Jul 25, 2025

ब्रेकिंग न्युज


आयपीएलचा सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक; कराड शहर पोलिसांची करावाई
आयपीएलचा सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक; कराड शहर पोलिसांची करावाई

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 26, 2025 10:46 PM

कराड शहरासह तालुक्यात आयपीएलच्या सट्टेखोरांचा सुळसुळाट दैनिक मुक्तागिरीने प्रकाशझोतात आणल्यानंतर कराड शहर पोलिसांनी ‌‘आयपीएल‌’चा सट्टा लावणाऱ्या दोघांना  ताब्यात घेवून अटक केले आहे.  आरोपींकडून या गुन्ह्यातील महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून Read More..

WhatsApp
 कराड नगरपालिका परिसरात लाचलुचपत विभागाचा छापा
कराड नगरपालिका परिसरात लाचलुचपत विभागाचा छापा

By ऑनलाइन मुक्तगिरी 4 m 19 hrs 38 min 58 sec ago

कराड नगरपालिका परिसरात सोमवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडला. या छाप्यात एका अधिकाऱ्यांसह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा माहिती नोंद Read More..

WhatsApp
मंथली साठ हजार द्या अन्‌‍ व्हा आयपीएलचा बुकी
मंथली साठ हजार द्या अन्‌‍ व्हा आयपीएलचा बुकी

By ऑनलाइन मुक्तगिरी 4 m 1 d 20 hrs 13 min 51 sec ago

कराड : आयपीएल सुरू होण्याच्या अगोदर आठ दिवसापासून कराडात बुकींचा सुळसुळाट झाला आहे. कराडातील बुकींनी कराड शहरानजीकच्या प्रतिष्ठीत हॉटेलमध्ये आपल्या रूम बुक केल्या आहेत. जेणेकरून त्या हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकू नये. कराड शहर व परिसरात सध्याच्या घडीला 29 बुकी Read More..

WhatsApp
ड्रग्ज प्रकरणात कराडच्या बड्या उद्योजकांच्या मुलांना अटक
ड्रग्ज प्रकरणात कराडच्या बड्या उद्योजकांच्या मुलांना अटक

By ऑनलाइन मुक्तगिरी 4 m 1 d 21 hrs 6 min 6 sec ago

कराड ः मागील दीड महिन्यापूर्वी पोलिसांनी ओगलेवाडी येथे पकडलेल्या एमडी ड्रग्जच्या रॅकेटमध्ये दोन बड्या घरातील दोघा संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे. एकास काल रात्री तर दुसऱ्यास पहाटे पुण्याच्या विमानतळावरून अटक केली आहे. गौरव संदीप राव व सुजल उमेश चंदवानी अशी Read More..

WhatsApp
आयपीएलचा टॉस कलकत्त्यात कराडच्या सट्ट्यात कोटीचा फुलटॉस
आयपीएलचा टॉस कलकत्त्यात कराडच्या सट्ट्यात कोटीचा फुलटॉस

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 22, 2025 11:18 PM

आयपीएल 2025 च्या पहिल्या दिवशीचा टॉस कलकत्त्यात उडाला. याचवेळी कराडच्या सट्टेबाजारात कोटींचा फुलटॉस झाला. कराड शहर व तालुक्यात आयपीएलचा सट्टा घेण्यासाठी शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासूनच सुरूवात झाली होती. यामध्ये कराड शहरातील व तालुक्यातील अवैध व्यवसाय Read More..

WhatsApp
सह्याद्रि साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट
सह्याद्रि साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 20, 2025 11:37 AM

कराड ः यशवंतनगर येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यात ईएसपी बॉयलरचा टेस्टींग करताना स्फोट झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत तीन ते चार कर्मचारी गंभीररित्या भाजल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी Read More..

WhatsApp
रंगपंचमी खेळताना टेंभू धरणात युवती बुडाली
रंगपंचमी खेळताना टेंभू धरणात युवती बुडाली

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 19, 2025 01:18 PM

टेंभू ता. कराड येथील टप्पा क्रमांक एक ब धरण परिसरात रंगपंचमी खेळण्यासाठी आलेल्या सहा युवकांपैकी एक युवती धरणात बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. जुही घोरपडे रा. कराड असे बुडालेल्या युवतीचे नाव आहे.  संबंधित युवतीचा शोध सुरू Read More..

WhatsApp
न्यायाधीशांनीच वाचवले आरोपीचे प्राण
न्यायाधीशांनीच वाचवले आरोपीचे प्राण

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 19, 2025 12:46 PM

 कराड न्यायालयात सकाळी 10.45 वाजताची वेळ.. पक्षकारांची लगबग... जिल्हा न्यायाधीश यांच्या कक्षाबाहेर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सहयासाठी लगबग सुरू झालेली… अन अचानक एक मोठा आवाज आला आणि मोठ्याने ओरडत एक पक्षकार जिल्हा न्यायाधीश यु एल जोशी यांच्या न्यायदालना बाहेर Read More..

WhatsApp
ड्रग्ज प्रकरणात कराडच्या बड्या व्यवसायिकाच्या मुलगा
ड्रग्ज प्रकरणात कराडच्या बड्या व्यवसायिकाच्या मुलगा

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 18, 2025 11:24 PM

कराड शहर व परिसरात ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर डीवायएसपी कार्यालयाच्या पथकाने  मागील महिन्यात कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 37 ग्रॅम ड्रग्जसह सुमारे तेरा जणांना अटक केली होती. यामध्ये दोन परदेशींचा समावेश होता. तेव्हांपासून या प्रकरणातील कराडातील मोठ्या Read More..

