ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 16, 2025 08:07 PM
कराड : कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी नगराध्यक्ष पदासाठी ११ तर नगरसेवक पदासाठी ९८ अर्ज दाखल झाले. दरम्यान आजअखेर कराड नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी एकूण १४ तर नगरसेवक पदासाठी १७२ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती कराड नगर परिषदेचे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 16, 2025 06:11 PM
मलकापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत आज, रविवार दि. 16 नोव्हेंबर रोजी उमेदवारांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. नगराध्यक्ष पदासाठी 4 तर नगरसेवक पदासाठी 20 असे एकूण 24 अर्ज दाखल झाले. आजअखेर नगराध्यक्ष पदासाठी 13 आणि नगरसेवक Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 15, 2025 09:03 PM
मलकापूर – मलकापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. 15 नोव्हेंबर) नामनिर्देशन प्रक्रियेला मोठी गती मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर नगरसेवक पदासाठी विविध प्रभागांतून एकूण ५१ अर्ज दाखल झाले. महायुतीतील भाजपसह Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 15, 2025 06:23 PM
कराड : कराड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक १५ रोजी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचा श्रीगणेशा होऊन ३ अर्ज दाखल झाले. तर आज नगरसेवक पदासाठी एकूण ५० अर्ज दाखल झाले. अशी माहिती कराड नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. आज Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 14, 2025 05:26 PM
कराड : प्रतिनिधीकराड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शुक्रवार दिनांक १४ रोजी २० उमेदवारांचे २३ अर्ज दाखल झाले. मात्र कराड नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी आजपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती कराड नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 11, 2025 10:20 AM
मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त आहे. त्यांच्या निधनासंदर्भात वेगवेगळ्या चर्चासुरू आहेत. त्यांच्या कुटुंबियांकडून मात्र अद्याप या वृत्तावर भाष्य करण्यात आलं नाहीये.गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकती खालावली होती. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 10, 2025 03:54 PM
विटा, ता. १० : येथील सावरकर नगरमध्ये भांड्याच्या दुकानाला भीषण आग लागून चौघांचा श्वास गुदमरून व भाजून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. विष्णू पांडुरंग जोशी ( वय ४४ ), सुनंदा विष्णू जोशी ( वय ४० ), प्रियंका योगेश इंगळे ( वय २५ ), सृष्टी योगेश इंगळे ( वय २ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 04, 2025 04:27 PM
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 04, 2025 02:42 PM
उंब्रजच्या विकासाचा ऐतिहासिक क्षण अखेर उजाडला आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे बहुचर्चित उंब्रज उड्डाणपुलाच्या १०८ कोटींच्या निविदेची घोषणा ३ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर उंब्रजकरांचे स्वप्न साकार झाले असून, गावात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 8 m 1 d 4 hrs 37 min 2 sec ago
नांदलापूर ता. कराड गावच्या हद्दीत पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एकावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 24, 2025 08:41 PM
फलटण : फलटण उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील एका २९ वर्षीय महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलीस उपनिरीक्षकाकडून अत्याचार व अन्य एकांकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याच्या कारणावरून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार फलटण शहरात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 20, 2025 12:14 PM
मुक्तागिरी वृत्तसेवाकराड, दि. 19 ः कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शामगाव घाट ते कराड जाणाऱ्या रस्त्यावरील दर्शन रसंवतीगृहाचे समोर तीन देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 30, 2025 11:56 AM
पाटण दि. ३० : कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना खोऱ्यात हेळवाक गावच्या नैऋत्येला सहा किलोमीटर अंतरावर कोयना धरणापासून चार किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती कोयना धरण Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 23, 2025 04:50 PM
ढेबेवाडी : माथाडी कामगारांचे भाग्यविधाते मराठा आरक्षण मागणीचे जनक (कै) आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त गुरूवारी (ता.२५) नवीमुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार यांच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 23, 2025 04:07 PM
कराड : येथील कलावंत विठ्ठल धर्माधिकारी यांची भारतीय जनता पार्टी खडकवासला मतदारसंघ (शिवणे-धायरी दक्षिण मंडल) सांस्कृतिक सेलच्या संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 23, 2025 03:52 PM
कडेगाव, ता. २२ : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखान्यास २०२४-२५ या गळीत हंगामात पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन ३२८० रुपये अंतिम दर जाहीर करण्यात येत आहे. कारखान्याने आतापर्यंत गळितास आलेल्या उसाला प्रतिटन ३२०० रुपये दर दिला आहे. आणखी प्रतिटन ८० रुपये Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 14, 2025 05:19 PM
मुक्तागिरी वृत्तसेवाकराड, दि. 14 ः कराड शहर परिसरातील मलकापूर, कोयना वसाहत, कार्वेनाका येथे झालेल्या घरफोडीतील संशयितास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सुमारे पंधरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये एका अल्पवयीन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 06, 2025 08:53 PM
मुंबई: मध्य रेल्वेने एप्रिल ते जुलै २०२५ या चार महिन्यांच्या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर जोरदार कारवाई केली आहे. या मोहिमेत १४.४३ लाख अनधिकृत प्रवाशांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल ८६.७३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 06, 2025 01:01 AM
मुंबई (प्रतिनिधी): रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येणाऱ्या लांबच्या सुट्ट्यांसाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 18 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई आणि पुणे येथून नागपूर, कोल्हापूर आणि मडगाव यांसारख्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 05, 2025 10:47 PM
मुंबई: मध्य रेल्वेने आपल्या १३ कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल आणि सतर्कतेबद्दल 'महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार' (सेफ्टी अवॉर्ड) देऊन सन्मानित केले आहे. महाव्यवस्थापक श्री. धरम वीर मीना यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे Read More..