ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी May 06, 2021 11:21 AM
कोरोनाकाळातही राजकारण करून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी आणलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम जनशक्तीचे कथीत गटनेते राजेंद्रसिंह यादव करत आहेत. खोट बोल पण रेटून बोल या जनशक्तीच्या प्रवृत्तींचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी पृथ्वीराज Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 02, 2021 03:56 PM
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी आपली जादू कायम ठेवत पुन्हा एकहाती सत्ता मिळविली आहे. ममतांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या 292 जागांपैकी 216 जागा मिळाल्या असून निर्विवाद बहुमत मिळाले आहे. भाजपचा पराभव झाला असून 75 जागांवर समाधान मानावे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 02, 2021 02:53 PM
सातारा : इतिहासाचे गाढे अभ्यासक, प्रसिध्द वक्ते व सातारा जिल्हा परिषद सदस्य रयतसेवक प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण (वय 76) यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 28, 2021 11:57 AM
कराड ः राजकीय द्वेषातून सत्ताधार्यांकडून नगराध्यक्ष व भाजपाचे 4 नगरसेवक यांच्या वार्डातील कामे पूर्णपणे टाळण्यात आली आहेत. राजकीय हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात हस्तक्षेप करून सत्ताधार्यांनी सत्तेचा गैरफायदा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांवर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 10, 2021 03:12 PM
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, लसीकरणाचा वेग आपण वाढवतोय. पण किमान आठ दिवस कडक निर्बंध लावू. सर्वानुमते सांगा काय निर्णय घ्यायचा. माझे प्रामाणिक मत कडक लॉकडाऊनचे आहे. मी एक किंवा दोन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 09, 2021 10:07 AM
कराड ः जनशक्ती आघाडीने विशेष सभा रद्द करण्याच्या मागणीला सभागृहात सहमती द्यायची आणि नंतर पत्रककाढून त्यावर टिका करायची म्हणजे निव्वळ जनतेची, पालिकेची व सभागृहातील प्रत्येक नगरसेवकाचीही कराडच्या नगराध्यक्षा फसवणूक करत आहे. खोटारडेपणाचा कळस गाठणार्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 05, 2021 09:58 AM
मुंबई: पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नैतिकदृष्ट्या या पदावर राहणे योग्य वाटत नाही, Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 28, 2021 05:11 PM
म्हसवड : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ठराव घेतल्यानंतर पानवण ता. माण येथील डॉ. नानासाहेब शिंदे यांचे शनिवारी सायंकाळी रात्री दहाच्या सुमारास अपहरण झाले होते. यानंतर त्यांच्या गाडीची जाळपोळ करण्यात आली होती. या अपहरणाचा गुन्हा पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे. मात्र Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 28, 2021 03:55 AM
म्हसवड : अज्ञातांनी डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माण तालुक्यातील पानवन येथे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी संबंधित डॉक्टरांचा ठराव झाल्यानंतर घटना Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 25, 2021 08:23 AM
बेलवडे बुद्रुक ता.कराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डॉ. सुशांत मोहिते यांची तर उपसरपंचपदी मंदाकिनी वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली. बेलवडे बुद्रुक ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक ही अटीतटीची व चुरशीची झाली होती. माजी आ. स्व.विलासराव पाटील काका व भारतीय जनता Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 05, 2021 09:01 AM
कराड : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घ्या असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन व काळा मास्क घालून अन्य खासदारांसोबत उभे राहत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 02, 2021 03:42 PM
सातारा ः कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आतापर्यंत चारवेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तथापि, राज्यात नुकत्याच विधान परिषदा व ग्रामपंचायतींच्या निर्विघ्न पार पडलेल्या निवडणुका व सहकारी संस्थांमधील लोकप्रतिनिधींकडून करण्यात येणारी विनंती Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 09, 2021 07:27 AM
सातारारोड : पाडळीस्टेशन - सातारारोड, ता.कोरेगाव वाँर्ड क्रंमाक - १ मधील महिला व मतदारांनी येथील ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पाडळीस्टेशन येथील जरंडा वाँर्ड नंबर एक मध्ये गेली अनेक वर्षे झाली नागरिकांना विविध प्रकारच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 04, 2021 02:21 AM
माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे सातारा येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. पुरोगामी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 19, 2020 03:02 PM
नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या पक्षसंघटनेत बदल केले जातील असं सतत बोललं जातं. परंतु गेली काही वर्षं कॉंग्रेस मधील बदलांची फक्त चर्चा होत आली आहे. आज देखील सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांची दिल्लीत जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये कोणताही ठोस निर्णय न Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 15, 2020 02:52 PM
कराड ः दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे. या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 15, 2020 12:30 PM
नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नाही. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, अनेक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर अधिवेशन बोलवू नये, असे सर्वसाधारण मत पुढे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 14, 2020 01:16 PM
नगर: गेल्यावेळी लोकसभा निवडणूक न लढविता 'लाव रे तो व्हिडिओ' सभा गाजविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता थेट ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये उतरण्याचे ठरवले आहे. राज्यातील सर्व म्हणजे चौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 14, 2020 10:40 AM
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन महिन्यापेक्षा जास्त पाण्याची थकबाकी ठेवली तर बृहन्मुंबई महानगरपालिका नळ कनेक्शन काढून टाकते. परंतु महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर मात्र महेरबान आहे. मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 14, 2020 10:36 AM
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर गंभीर आरोप करत विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा आरोप कंगनाने केला होता. याविरोधात प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली Read More..