवारस्ता वाहतूकीचा रस्ता सध्या भलताचं जोमात आहे. पाटण तालुक्यातील माती उत्खनन विविध कारणांनी चर्चेत असतानाच प्रशासनाच्या हातावर तुरी देण्यासाठी माती Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2023 04:33 PM
संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून आध्यात्मिक जनजागृती बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून स्वच्छता अभियान ,वृक्षारोपण, रक्तदान शिबिर ,संपूर्ण देशातील रेल्वे स्टेशन स्वच्छता, व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत कार्य .असे अनेक उपक्रम प्रतिवर्षी संपूर्ण देशात व देशाबाहेर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 15, 2023 04:18 PM
कराड : उंडाळे ता. कराड येथील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 49 व्या स्मृतीदिनानिमित्त 40 वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा शनिवार दि. 18 फेब्रुवारी रोजी होत आहे. अधिवेशनात यावर्षीचा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 12, 2023 12:23 PM
वळणदार, सुंदर व आकर्षक अक्षराच्या मराठी देवनागरी लिपीतील नवीन ‘श्रीनिवास’ फॉन्टची निर्मिती करण्यात आली आहे. संगणक शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर सनबीम संस्थेने खा.श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवला असून हस्ताक्षरावरून बनवलेल्या या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 12, 2023 07:51 AM
नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. देशातील १३ राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहे. त्यात भगतसिंह कोश्यारी यांचा समावेश आहे. आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 12, 2023 07:41 AM
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राज्यभरातून विरोधी पक्षाचे नेते आनंद व्यक्त करत आहेत. राज्यात राज्यपालांच्या जाण्याने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 12, 2023 05:23 AM
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी अधिक काळ सांभाळण्यास असमर्थता दर्शविली होती. तशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यात केल्याची माहिती त्यांनी स्वतःहून दिली होती. त्यानंतर आता Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 10, 2023 02:52 PM
खानखा हजरत ख्वाजा गरीब नवाज बंदानवाज गेसूदराज व संजीवन हाँस्पिटल, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण (रामापूर) याठिकाणी आज भव्य आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. पुनेवाले चिश्ती हाऊस, सातारा जि बँक च्या मागे हे शिबीर होणार आहे. पाटण सह परिसरातील नागरिकांनी या आरोग्य Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 05, 2023 03:15 PM
कराड लायन्स चॅरिटेबल ट्रस्टची २००२ साली स्थापना झालेली असून माजी नगरसेवक अॅड. सतीश पाटील व इतरांनी पुढाकार घेऊन कराड नगरपरिषदेचे शाळेचे इमारतीत या ट्रस्टचे कै. आर. के. लाहोटी लायन्स आय हॉस्पीटल उभे केले व सन २०१७ अखेर हे हॉस्पीटल उत्तरोत्तर प्रगतीपथावर नेले. या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 31, 2023 03:46 PM
वीट भट्टीच्या व्यवहारातून पैसे मागताना एकाचा ह्रदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. कारमध्येच मृत्यू झाल्याने घाबरलेल्या दोघांनी तो मृतदेह कोकणातील आंबोली (जि. सिंधुदुर्ग) घाटाच्या दरीत टाकण्यास नेला. दरीत मृतदेह टाकणार्यापैकी एकाचा दरीच्या कट्टट्यावरून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 31, 2023 09:25 AM
कराड : कराड शहराबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थ्यांना अक्षरसंस्काराचे धडे देणारे अक्षर संस्कार इन्स्टिट्यूटचे राहुल पुरोहित यांचा अक्षरांचा जादूगर या पुरस्काराने सन्मान झाला. शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यात्म गुरु इंद्रजीत देशमुख यांच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 23, 2023 11:48 AM
कराड, : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलांच्या शालेय परीक्षेपूर्वी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. या कार्यक्रमांतर्गत कराड दक्षिणमधील विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (ता. २४) सकाळी १० वाजता विविध केंद्रांवर चित्रकला स्पर्धा आयोजित Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 19, 2023 03:29 PM
महामार्ग ओलांडण्यासाठी बनवलेला पादचारी पुलाला उंच माल भरलेल्या कंटेनरची धडक झाली. सातारा कोल्हापूर लेनवर गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यापुर्वीही उंची वाहन धडकल्याने पुलाचा बीमच चार इंचाने सरकला आहे. अशीच वारंवार उंची वाहन वारंवार Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 17, 2023 08:59 AM
कराड ः स्वातंत्र्यवीर सावरकर व धर्मवीर छत्रपती संभाजीराजेेेंबाबत चुकीची वक्तव्ये करणार्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याबाबत काय बोलायचे. राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षातील लोकच गांभीर्याने घेत नाही तर अजित पवारांवर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 14, 2023 03:09 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा पुणे : शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवलं आणि महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. महेंद्र गायकवाड यावेळी माती विभागातून आला होता, तर शिरवाज राक्षे हा गादी विभागातून या अंतिम फेरीत पोहोचला होता. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 14, 2023 12:08 PM
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 14, 2023 08:54 AM
पुण्यानंतर विद्येचे दुसरे माहेरघर असणाऱ्या कराडच्या शिक्षण मंडळ या संस्थेला व टिळक हायस्कूलला शंभर वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने आयोजित शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ आज महाप्रभात फेरीच्या आयोजनाने करण्यात आला. या रॅलीत सुमारे विविध शाखांमधील सुमारे दहा हजार Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 14, 2023 08:31 AM
दरे तांब ता. महाबळेश्वर येथे काम करण्यासाठी पुणे चाकण येथून 40 प्रवासी प्रवास करत होते. रस्त्याच्या कामासाठी एकूण 40 प्रवासी होते. शनिवार दि. 14 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7:00 वाजता प्रवास चालू होता. प्रवासादरम्यान बुरडाणी घाटामध्ये गाडीचे ड्रायव्हर प्रदीप खंडू कुरदने (वय 23) Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 14, 2023 05:41 AM
विटा, : सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र माजी मंत्री , आमदार अमित देशमुख यांना भाजप मध्ये प्रवेश करण्याची आॅफर दिली. मात्र राजकारणात कसलेल्या लातूरच्या अमित देशमुखांनी आॅफर नम्रपणे नाकारली. खासदार संजय पाटील Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 14, 2023 05:36 AM
कराड : पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सन २०२१-२२ या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार Read More..