ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 10 m 10 hrs 30 min 21 sec ago
पाटण शुगर केन या नव्याने सुरू होणाऱ्या साखर कारखान्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत . पाटण विधानसभा मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सार्वत्रिक न्याय देण्यासाठी या नव्या साखर कारखान्याची आम्ही निर्मिती करत असून आमच्या कारखान्याचे काम युद्धपातळीवर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 20, 2022 05:49 PM
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेचेही मैदान जिंकले. विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवाराचा विजयी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा चमत्कार करत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिलाय. या विजयानंतर भाजप Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 11, 2022 02:51 AM
मध्यरात्री उशीरा सुरू झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बऱ्याच राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक यांचा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 02, 2022 01:48 PM
कराड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणांची प्रारूप रचना गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आली. यात कराड तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणांची वाढ झाल्याने जिल्हा परिषदेचे चौदा गट व पंचायत समितीचे अठ्ठावीस गण झाले आहेत. जिल्हा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 02, 2022 01:13 PM
पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणांची प्रारूप रचना गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आली. यात पाटण तालुक्यात एक जिलहा परिषद गट व दोन पंचायत समिती गणांची वाढ झाल्याने जिल्हा परिषदेचे आठ गट व पंचायत समितीचे सोळा गण झाले आहेत. जिल्हा परिषद गट Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 27, 2022 09:19 AM
भुईंज : पंजाबचे विद्यमान राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक श्री. बनवरीलाल पुरोहित यांनी शुक्र. दि. २७ मे रोजी पुणे येथे जेष्ठ नेते माजी मंत्री, माजी खासदार प्रतापराव भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन जुन्या मैत्रीला उजाळा दिला. राज्यपाल श्री. पुरोहित यांनी यापूर्वी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 07, 2022 07:16 AM
सातारा : सातारा जिल्ह्यातील पालिका निवडणुकांचे पुन्हा पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सातारा, फलटण, कराड, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपुर, म्हसवड या आठ व मेढा नगरपंचायत अशा नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांचा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 29, 2022 07:25 AM
नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट’च्या कराड शाखेच्यावतीने रविवारी (ता. १) महाराष्ट्र दिनानिमित्त प्रीतिसंगम घाटावर सकाळी ६ वाजता ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला कृष्णा सहकारी बँकेचे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 28, 2022 01:52 PM
सातारा : ज्यावेळी शक्य होतं त्यावेळी शेतकर्यांना जादा देण्याचा प्रयत्न केला. त्यातून एसएमपी आणि नंतर एफआरपीपेक्षा 400 कोटी रुपये शेतकर्यांना त्यांच्या हक्काचे दिले. ते पैसे स्वत:च्या मांडीखाली दाबले नाहीत. माझी ती तसली प्रवृत्ती नाही आणि परंपराही नाही. आता अडचणी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 27, 2022 01:09 PM
कोरेगांव : भांडवलदारांनी खरेदी केलेला सहकारातील जरंडेश्वर साखर कारखाना चालण्यासाठी किसन वीर सहकारी साखर कारखाना बंद पाडण्याचा घाट विरोधकांनी घातला आहे. निवडणुकीआधीच सभासद शेतकर्यांकडून प्रत्येकी 15 हजार रूपये गोळा करून कारखाना चालविण्याचे गणित मांडले जात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 26, 2022 03:30 PM
भुर्ईंज : कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी किकली गावातूनच काय पण संपूर्ण परिसरातून शेतकरी विकास पॅनेललाच अधिक मतदान होईल. किसन वीर कारखान्याची मालकी सर्वसामान्य शेतकर्यांचीच रहावी यासाठी शेतकरी सभासदांनी शेतकरी विकास पॅनेलच्याच पाठिशी भक्क़मपणे उभे रहावे, असे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 15, 2022 10:39 AM
कराड: पश्चिम महाराष्ट्रात कुस्ती या खेळाबाबत विशेष प्रेम येथील जनतेत आहे. त्यामध्ये कराड मधील खाशाबा जाधव या कुस्ती पैलवनाने ओलंपिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. यामुळे कुस्ती अजरामर झाली. अश्या कुस्त्यांचे जंगी मैदान जिंकण्यासाठी कुस्तीगीर सज्ज Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 05, 2021 04:45 PM
नाशिक : ओमिक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगातील अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यातही खबरदारी बाळगण्यात येत असून निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे. अशातच भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात सुरू Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 4 y 7 m 6 hrs 36 min 45 sec ago
मुंबई : राज्यात महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बहुसदस्य प्रभाग पद्धत लागू करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच नगर पंचायतींमध्ये एक तर नगर परिषद, नगर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 20, 2021 04:13 AM
कराड : गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 20, 2021 04:10 AM
कराड : भाजपनेते किरिट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यासंबधी आज ते कोल्हापूर दौऱ्यावर निघाले होते. परंतु कोल्हापूरच्या हद्दीत पोहचण्याआधीच सोमय्या यांना पोलिसांनी कराड येथे रोखले आहे. त्यामुळे या घडामोडींना नाट्यमय Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 11, 2021 02:07 PM
कराड : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा यासह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीने ८ सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाचा एक भाग म्हणून कराड तालुक्यातील शिक्षकांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 17, 2021 11:17 AM
कराड ः कोरोनाच्या संभाव्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटरला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. 15 ऑगस्ट 2021 पर्यंत हे सेंटर कार्यान्वित होणार असून याठिकाणी सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत. तसेच कराड दक्षिणेतील ग्रामीण भागात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Jul 03, 2021 04:15 AM
दहिवडी ः उच्च न्यायालयाच्या निकालानुसार माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक प्रक्रियेस निवडणूक प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. यामुळे माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक विजया Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 12, 2021 12:17 PM
म्हसवड : टेंभूचं पाणी हे आपल्या सर्वांसाठी जीवनदायिनी ठरणारं आहे. टेंभू योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. आता माण तालुक्यातील 16 गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व ताकदीनिशी आपल्याला लढा उभारायचा आहे. जोपर्यंत शेतीला पाणी मिळून Read More..