ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 04, 2020 03:24 AM
कराड : विधान परिषदेच्या लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव निश्चित केला. लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली. देशमुख Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 28, 2020 02:51 AM
पुणे:राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 10, 2020 11:06 AM
वडूज : माण- खटाव या दुष्काळी तालुक्यात सहकारी कृषी उद्योगांची उभारणी करून सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेले तरुण नेते रणजितसिंह देशमुख स्वगृही काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. मुंबईतील गांधी भवन ( मंत्रालयाशेजारी ) या काँग्रेस पक्षाच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 09, 2020 08:25 AM
कडेगाव : पुणे पदवीधर मतदार संघाची भाजपाची उमेदवारी कडेगाव येथील संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर झाली आहे. भाजपाकडून शेखर चरेगावकर, माजी आमदार मेधा कुलकर्णी, राजेश पांडे, सचिन पटवर्धन, प्रसन्नजीत फडणवीस, शौमिका महाडिक, माणिक पाटील-चुयेकर आदी नावांची चर्चा होती. यात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 08, 2020 03:02 PM
कराड: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आज सातारा जिल्हा दौऱ्यादरम्यान माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या कराड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांच्या सोबत सातारा लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील व श्याम पांडे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 04, 2020 09:07 AM
सातारा : सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली दि. 5 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विशेष सभा बोलावण्यात आली आहे. उपनगराध्यक्षपदासाठी सकाळी 10 वाजल्यापासून नामनिर्देशपत्र स्वीकारले जाणार आहे. उपनगराध्यक्ष Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 02, 2020 03:55 PM
मुंबई : राज्यातील ५ विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पाचही जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 30, 2020 02:40 PM
मुंबई : अयोध्येतील वादग्रस्त वास्तू उद्धवस्त केल्याप्रकरणी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, उमा भारती यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टी स्वागत करीत आहे. या खटल्यात न्यायाचा विजय झाला, अशी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 10, 2020 12:23 PM
मुंबई : ‘मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भाजपा सरकारप्रमाणेच या समाजाला शिक्षण व रोजगारासाठी आरक्षित घटकांप्रमाणे सवलती द्याव्यात,’ अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 29, 2020 11:32 AM
सातारा : दारूची दुकाने सुरू केली पण मंदिरे बंद का? असा सवाल करत ‘दार उघड उद्धवा.. दार उघड व तिघाडी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी सातारा शहरातील अकरा मंदिरांसमोर तसेच पोवई नाक्यावर घंटानाद आंदोलन केले. महाराष्ट्र सरकारने मंदिरे प्रार्थना Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 28, 2020 03:51 PM
सातारा : कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई व नीट परीक्षा घेण्याचा अडमूठेपणा करत आहे. लाखो विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना मोदी सरकार मात्र अशा गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 23, 2020 03:12 PM
पुणे : डिसेंबर पर्यंत लस मिळेल अशी माहिती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी माहिती दिलीय. चार महिने आपल्याला असेच काढावे लागतील. लस काही एकाच वेळेला सर्वांना मिळेल असेही नाही. त्यामुळे मास्क आणि हात धुणे ही सध्याची लस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 6 m 2 hrs 45 min 29 sec ago
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील विक्रम मोहिते यांची आ.रोहितदादा पवार विचारमंचच्या खंडाळा तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल विक्रम मोहिते याचा आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, खंडाळा पंचायत समिती सभापती Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 6 m 1 d 9 hrs 57 min 22 sec ago
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रकृती आणखीन खालावलीय. आर्मी रिसर्च अॅन्ड रेफरल रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्फुसापर्यंत संक्रमण पोहचल्यानंतर त्यांची तब्येत अधिकच खराब झालीय. गेल्या १० ऑगस्टपासून ते Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 6 m 1 d 10 hrs 12 min 42 sec ago
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदरु करुन महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 6 m 1 d 21 hrs 41 min 50 sec ago
नवी दिल्ली : नोकरी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या देशभरातील तरुण-तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी एकच सामायिक परिक्षा द्यावी लागणार आहे. नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून National Recruitment Agency स्थापन करण्यात येणार Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 18, 2020 11:31 AM
सातारा : खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबाबत काढलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा येथे भाजपच्या वैद्यकीय आघाडी सातारा जिल्हा, सातारा शहर आणि सातारा ग्रामीण यांच्यातर्फे आंदोलन करण्यात आले. पोवई नाका येथे जोरदार निदर्शने करून अप्पर जिल्हाधिकारी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 15, 2020 12:15 PM
नवी दिल्ली : भारतात मुलींच्या विवाहासाठी योग्य वय १८ वर्ष तर मुलांसाठी २१ वर्ष असणं बंधनकारक होतं. पण आता देशात लग्नासाठी मुलींचं वय १८ वर्षांवरून २१ वर्ष करण्यात येवू शकतं. त्यामुळे देशातील मुलींच्या जीवनात अनेक बदल होवू शकतात. भारत सरकारकडून मुलींच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 12, 2020 12:09 PM
निमसोड : अंबवडे, ता. खटाव येथील वि.का.स.सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी गावातील आ. प्रभाकर घार्गे यांचे समर्थक युवा कार्यकर्ते दत्तात्रय प्रल्हाद पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब कुंडलिक पवार यांना संधी देण्यात आली आहे.यापूर्वीचे अध्यक्ष Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 11, 2020 06:35 AM
जयपूर : गेल्या महिन्यात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवून उपमुख्यमंत्रिपद तसंच राजस्थान प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद गमावणारे सचिन पायलट यांना एकाकी पडल्यामुळं नमतं घ्यावं लागलं. सर्व समर्थक बंडखोर आमदार पायलट यांना सोडून Read More..