WhatsApp
निवासराव थोरात यांचा अर्ज वैध तर मानसिंगराव जगदाळे  यांचा अर्ज अवैध
निवासराव थोरात यांचा अर्ज वैध तर मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 18, 2025 05:22 PM

कराड ः सह्याद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुक अर्ज छाननीत अवैध अर्ज ठरलेल्या दहा जणांनी प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्याचा निकाल आज मंगळवारी (दि. 18 मार्च) जाहीर झाला असून निवास थोरात यांच्या संबंधित नऊ जणांचे Read More..

WhatsApp
मोबाईल वर PM Kisan list.APK किंवा PM Kisan.APK या msg ची लिंक उघडू नये
मोबाईल वर PM Kisan list.APK किंवा PM Kisan.APK या msg ची लिंक उघडू नये

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 07, 2025 12:12 PM

सातारा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान योजना) अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईल वर PM Kisan list. APK किंवा PM Kisan. APK या msg ची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत आहे. तरी शेतकऱ्यांनी मोबाईल वर PM Kisan list.APK किंवा PM Kisan.APK या msg ची लिंक उघडू नये. किवा सदर Read More..

WhatsApp
सह्याद्री कारखाना निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल
सह्याद्री कारखाना निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 05, 2025 10:59 PM

कराड : यशवंतनगर ता. कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी  एकूण 157 अर्ज पत्र दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर 234 उमेदवारांचे एकूण 251 उमेदवारी अर्ज दाखल Read More..

WhatsApp
‘जयवंत शुगर्स’ला राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान
‘जयवंत शुगर्स’ला राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 04, 2025 05:50 PM

कराड : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन, उच्च दर्जाची साखर निर्मिती करण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत, दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया या सर्वोच्च संस्थेकडून ‘जयवंत शुगर्स’ला राष्ट्रीय Read More..

WhatsApp
सह्याद्री कारखान्याची निवडणूक जाहीर, 5 एप्रिल रोजी मतदान
सह्याद्री कारखान्याची निवडणूक जाहीर, 5 एप्रिल रोजी मतदान

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2025 11:58 PM

कराड : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीसाठी 5 एप्रिल ला मतदान व 6 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. 21 जागांसाठी ही निवडणूक होत असून विद्यमान चेअरमन माजी सहकार मंत्री Read More..

WhatsApp
संत निरंकारी मिशनच्यावतीने स्वच्छ जल, स्वच्छ मन अभियान
संत निरंकारी मिशनच्यावतीने स्वच्छ जल, स्वच्छ मन अभियान

By ऑनलाइन मुक्तगिरी 5 m 1 d 3 hrs 15 min 50 sec ago

 कराड :  परम वंदनीय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व सत्कारयोग्य आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन आशीर्वादाने रविवारी (ता. २३) स्वर्णिम प्रभात एक नवीन जागृती व सेवेच्या दिव्य प्रकाशाचा संदेश घेऊन आली ज्यामध्ये 'अमृत प्रोजेक्ट' अंतर्गत 'स्वच्छ जल, स्वच्छ Read More..

WhatsApp
डांबर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक
डांबर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 27, 2025 05:55 PM

मुक्तागिरी वृत्तसेवाकराड, ः सुर्ली ता. कराड येथे डांबर चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दोन लाख रूपये किमतीचे चार टन डांबर व 15 लाख रूपये किमतीचा टँकर असा एकूण 17 लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त Read More..

WhatsApp
प्रशासनाने तारल मात्र मातीवाल्यांनी मारलं....
प्रशासनाने तारल मात्र मातीवाल्यांनी मारलं....

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 20, 2025 12:08 PM

वन्यप्राण्यांचा धुडगूस बरा बरा मनुष्य प्राण्याचा विध्वंस नको रे बाबा... माती व्यावसायिकांच्या चोरट्या धंद्याला आवर कोण घालणार? प्रशासन नियमावली बोट ठेऊन तर माती व्यवसाय जीवावर उठलेत. एकानं तर तारलं तर दुसर्या ने मारलं आता करायचे काय अशी गंभीर प्रतिक्रिया नेरळे Read More..

WhatsApp
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर, यांची लागली वर्णी...
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर, यांची लागली वर्णी...

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 18, 2025 09:19 PM

मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला लोकांनी प्रचंड असे बहुमत दिले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तार देखील करण्यात आला. गेल्या काही Read More..

WhatsApp
उंब्रजच्या पारदर्शक पुलाची निविदा दोन महिन्यांमध्ये काढणार
उंब्रजच्या पारदर्शक पुलाची निविदा दोन महिन्यांमध्ये काढणार

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 11, 2025 05:35 PM

उंब्रज : येथे सध्या असणाऱ्या भरीव पुलाच्या ऐवजी पारदर्शक उड्डाण पूल बांधण्यासाठी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे आधिकारी यांच्यात बैठक पार पडली. कराड उत्तर मधील उंब्रज या गावची बाजारपेठ ही फार मोठी असल्याकारणाने तसेच या Read More..

WhatsApp
किरकोळ कारणावरून पत्नीचा गळा आवळून खून
किरकोळ कारणावरून पत्नीचा गळा आवळून खून

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 02, 2025 11:30 AM

विंग ता. कराड येथे पती-पत्नीच्या झालेल्या किरकोळ वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित पतीस ताब्यात घेतले आहे. मयुरी मयूर कणसे (वय 27 रा. विंग ता. कराड) असे खून झालेल्या महिलेचे नाव Read More..

WhatsApp