Nov 21, 2024

ब्रेकिंग न्युज


अशोकरावांच्या राजीनाम्यामुळे जरी धक्का बसला असला तरी पक्ष एकसंघ राहील : पृथ्वीराज चव्हाण
अशोकरावांच्या राजीनाम्यामुळे जरी धक्का बसला असला तरी पक्ष एकसंघ राहील : पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 12, 2024 05:34 PM

मुंबई : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर जास्त बोलणे योग्य नाही. पण नेते गेले तरीही कार्यकर्ते, मतदार, सामान्य जनता पक्षासोबत राहतील त्यामुळे चिंतेचे कारण Read More..

WhatsApp
कराड अर्बन बँकेस आणखी ५ नवीन शाखा सुरू करण्यास मान्यता :- डॉ. सुभाष एरम
कराड अर्बन बँकेस आणखी ५ नवीन शाखा सुरू करण्यास मान्यता :- डॉ. सुभाष एरम

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 12, 2024 03:53 PM

सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, रायगड, मुंबई व उपनगरे या कार्यक्षेत्रात बँकींग सेवा देणारी तसेच रू.१०० कोटींपेक्षा जास्त भागभांडवल असणाऱ्या देशातील १२ नागरी सहकारी बँकांपैकी एक आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख अर्थवाहीनी असलेल्या दि कराड Read More..

WhatsApp
देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्यास अटक
देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्यास अटक

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 07, 2024 10:46 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 7 ः आगाशिवनगर ता. कराड येथील इमर्सन कंपनी जवळ देशी बनावटीचे पिस्टल विक्रीकरता आलेल्या एकास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेले देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस असा एकूण 60 हजार 200 रुपयेंचा Read More..

WhatsApp
बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुप खडकी येथे  दिमाखदार  ‘रीयुनियन 2024’ संपन्न
बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुप खडकी येथे दिमाखदार ‘रीयुनियन 2024’ संपन्न

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 01, 2024 09:53 PM

पुणे, दि.1 फेब्रुवारी 24 : बॉम्बे सॅपर्स युद्ध स्मारकाच्या शताब्दी वर्षानिमित्त एका विशेष परेडचे आयोजन दि. 1 फेब्रुवारी 24 रोजी करण्यात आले हॊते . लष्करप्रमुख आणि बॉम्बे सॅपर्सचे कर्नल कमांडंट जनरल मनोज पांडे यांनी या भव्य परेडचे निरीक्षण केले. सेवारत आणि सेवानिवृत्त Read More..

WhatsApp
आमदार अनिल बाबर यांचं निधन
आमदार अनिल बाबर यांचं निधन

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 31, 2024 08:53 AM

विटा, प्रतिनिधी : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल कलेजराव बाबर यांचे सांगली येथे खाजगी रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याने मंगळवारी ( ता.३०) दुपारी अनिल बाबर यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले Read More..

WhatsApp
ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी कृष्णा कृषी महोत्सवाचे उद्घाटन
ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी कृष्णा कृषी महोत्सवाचे उद्घाटन

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 15, 2024 04:41 PM

कराड, दि. १५ : कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या तयारीची पाहणी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. Read More..

WhatsApp
खा. श्रीनिवास पाटील  यांच्या पत्नी सौ. रजनीदेवी यांचे निधन
खा. श्रीनिवास पाटील  यांच्या पत्नी सौ. रजनीदेवी यांचे निधन

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 12, 2024 02:34 PM

कराड : प्रतिनिधी       साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व सारंग पाटील यांच्या मातोश्री सौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय ७६) यांचे शुक्रवार दि.१२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.      सौ.रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या Read More..

WhatsApp
पालकमंत्र्यांना सोशल मीडियावर शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना तालुकाप्रमुखावर गुन्हा
पालकमंत्र्यांना सोशल मीडियावर शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना तालुकाप्रमुखावर गुन्हा

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 07, 2024 10:03 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 7 ः सोशल मीडियावर उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याविषयी अपशब्द वापरुन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेनेच्या तालुका प्रमुखावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More..

WhatsApp
'कृष्णा' व जयवंत शुगर्सची व्ही.एस.आय.च्या पुरस्कारांवर मोहोर
'कृष्णा' व जयवंत शुगर्सची व्ही.एस.आय.च्या पुरस्कारांवर मोहोर

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 06, 2024 05:57 PM

कराड : पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सन २०२२-२३ या गळीत हंगामातील "कै. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील Read More..

WhatsApp
पेट्रोल पंप बंद राहणार नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका; पेट्रोल-डिझेल असोसिएशनचं स्पष्टीकरण
पेट्रोल पंप बंद राहणार नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका; पेट्रोल-डिझेल असोसिएशनचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 01, 2024 11:04 PM

मुंबई : राज्यभरात उद्यापासून पेट्रोल पंप चालक संप करणार असून त्यामुळं पंप बंद राहणार असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळं आपल्या वाहनांमध्ये इंधन भरुन घेण्यासाठी पंपावर ठिकठिकाणी मोठी गर्दी उसळली आहे. यापार्श्वभूमीवर आता पेट्रोल-डिझेल असोसिशनं प्रेसनोट काढून Read More..

WhatsApp
कृषी कार्यालय फोडणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक
कृषी कार्यालय फोडणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 30, 2023 01:33 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 30 ः सैदापूर येथील कृषी मंडल अधिकाऱ्याचे कार्यालय फोडून पाच लाखाचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या दोघा चोरट्यांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने शुक्रवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून पाच लाखाचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली Read More..

