ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 11, 2023 06:09 PM
सातारा जिल्ह्यातील २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जारी केले. सदरच्या बदल्या जिल्ह्यांतर्गत करण्यात आलेल्या असून यामध्ये सर्व २२ सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. दरम्यान, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 11, 2023 09:21 AM
कराड अर्बन सेवक प्रशिक्षण केंद्राने सहकार व आर्थिक क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा अभ्यास करून आपल्यासोबतच्या सर्व सहकारी पतसंस्था व बँकाना प्रशिक्षण देण्याचे काम नेहमीच केलेले आहे. यामुळेच काही दिवसांपूर्वी कराड अर्बन सेवक प्रशिक्षण केंद्रास महाराष्ट्र Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 06, 2023 11:21 AM
कराड : वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात देशातील एक महत्वाची शिक्षणसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायसेन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी अर्थात कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे नामकरण ‘कृष्णा विश्व विद्यापीठ’ असे करण्यात आले आहे. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 30, 2022 02:39 PM
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालवधीत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 30, 2022 02:34 AM
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना आजारी पडल्याने त्यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आले होते. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 27, 2022 11:32 AM
कोयना भागातील सदाहरित व जैवविविधता असलेल्या जंगलात निसर्गप्रेमी व हौसी पर्यटकाची नेहमीच रेलचेल असते. मात्र 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोयना वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटनस्थळे 30 डिसेंबरपासून तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल एस. पी. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 7 m 4 hrs 33 min 29 sec ago
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 25 : अधात्म म्हणजे संपूर्ण ब्रम्हाडांचं ज्ञान...ज्ञान म्हणजे प्रकाश...या प्रकाशाने जीवन हे उजळून जाते. स्वयंप्रकाशित होते.. जीवन जगण्याच्या मार्गातील अंधार दूर होतो. अध्यात्माने जीवन आनंद जगण्याचा मार्ग सुकर होते, असे प्रतिपादन माजी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 7 m 1 d 8 hrs 59 min 8 sec ago
कराड : - येथील वृत्तपत्र छायाचित्रकार अक्षय उर्फ युवराज संभाजी मस्के यांना ऑल जर्नालिस्ट अँण्ड फ्रेन्डस् सर्कल, महाराष्ट्र या पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने देण्यात येणारा 'प्रेरणा पुरस्कार २०२२' जाहीर झाला आहे. कोल्हापूर येथे २७ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या १७ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 22, 2022 05:34 AM
कराड तालुक्यातील विंग येथील तानाजी खबाले यांच्या शेतामध्ये दिनांक वीस रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ऊस तोडणी मजुरांना बिबट्याची तीन पिल्ले मिळून आली याबाबत तात्काळ वनविभागाशी संपर्क केल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाने घटनास्थळी जाऊन तिन्ही Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 21, 2022 06:23 AM
यशवंत बँक आयोजित करीत असलेला सातारा जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सुपरिचित असणारा व कराडची विशेष ओळख असणारा ‘यशवंत महोत्सव’ दिनांक २४, २५ व २६ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न होत आहे. भागवत भूषण, ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी, नाशिक हे यावर्षी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 20, 2022 12:34 PM
: अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर करण्यात आले. यामध्ये कराड दक्षिणेतील ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच सर्वाधिक सदस्यपदीदेखील भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांचे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 17, 2022 09:18 AM
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान आणि जागतिक नेते नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले, हा अपमान फक्त भारताचे पंतप्रधान यांचाच नाही तर संपूर्ण देशाच्या अस्मितेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे , भारतीय Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 17, 2022 08:56 AM
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल घृणास्पद टीका करणारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने कराड येथील दत्त चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले व प्रदेश Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 12, 2022 06:21 AM
तळमावले : राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेपर कटींग आर्ट’ या आगळ्या वेगळ्या कलेच्या माध्यमातून डाॅ.संदीप डाकवे यांनी अनोखे पोट्रेट तयार केले आहे. या पोट्रेटची साईज 12 बाय 18 इंच इतकी आहे. खा.पवार यांना चित्रातून पण Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 11, 2022 11:04 AM
कराड ः विजय दिवस समारोह समितीतर्ळे दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. त्याच कार्यक्रमात ब्रिगेडीयर जेम्स थॉमस, साताऱ्याचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. १५ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 02, 2022 08:05 AM
मालखेड ता.कराड येथे श्री गुरूदेव दत्त जयंती निमित्त श्री. गुरुचरित्र ग्रंथांचे वाचन तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मालखेड येथील श्री गुरूदेव दत्त मंदिरामध्ये श्री. गुरुदेव दत्त जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 27, 2022 08:34 AM
कराड : युवकाचा धारदार कोयत्याने वार करून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जुळेवाडी ता. कराड येथे शनिवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली असून संशयित फरार आहे. याबाबत खून झालेल्या युवकाच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. राजवर्धन महादेव पाटील (वय 24 रा. जुळेवाडी ता. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 26, 2022 09:29 AM
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 26, 2022 08:51 AM
कराड, : भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकाची काळजी घेत आहे. आता आपण ग्रामपंचायत निवडणूक ते लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार विजयी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 22, 2022 02:25 PM
ट्रॅक्टर चालकाचा ब्लडप्रेशर झाला लो आणि ट्रॅक्टर वरला सुटला ताबा उसाने भरलेला ट्रॅक्टर हायवे वरून खाली येऊन नाल्यात पलटी.. सर्विस रस्त्यावर नुसता ऊसच ऊस मलकापूर कराड येथील घटना. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड Read More..