ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 10, 2023 10:22 AM
सुर्याचीवाडी ( ता. खटाव ) येथे आज सकाळी सहा वाजता चारचाकी गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार जण ठार आणि चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. खटाव तालुक्यातील बनपुरी आणि सिध्देश्वर कुरोली येथील एकूण आठ जण देवदर्शनासाठी निघाले होते. दहीवडी - मायणी रस्त्यावरील Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 30, 2023 04:33 PM
कराड ः कराड दक्षिणचे विद्यमान आमदार व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ईमेलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 25, 2023 06:06 PM
कराड ः वनसंवर्धनाच्या प्रचार व प्रसारास चालना मिळावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी कराड तालुक्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्वास इन्वायरो, श्वास फौंडेशन इंडिया, शिक्षण Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 22, 2023 04:54 PM
कराड, दि. 22 ः राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर ता. कराड गावच्या हद्दीत गोवा बनावटीची दारू वाहतुक करणार्या वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी सकाळी कारवाई केली. त्याच्याकडून विदेशी दारूचे 110 बॉक्स, दोन मोबाईल व दारू वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण 17 Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 21, 2023 06:51 PM
कराड: महाराष्ट्रातील तालुका ठिकाणचं पहिलं विमानतळ कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलं होतं कारण कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. कराड विमानतळ विस्तारीकरणासाठी तेथील ग्रामस्थांचा विरोध नसून त्याबाबत योग्य तो निधी त्यांना हवा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 19, 2023 10:03 PM
सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनूसार दि. 20जुलै रोजी सातारा जिल्ह्याला अतिवृष्टी चा (Heavy to very Heavy Rainfall at Isolated places in ghat areas very likely) ऑरेज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. या बाबींचा विचार करता सातारा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 19, 2023 11:01 AM
भारतीय जनता पार्टीच्या संघटात्मक रचनेतील महत्त्वपूर्ण दुवा असलेल्या महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करण्यात आली भाजपाचे शीर्ष केंद्रीय नेतृत्व,राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारणीशी चर्चा करून सत्तर संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 18, 2023 05:29 PM
लायन्स क्लब कराड सिटीचा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात हॉटेल पंकज येथे संपन्न झाला. लायन्स क्लब कराड सिटी च्या नूतन अध्यक्षपदी लायन संदीप कोलते, सचिव पदी एमजेएफ लायन सौ . मंजिरी खुस्पे व खजिनदार पदी लायन सौ. मीना कोलते यांनी यावर्षीचा पदभार स्वीकारला. तसेच संचालक Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 17, 2023 06:59 PM
कराड, ता. १७ : कराड दक्षिणमधील विविध गावांमधील रस्त्यांसह अन्य विकासकामांसाठी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात तब्बल ३० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 17, 2023 04:45 PM
पाटण ः वनसंवर्धनाच्या प्रचार व प्रसारास चालना मिळावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी पाटण तालुक्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्वास इन्वायरो, श्वास फौंडेशन इंडिया, कोयना Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 13, 2023 03:59 PM
कराड, ः कराड तालुक्यामध्ये 76 सजे मंजूर असून एका सजास एक कोतवाल याप्रमाणे सद्यस्थितीत 57 कोतवाल पदे प्रत्यक्षात कार्यरत आहेत. तर 19 सजांमधील कोतवाल पदे रिक्त आहेत. या रिक्त सजांची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. 14) सकाळी 11 वाजता काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विजय Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 12, 2023 06:15 PM
कराड : ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या प्रभावामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन व्हावे, या सामाजिक जाणिवेतून कृष्णा विश्व विद्यापीठाने गेल्या ५ वर्षांपासून ‘कृष्णा वनसंवर्धन प्रकल्प’ हाती घेतला आहे. या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 10, 2023 09:54 PM
कराड ः केलेल्या कामाच्या बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी ठेकेदारांकडून 30 हजार रुपयांची लाच घेताना मलकापूर पालिकेचे नगरअभियंता शशिकांत पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सायंकाळी उशिरा रंगेहात पकडले. त्याच्यासोबत संदिप एटावे यालाही अटक झाली आहे, अशी माहिती Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 10, 2023 08:51 AM
कराड शहर परिसरातील शिंदे मळा येथे मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरानी शिंदे डॉक्टर यांच्या घरावर दरोडा टाकला. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कराड Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 10, 2023 08:50 AM
कराड शहर परिसरातील शिंदे मळा येथे मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरानी शिंदे डॉक्टर यांच्या घरावर दरोडा टाकला. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कराड Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 10, 2023 08:50 AM
कराड शहर परिसरातील शिंदे मळा येथे मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरानी शिंदे डॉक्टर यांच्या घरावर दरोडा टाकला. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कराड Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 08, 2023 04:30 PM
कराड, : कृष्णा परिवारातील कर्मचारी आणि व्यवस्थापनाचे संबंध हे नेहमीच एका कुटुंबाप्रमाणे राहिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे कृष्णा विश्व विद्यापीठ व कृष्णा हॉस्पिटलचा नावलौकिक देशात झाला आहे, असे गौरवोद्गार कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 08, 2023 02:58 PM
राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तेसाठीच्या राजकारणा विरोधात मनसेने सुरू केलेल्या एक सही संतापाची या मोहिमेला कराडकर नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला. लाहोटी कन्या शाळेसमोर लावलेला फलक वाचून नागरीक सह्या करीत होते. तर राज्यात सुरू असलेल्या राजकीय चिखलाविरोधात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 02, 2023 09:18 PM
पाटण : प. पू. स्वामी गगनगिरी महाराज सेवाश्रम, पाटण याठिकाणी सोमवारी ३ रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन सेवाश्रमामार्फत करण्यात आले आहे. पहाटे सहा वाजता अभिषेक व काकड Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 02, 2023 01:58 PM
मुंबई : महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजितदादा हे राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ Read More..