WhatsApp
हिवरे येथील मुलाच्या खुनप्रकरणातील आरोपी ४८ तासांत जेरबंद
हिवरे येथील मुलाच्या खुनप्रकरणातील आरोपी ४८ तासांत जेरबंद

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 26, 2023 05:47 PM

आसनगाव: दि. २३ रोजी मौजे हिवरे ता.कोरेगाव जि.सातारा गावच्या हद्दीत कुंभारकी नावचे शिवारात विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ वय १२ या शाळकरी अल्पवयीन मुलाचा कोणीतरी अज्ञात इसमाने गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती. सदरची घटना ही अत्यंत संवेदनशील व गंभीर असल्याने पोलिस Read More..

WhatsApp
गांजाची वाहतुकप्रकरणी दोघेजण ताब्यात
गांजाची वाहतुकप्रकरणी दोघेजण ताब्यात

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 26, 2023 03:48 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 26 ः येथील बुधवार पेठ परिसरात दुचाकीवरून गांजाची वाहतुक करणाऱ्या दोघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दीड किलो गांजा व एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. गणेश संजय वायदंडे व संदीप संपत Read More..

WhatsApp
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पमध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पमध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 21, 2023 11:16 PM

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. नुकतेच वन विभागास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगल भागात दिनांक १२ डिसेंबर रोजी वाघाचे पायाचे ठसे मिळाले. सदर बाब फिरती करणाऱ्या वनरक्षक व वनमजूर याला लक्षात येताच त्यांनी तातडीने सदर बाब Read More..

WhatsApp
सडावाघापूर रस्त्यावर कार ३०० फूट खोल दरीत कोसळली
सडावाघापूर रस्त्यावर कार ३०० फूट खोल दरीत कोसळली

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 14, 2023 08:20 PM

पाटण : पाटण शहरापासून काही अंतरावर असलेल्या म्हावशी , गुजरवाडी सडावाघापूर रस्त्यावर घाटात टेबल लँड परिसरात मारुती अल्टो वाहन तीनशे फूट खोल दरीत कोसळले असून यात वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शहाजी व्यंकट भिसे वय ४५ रा . नवारस्ता तालुका पाटण हे जखमी झाले आहेत तर वाहनाचा Read More..

WhatsApp
कराड-मलकापूरला मनसेचे खळखट्याक आंदोलन; दुकानांचे इंग्रजी फलक फाडले
कराड-मलकापूरला मनसेचे खळखट्याक आंदोलन; दुकानांचे इंग्रजी फलक फाडले

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 09, 2023 04:04 PM

कराड- कराड व मलकापूर शहरासह तालूक्यातील दुकानांच्या इंग्रजी पाटया काढुन मराठा पाटया लावाव्यात यासाठी निवेदन देऊन पंधरावडा उलटला तरी अध्याप कार्यवाही झाली नसल्याने शनिवार पासून मनसेने खळखटयाक आंदोलन सुरू केले आहे. मनसेचे तालुका प्रमुख दादासाहेब शिंगण यांनी Read More..

WhatsApp
शिरगावमध्ये अपघात राऊतवाडीच्या एकाचा मृत्यू
शिरगावमध्ये अपघात राऊतवाडीच्या एकाचा मृत्यू

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 09, 2023 03:58 PM

आसनगाव : मुंबईहून आलेल्या मित्राला जोशी विहीरला आणायला जाताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. सुनिल तात्यासाहेब शिंगटे (वय.४१, रा.राऊतवाडी, ता. कोरेगाव) असे मृताचे नाव आहे. सुनिलचा मित्र मुंबईहून येत होता. प्रवासी वाहनाने येताना या परिसरातील नागरिक पुणे-बंगळुरू Read More..

WhatsApp
पाटण तालुक्यात मनसेचा लवकरचं खळखट्याळ
पाटण तालुक्यात मनसेचा लवकरचं खळखट्याळ

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 06, 2023 10:26 AM

पाटण/प्रतिनिधी : पाटण तालुका व पाटण शहरातील दुकानांवरील नामफलक मराठी भाषेमध्ये असावे असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुक्याच्या वतीने मा. तहसीलदार, पाटण पोलीस स्टेशन, नगरपंचायत पाटण यांना देण्यात आले आहे* मा. सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवरील नावाचे Read More..

WhatsApp
कार्वेनाका खून प्रकरणात तिघांना अटक
कार्वेनाका खून प्रकरणात तिघांना अटक

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 03, 2023 02:44 PM

मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 3 ः येथील कार्वेनाका परिसरात पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शनिवारी भरदिवसा युवकावर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आला. याबाबतची फिर्याद मयत शुभमचे वडील रविंद्र दत्तात्रय चव्हाण (रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) यांनी कराड Read More..

WhatsApp
कार्वेनाका खून प्रकरणातील संशयितास अटक
कार्वेनाका खून प्रकरणातील संशयितास अटक

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 03, 2023 11:14 AM

मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 3 ः येथील कार्वेनाका परिसरात मुलीच्या प्रेमसंबंधातून शनिवारी भरदिवसा युवकावर टोकदार शस्त्राने वार करून त्याचा खून झाला. त्यानंतर संशयित आरोपी हा फरार झाला होता. त्याला कराड शहर गुन्हे प्रकटीकरण व डीवायएसपींच्या पथकाने रात्री दोन Read More..

WhatsApp