ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 17, 2023 08:59 AM
कराड ः स्वातंत्र्यवीर सावरकर व धर्मवीर छत्रपती संभाजीराजेेेंबाबत चुकीची वक्तव्ये करणार्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याबाबत काय बोलायचे. राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षातील लोकच गांभीर्याने घेत नाही तर अजित पवारांवर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 06, 2023 11:21 AM
कराड : वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात देशातील एक महत्वाची शिक्षणसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायसेन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी अर्थात कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे नामकरण ‘कृष्णा विश्व विद्यापीठ’ असे करण्यात आले आहे. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 17, 2022 09:18 AM
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान आणि जागतिक नेते नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले, हा अपमान फक्त भारताचे पंतप्रधान यांचाच नाही तर संपूर्ण देशाच्या अस्मितेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे , भारतीय Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 17, 2022 08:56 AM
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल घृणास्पद टीका करणारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने कराड येथील दत्त चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले व प्रदेश Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 08, 2022 12:40 PM
कराड : गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर भाजपाला विजय मिळविता आला नाही, त्या सर्व जागांवर येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य पक्षाने निश्चित केले आहे. यासाठी भाजपाने आखलेल्या लोकसभा प्रवास योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 07, 2022 12:22 PM
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या संतापजनक वक्तव्याचा राज्याचे माजी सहकार मंत्री व कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले, Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Nov 03, 2022 11:47 AM
कराड तालुका खरेदी विक्री संघाच्या 2022-23 ते 2027-28 पंचवार्षिक निवडणुकीत 17 जागांसाठी 17 उमेदवारी दाखल झाले होते. आज अर्ज छाननीमध्ये सर्वच्या सर्व 17 अर्ज वैध ठरल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मंत्री स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 19, 2022 09:07 AM
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. खर्गे यांनी शशी थरुर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 23, 2022 11:45 AM
शिवसेनेतील बंडखोरीनंतर केवळ महाविकासआघाडी सरकारच कोसळलं नाही, तर अगदी शिवसेना कोणाची हाही प्रश्न उपस्थित झाला. यावर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर सुनावणी सुरू असतानाच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्नभूमीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 10, 2022 02:06 PM
सातारा : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांमध्ये आरोग्य व शरीराच्या तंदुरुस्तीबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांच्यावतीने २ ऑक्टोंबर रोजी ‘मास मॅरेथॉन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 05, 2022 11:36 AM
कराड तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोयना वसाहत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. ४) मतदान पार पडले. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत भाजप समर्थक आघाडीने ११ पैकी १० जागांवर विजय संपादन करत, विरोधी महाविकास आघाडी समर्थक गटाचा धुव्वा उडविला. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 04, 2022 02:42 PM
सातारा : देशात केंद्र सरकारने जीएसटी आणि इतर सरकारी धोरणांचा चुकीचा वापर केल्याने महागाई प्रचंड वाढली आहे. काही यंत्रणांचा गैरवापर होत असून त्यामुळे येथील लोकशाही धोक्यात आल्याची टीका माजी गृहराज्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी साताऱ्यात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 01, 2022 04:17 PM
सातारा : महाराष्ट्राबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व खासदार संजय राऊत यांच्यावर इडीने केलेली कारवाई या घटनांचा सातारा जिल्हा शिवसेना कार्यकारणी च्या वतीने निषेध करण्यात आला . शिवसैनिकांनी सोमवारी पोवई नाक्यावर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 16, 2022 07:59 AM
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ निवडणुकीसाठी एका जागेसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने, जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 14, 2022 11:33 AM
मुंबई: राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. 8 जुलै रोजी निवडणूक आयोगानं नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणामुळे सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे 19 Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 08, 2022 12:53 PM
कराड: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यामधील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड, फलटण, म्हसवड, रहिमतपूर, वाई या नगरपालिकाच्या निवडणुका होणार असून 22 Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 06, 2022 02:31 PM
मुंबई, : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 04, 2022 10:02 AM
सन १९८५ पासून प.महाराष्ट्र मध्ये विरोधकांचे बालेकिल्ल्याच्या सातारा जिल्ह्यात भाजपाचे कमकुवत रोपट्याचे रूपांतर भक्कम वृक्षामध्ये करण्यासाठी ऐन तारुण्यात तन मन धन याची तमा न बाळगता ज्यांनी ज्यांनी त्याग केला त्यात भरत (नाना) पाटील हे नाव अग्रेसर आहे. सन १९८५ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 03, 2022 04:46 PM
मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार कोसळलं. बहुमत नसल्याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा करत मुख्ममंत्री Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 30, 2022 02:40 PM
मुंबई: संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. त्यांनी Read More..