ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 11, 2026 03:58 PM
बिदाल प्रतिनिधी : माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी येथील वगरेवस्ती परिसरात माती वाहतूक करणाऱ्या डंपरच्या निष्काळजीपणामुळे महावितरण कंपनीचे सुमारे पाच वीज खांब कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 11, 2026 09:26 AM
मुक्तागिरी वृत्तसेवाकराड, दि. 11 ः कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याच्या संशयावरून रत्नागिरी गोडाऊनच्या मागील परिसरातुन चौघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणाची Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 08, 2026 03:34 PM
कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील संचालक जे. डी. मोरे यांची व्हाईस चेअरमनपदी वर्णी लागली आहे. या निवडीनंतर जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 m 1 d 14 hrs 30 min 2 sec ago
मुक्तागिरी वेब टीम पुसेगाव, सातारा ते पंढरपूर रोडवरील कटगुण फाटा (ता. खटाव) येथे एका भरधाव अज्ञात पांढऱ्या रंगाच्या कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका ६३ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून, दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. हा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 m 1 d 14 hrs 56 min 5 sec ago
सातारा :मुक्तागिरी वेब टीम - छत्रपती शिवाजी महाराजांचे महापराक्रमी अंगरक्षक, अफजलखान वधाच्या ऐतिहासिक प्रसंगात आपल्या अतुलनीय शौर्याने स्वराज्याचे रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांच्या शौर्यगाथेला कायमस्वरूपी अभिवादन करण्याच्या उद्देशाने किल्ले Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 30, 2026 05:21 PM
मुक्तागिरी वृत्तसेवावाई : वाई तालुक्यात पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि रस्त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक मोठे आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. चालू वर्षात विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध रस्त्यांच्या कडेला सुमारे ३,५०० Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 29, 2026 09:36 PM
YUVRAJ PAWAR7:09 PM (2 hours ago)to me फलटण दि. २९ : पत्रकारांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या खा. संजय दिना पाटील यांचा मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेच्यावतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला असून याबाबत शहरातील पत्रकारांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 29, 2026 07:32 PM
लोणंद, दि.२९/ प्रतिनिधीसमस्त खंडाळा तालुका वारकरी सांप्रदाय, बळीराजा फाऊंडेशन आणि सुवर्णगाथा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पाऊले चालती पंढरीची वाट' हा भक्तिमय कार्यक्रम लोणंद येथील श्री ज्ञानेश्वर माऊली पालखीतळ (बाजारतळ) येथे उत्साहपूर्ण Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 26, 2026 12:15 PM
कापूसखेड (ता. वाळवा) येथील उसाच्या शेतात वयोवृद्ध बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केल्यानंतर बिबट्याचा मृत्यू वयोमानामुळे नैसर्गिक कारणाने झाल्याचे स्पष्ट झाले.गावाच्या पश्चिमेकडील ओढ्यालगत शेतकरी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 24, 2026 09:06 PM
खंडाळा, दि. २४ (प्रतिनिधी) : लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ घोषणा, आश्वासने आणि भाषणे नव्हेत; तर जनतेच्या वेदना स्वतःच्या समजून त्या शासनाच्या निर्णयात रूपांतरित करण्याची क्षमता होय. वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघासाठी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 4 m 16 hrs 42 min 54 sec ago
मुक्तागिरी वृत्तसेवा वाई :"सातारा जिल्ह्यातील न्यायदान पॅटर्न इतर जिल्ह्यांसाठी अनुकरणीय ठरला आहे. आता पेपरलेस आणि ई-फायलिंगच्या माध्यमातून ही न्यायदान प्रक्रिया अधिक गतिमान व कालमर्यादित व्हावी," अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि सातारा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 4 m 19 hrs 25 min 31 sec ago
डीवायएसपी सुनील साळुंखे यांच्याकडे तपासमुक्तागिरी वृत्तसेवा वाई:पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरून खेळ करणाऱ्या डोंबारी समाजाच्या एका १० वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना वाई येथील प्रसिद्ध गणपती घाट परिसरामध्ये घडली आहे. दिनांक १ जून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 16, 2026 09:16 PM
कराड, दि. 16 : शहरात वाढत्या रश ड्रायव्हिंग, टवाळखोरांची गर्दी, भरधाव वेगाने वाहन चालवून नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे प्रकार तसेच शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी कराड शहर पोलिसांनी शनिवारी रात्री शहरात विशेष Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 16, 2026 10:23 AM
कृष्णाकाठच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक अपर्णा यादव यांनी निवडणुकीचा अधिकृत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 12, 2026 07:12 AM
कराडात दहशत माजवून दोघांवर कोयत्याने वार करणाऱ्या सातजणांची सोमवारी सायंकाळी कराड शहर पोलिसांनी भर रस्त्यातून वरात काढली. या धडक कारवाईमुळे गुंडगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून शहरात कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. कराड शहरातील एसटी स्टँड परिसरात मागील चार Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 11, 2026 12:45 PM
कराड, दि. 11 ः कराड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेलेले तसेच गहाळ झालेले सुमारे साडे बारा लाख रूपये किमतीचे 42 मोबाईल शोधण्यात कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यासह कर्नाटक, Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 04, 2026 05:24 PM
*कुसुंबी, 3 मे 2026:* श्रीक्षेत्र कुसुंबीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत येथील सुपुत्र सचिन देवेंद्र सुतार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल जांभूळवाडी (कुसुंबी) येथे मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. श्री. गणेश मित्र मंडळ जांभूळवाडी व ग्रामस्थांच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 01, 2026 09:19 AM
बिदाल प्रतिनिधी :एकीकडे सरकार 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत स्वच्छतेच्या मोठ्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे माण तालुक्यातील विरळी गावातील ज कापूसवाडी जिल्हा परिषद शाळेत मात्र विदारक चित्र पाहायला मिळत आहे. येथील शाळेच्या स्वच्छतागृहाची पूर्णपणे दुरवस्था झाली Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 01, 2026 09:12 AM
सातारा : सातारा शहरातील कला वाणिज्य कॉलेज, कोटेश्वर मैदानासमोर सातारा शहर नगरपरिषद व शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात पहिल्यांदाच नगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत व्यक्तिमत्व विकास उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 28, 2026 10:05 PM
कराड : हातकणंगले येथील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी शाहीद सनदे याचा साथीदार शाहरूख हुसेन देसाई (वय ३०, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) याला पोलिसांनी आज कराडमधून ताब्यात घेतले आहे.या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाहीद समीर सनदे (वय २२) याला २६ एप्रिल २०२६ रोजी अटक Read More..